गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
17 1月, 03:47
37 677
ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
17 1月, 03:46
37 677
तयार कपड्यांच्या दर्शनी किंमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रु. चे तयार कपडे गिऱ्हाईकास विकले तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?
17 1月, 03:46
37 677
🛑 महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड करण्यात आली ❓
16 1月, 10:47
16 1月, ~20:46
37 677
0,1,2,3,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी 5 अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल ?
16 1月, 08:57
37 677
पुस्तकाची 1/3पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यामुळे पुस्तकाला एकूण पाने किती ?
16 1月, 08:57
37 677
M ही एक विषम संख्या आहे तर M च्या पूर्वीची आठवी समसंख्या कोणती ?
16 1月, 08:56
37 677
क्रमशा 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती ?
16 1月, 08:55
37 677
एक एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सें. मी .आहे 8.8 किलोमीटर अंतरास किती फेरे होतील?
16 1月, 02:28
37 677
मुलांचे एका रांगेत 31 मुले आहेत राहुलचा क्रमांक सुरुवातीपासून सतरावा आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक असेल?
16 1月, 02:28
37 677
A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?
15 1月, 00:20
37 677
A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 6 आणि 12 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 3 दिवसानंतर A काम सोडून निघून गेला. तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील .
15 1月, 00:20
37 677
एका मोटारसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते जर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले. तर ते किती दिवस पुरेल ?
15 1月, 00:20
37 677
ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
15 1月, 00:20
