ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
Q.संख्या तर्क (Number Puzzle) प्रश्न: 2 × 3 = 6 4 × 5 = 20 3 × 7 = ?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

Q.POLICE” या शब्दाची आरशातील प्रतिमा काय असेल?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

अक्षरमालिका (Alphabet Series) प्रश्न: A, C, E, G, ?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

Q.हात : हातमोजा :: पाय : ?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

Q.एखादा व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो, मग पुन्हा उजवीकडे, नंतर डावीकडे आणि शेवटी उजवीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

A.सफरचंद, केळे, आंबा, गाजर...?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

प्रश्न: 2, 6, 12, 20, 30, ?
Anonymous voting
02 11月 2025, 20:42

एका वसतिगृहात 150 मुलांचा एक समूह आहे ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाहीत. तेंव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात ? (पुणे (S.R.P.F02) पो.भ.2019)
Anonymous voting
02 11月 2025, 09:20

1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ? (नागपूर का. शिपाई पो. भ. 2019)
Anonymous voting
02 11月 2025, 09:20

एका पिशवीमध्ये 13 पांढरे आणि 7 काळे चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले तर ते दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता किती? (कूसडगाव, जळगाव (S.R.P.F. 19) शिपाई पो. भ. 2019)
Anonymous voting
02 11月 2025, 09:20

ONLY MUMBAI POLICE 🚇 15 सेकंदात एक गाडी 600 मीटर जाते तर तीचा ताशी वेग किती ❓ 1) 144 किमी 2) 72 किमी 3) 48 किमी 4) 54 किमी ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
02 11月 2025, 09:03
02 11月 2025, ~22:12

🚨 पोलीस भरतीला येणारे गणित आपण तुम्हाला रोज सोडवायला देत आहेत... तुम्ही रोज सोडविण्याचा प्रयत्न करा...प्रॅक्टिस होईल....
02 11月 2025, 08:09

💥मराठी व्याकरण धमाका 🧨🔥        -------------------------- PYQ प्रश्नाचा धमाका 🔖 परीक्षेत 💯 टक्के येणार असेच प्रश्न सरावासाठी देत आहोत. 👊 हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध ज्यांनी अजून पण join नाही केले त्यांनी 🏆 आपल्या नवीन चॅनेल ला  नक्की join करा..⬇️⬇️⬇️⬇️ https://t.me/Samirgkacademy ‼️फक्त Quality अभ्यास साहित्य फाफटपसारा नाही.........‼️ (🔥फक्त विजयाचा गुलाल 🔥 पाहिजे त्यांनीच या 🥳) Channel वरील सराव प्रश्न सोडवून पाहा आवडलं तरच channel join करा 📌 JOIN- ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️ https://t.me/Samirgkacademy
02 11月 2025, 03:40
02 11月 2025, ~06:10

⭕ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.       👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28
02 11月 2025, 02:17
02 11月 2025, ~08:08

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल. 👇👇👇👇👇
02 11月 2025, 02:14
02 11月 2025, ~02:17

एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ? ( सिंधुदुर्ग शिपाई पोलीस 2019 )
Anonymous voting
01 11月 2025, 23:10

50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ? ( सिंधुदुर्ग शिपाई पोलीस 2019 )
Anonymous voting
01 11月 2025, 23:10

अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?
Anonymous voting
01 11月 2025, 23:10

रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल. (मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019)
Anonymous voting
01 11月 2025, 23:10

सौरभ 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ? नाशिक ग्रामीण 2024
Anonymous voting
01 11月 2025, 23:10