गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
🧐 ताडोबा व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
21 11月 2023, 23:12
21 11月 2023, ~23:12
37 583
*स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*
- *21 नोव्हेंबर 2023*
Q.1) विश्वचषक 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
✅ *ऑस्ट्रेलिया*
Q.2) मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकली आहे?
✅ *शेनिस पॅलासिओस*
Q.3) अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
✅ *तिसऱ्या*
Q.4) गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *डॉ.मथवराज एस*
Q.5) IRCTC च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *राहुल हिमालियन*
Q.6) अलीकडेच इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलने श्वास्वत घरांसाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे?
✅ *नेस्ट*
Q.7) RBI चे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमनन यांचे नुकतेच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे, ते RBI चे कितवे गव्हर्नर होते?
✅ *18 वे*
Q.8) अँटोनिया सुसान बायट यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्या कोण होत्या?
✅ *कादंबरीकार*
Q.9) यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे?
✅ *15 ते 21 नोव्हेंबर*
Q.10) जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो?
✅ *19 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/Mhpolice88
21 11月 2023, 23:04
37 583
💡बघा जमते काय 💡
🚔2023 ची मिस युनिव्हर्सल हा किताब खालील पैकी कोणी जिंकला ?
🚨 वर्दीचा नाद 🚨
21 11月 2023, 06:48
21 11月 2023, ~09:13
37 583
🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
20 11月 2023, 22:54
21 11月 2023, ~06:54
37 583
🚔सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन तीन न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
20 11月 2023, 19:50
20 11月 2023, ~22:55
37 583
🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
20 11月 2023, 02:01
20 11月 2023, ~19:50
37 583
भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे ?
20 11月 2023, 02:01
37 583
देशातील पहिले स्मार्टफोन आधारित व्होटिंग अॅप कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे ?
20 11月 2023, 02:01
37 583
🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
19 11月 2023, 22:23
20 11月 2023, ~02:47
37 583
✅ 52 वा व्याघ्र प्रकल्प - रामगड विषधारी अभयारण्य (राजस्थान)
✅ 53 वा व्याघ्र प्रकल्प - गुरु घासीदास (छत्तीसगड)
✅ 54 वा व्याघ्र प्रकल्प - विरांगणा दुर्गावती (मध्य प्रदेश)
https://t.me/Mhpolice88
17 11月 2023, 20:48
37 583
🟢 भंडारदऱ्यात होणार देशातील पहिले वॉटर म्युझियम
▪️उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
▪️भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याच्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले "वॉटर म्युझियम" उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी च्या पाठपुराव्याला यश आले.
▪️भंडारदरा धरणाविषयी :
▪️1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
▪️भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.
▪️भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.
17 11月 2023, 20:47
37 583
🔥लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले ?
17 11月 2023, 20:34
37 583
🍊महाराष्ट्रातील खालील पैकी कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
17 11月 2023, 07:57
17 11月 2023, ~20:30
