ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
photo content
13 9月 2025, 14:05

59) दोन नळ A आणि B एक टाकी अनुक्रमे 9 तास व 15 तासात भरु शकतात, तिसरा C भरलेली टाकी 15 तासात रिकामी करतो, तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 14:05

photo content
13 9月 2025, 14:05

58) तीन नळ P, Q आणि R एक टाकी अनुक्रमे 24 तास, 40 तास , 60 तासात भरते, तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 14:05

photo content
13 9月 2025, 14:05

57) तीन नळ A, B आणि C येता की अनुक्रमे 12 तास, 20 तास , 30 तासात भरते, तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 14:05

photo content
13 9月 2025, 14:05

56) एक नळ टाकी 12 तासात भरू शकतो, दुसरा नळ तिच टाकी 15 तासात रिकामी करू शकतो, जर दोन्ही एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 14:05

photo content
13 9月 2025, 09:42

55) एक नळ टाकी 10 तासात भरू शकतो, दुसरा नळ तिच टाकी 30 तासात रिकामी करू शकतो, जर दोन्ही एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 09:42

photo content
13 9月 2025, 09:42

54) दोन नळ अनुक्रमे एक टाकी 15 तासात व दुसरी टाकी 30 तासात भरतात, दोन्ही एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 09:42

photo content
13 9月 2025, 09:42

53) दोन नळ अनुक्रमे एक टाकी 6 तासात व दुसरी टाकी 12 तासात भरतात, दोन्ही एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल❓
Anonymous voting
13 9月 2025, 09:42

photo content
13 9月 2025, 09:42

52) 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमावतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतील❓
Anonymous voting
13 9月 2025, 09:42

photo content
13 9月 2025, 09:42

51) A ला एक काम करण्यासाठी 7 दिवस व B ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात, दोघांनी मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना 840 रुपये मिळतात, तर B चा वाटा किती❓
Anonymous voting
13 9月 2025, 09:42

🚨 लवकर ऍडमिशन करा ओके... 🔖आज जरी 100 ऍडमिशन झाल्या तर उद्या पासून ऍडमिशन बंद करण्यात येईल ओके.... ⭕ ही बॅच फक्त 100 विध्यार्थ्यांन साठी आहे....फक्त 12 वाजता पर्यंत ऍडमिशन सुरु आहे ओके...
13 9月 2025, 08:24
13 9月 2025, ~09:41

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
13 9月 2025, 08:23
13 9月 2025, ~09:41