ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
⭕️ 9 × 9 + 9 ÷ 9 – 9 =❓
Anonymous voting
18 10月 2025, 02:28

⭕️ 68 – 91 + 98 – 95 + 6 =❓
Anonymous voting
18 10月 2025, 02:28

⭕️ –2405 + 1709 + 325 – 1815 =❓
Anonymous voting
18 10月 2025, 02:28

625 5 : : 2560 : 8 : : 5000 : ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

7183 : 3850 : : 6957 : ? : : 8972 : 5639
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

Question. एका रकमेची पाच वर्षाची रास 2000 रुपये व तीन वर्षाची रास 1800 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

▪️एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

▪️एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
Anonymous voting
17 10月 2025, 11:37
17 10月 2025, ~11:37

175. 24 ताशी कालमापन पद्धतीने रात्रीचे 10 वाजले असतील तर त्यास किती वाजले असे म्हणतात?
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

174. 1 जानेवारी 2000 = शनिवार 31 मार्च 2000 = ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

संख्यामाला पूर्ण करा. 2,3,5,7, ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:37

एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

2250 रू हे 8 पुरुष, 6 स्त्रिया, व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6:5: 3 आहे तर, एका स्त्रीचा वाटा किती ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

3 पुरूष किंवा 6 मुले एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर 4 पुरूष आणि 4 मुले एकत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

A हा B च्या 40% कार्यक्षम आहे. B ला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर A ला किती दिवस लागतील?
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

रामला एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. तसेच ते काम पूर्ण करण्यासाठी विजयला 30 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाची सुरूवात केली मात्र 5 दिवसानंतर विजय काम सोडून गेला तर बाकी राहिलेले काम राम किती दिवसात पूर्ण करेल?
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

1 ते 5 पर्यंतच्या वर्गांची बेरीज किती.
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती.
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

5 ते 35 पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती
Anonymous voting
17 10月 2025, 11:36