ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 589 مشتركاً، محتلاً المرتبة 5 038 في فئة التعليم والمرتبة 10 078 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 589 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 878 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 589
المشتركون
-1924 ساعات
-957 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
🧐 ताडोबा व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🧐 ताडोबा व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
21 نوفمبر 2023, 23:12
21 نوفمبر 2023, ~23:12

*स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* - *21 नोव्हेंबर 2023* Q.1) विश्वचषक 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?  ✅ *ऑस्ट्रेलिया*  Q.2) मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकली आहे? ✅ *शेनिस पॅलासिओस* Q.3) अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? ✅ *तिसऱ्या*   Q.4) गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ *डॉ.मथवराज एस*   Q.5) IRCTC च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ✅ *राहुल हिमालियन*    Q.6) अलीकडेच इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलने श्वास्वत घरांसाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? ✅ *नेस्ट* Q.7) RBI चे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमनन यांचे नुकतेच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे, ते RBI चे कितवे गव्हर्नर होते? ✅ *18 वे*    Q.8) अँटोनिया सुसान बायट यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्या कोण होत्या? ✅ *कादंबरीकार*   Q.9) यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? ✅ *15 ते 21 नोव्हेंबर*    Q.10) जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो? ✅ *19 नोव्हेंबर*  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/Mhpolice88
21 نوفمبر 2023, 23:04

💡बघा जमते काय 💡 🚔2023 ची मिस युनिव्हर्सल हा किताब खालील पैकी कोणी जिंकला ? 🚨 वर्दीचा नाद 🚨
💡बघा जमते काय 💡 🚔2023 ची मिस युनिव्हर्सल हा किताब खालील पैकी कोणी जिंकला ? 🚨 वर्दीचा नाद 🚨
21 نوفمبر 2023, 06:48
21 نوفمبر 2023, ~09:13

🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
20 نوفمبر 2023, 22:54
21 نوفمبر 2023, ~06:54

🚔सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन तीन न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🚔सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन तीन न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
20 نوفمبر 2023, 19:50
20 نوفمبر 2023, ~22:55

🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
20 نوفمبر 2023, 02:01
20 نوفمبر 2023, ~19:50

भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे ?
Anonymous voting
20 نوفمبر 2023, 02:01

देशातील पहिले स्मार्टफोन आधारित व्होटिंग अॅप कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे ?
Anonymous voting
20 نوفمبر 2023, 02:01

सोलर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते आहे ?
Anonymous voting
20 نوفمبر 2023, 02:01

🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🚔 "FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक 2023 " कोणत्या शहरात होणार आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
19 نوفمبر 2023, 22:23
20 نوفمبر 2023, ~02:47

💥खालील पैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ?
Anonymous voting
18 نوفمبر 2023, 09:07

18 نوفمبر 2023, 09:04

✅ 52 वा व्याघ्र प्रकल्प - रामगड विषधारी अभयारण्य (राजस्थान) ✅ 53 वा व्याघ्र प्रकल्प - गुरु घासीदास (छत्तीसगड) ✅ 54 वा व्याघ्र प्रकल्प - विरांगणा दुर्गावती (मध्य प्रदेश) https://t.me/Mhpolice88
17 نوفمبر 2023, 20:48

🟢 भंडारदऱ्यात होणार देशातील पहिले वॉटर म्युझियम ▪️उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरण
🟢 भंडारदऱ्यात होणार देशातील पहिले वॉटर म्युझियम ▪️उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ▪️भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याच्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले "वॉटर म्युझियम" उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी च्या पाठपुराव्याला यश आले. ▪️भंडारदरा धरणाविषयी : ▪️1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे. ▪️भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. ▪️भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.
17 نوفمبر 2023, 20:47

🔥लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले ?
Anonymous voting
17 نوفمبر 2023, 20:34

sticker.webp0.11 KB
17 نوفمبر 2023, 10:39

🍊महाराष्ट्रातील खालील पैकी कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🍊महाराष्ट्रातील खालील पैकी कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
17 نوفمبر 2023, 07:57
17 نوفمبر 2023, ~20:30