गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
67) A नळ प्रत्येक तासाला 6 लिटर पाणी भरतो, B नळ प्रत्येक तासाला 9 लिटर पाणी भरतो, C नळ प्रत्येक तासाला 12 लिटर पाणी भरतो, तिन्ही नळ एकत्र सुरू केले, तर ती टाकी 5 तासात भरते. तर त्या टाकीची एकूण क्षमता किती❓
14 9月 2025, 08:18
37 663
66) A नळ प्रत्येक तासाला 8 लिटर पाणी भरतो, B नळ प्रत्येक तासाला 12 लिटर पाणी भरतो, C नळ प्रत्येक तासाला 15 लिटर पाणी भरतो, तिन्ही नळ एकत्र सुरू केले, तर ती टाकी 8 तासात भरते. तर त्या टाकीची एकूण क्षमता किती❓
14 9月 2025, 08:18
37 663
👆 थोडा वेळ काढून सर्वांनी वरील प्रश्न सोडवून reaction नक्कीच दया..
14 9月 2025, 00:53
37 663
65) दोन बाळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 8 आहे जर पहिला नळ एक टाकी 48 तासात भरत असेल, तर दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल❓
14 9月 2025, 00:44
37 663
64) दोन बाळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 5 : 12 आहे जर पहिला नळ एक टाकी 36 तासात भरत असेल, तर दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल❓
14 9月 2025, 00:44
37 663
63) दोन नळ एक टाकी अनुक्रमे 50 मिनिटात व 25 मिनिटात भरतात, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, दुसरा नळ किती वेळा नंतर बंद करावा म्हणजे टाकी 20 मिनिटात भरेल❓
14 9月 2025, 00:44
37 663
62) दोन नळ एक टाकी अनुक्रमे 30 मिनिटात व 15 मिनिटात भरतात, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, दुसरा नळ किती वेळा नंतर बंद करावा म्हणजे टाकी 10 मिनिटात भरेल❓
14 9月 2025, 00:44
37 663
61) दोन नळ एक टाकी अनुक्रमे 10 मिनिटात व 8 मिनिटात भरतात, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता, दुसरा नळ किती वेळा नंतर बंद करावा म्हणजे टाकी 5 मिनिटात भरेल❓
14 9月 2025, 00:44
37 663
कधीच कुणावर अवलंबून राहायचं नाही
एकट्याने लढायचं..!
मग ते क्षेत्र कोणतेही असो...!
शुभ सकाळ 😊
13 9月 2025, 23:21
37 663
60) 59) दोन नळ L आणि M एक टाकी अनुक्रमे 12 तास व 8 तासात भरु शकतात, तिसरा N भरलेली टाकी 24 तासात रिकामी करतो, तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल❓
13 9月 2025, 14:06
37 663
60) 59) दोन नळ L आणि M एक टाकी अनुक्रमे 12 तास व 8 तासात भरु शकतात, तिसरा N भरलेली टाकी 24 तासात रिकामी करतो, तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल❓
13 9月 2025, 14:05
13 9月 2025, ~14:06
