ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
एक ते वीस पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती
Anonymous voting
17 10月 2025, 11:36

1 ते 31 या दरम्यान असलेल्या सम संख्यांची एकूण बेरीज किती ?
Anonymous voting
17 10月 2025, 11:35

1 ते 200 अंकांची बेरीज किती
Anonymous voting
17 10月 2025, 11:35

11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती.
Anonymous voting
17 10月 2025, 11:35

1 ते 50 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती.
Anonymous voting
17 10月 2025, 11:35

एक ते शंभर पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती.
Anonymous voting
17 10月 2025, 11:35

एक ते शंभर पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती.
Anonymous voting
17 10月 2025, 11:35
17 10月 2025, ~11:35

🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची प
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड.. 🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅ 🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत . ✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ✅पोलीस भरती ऑनलाईन 100  दिवस 100 टेस्ट. ✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश. ✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात. ✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल.. ✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील. ✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील 🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍 🏷 फी फक्त :- 💯  रुपये ⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या... 🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल 📞 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📱 Whatsapp Msg : ✅ https://wa.me/918999375337
17 10月 2025, 08:33
09 8月, ~23:10

१०० आर ३२ ) १एकर= ४००० चौ .मी (३३) १मीटर= १०० सेंटिमीटर (३४) अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर (३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर (३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर (३७) १ लीटर = १००० मिलिलीटर (३८) अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर (३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर (४०) पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर (४१) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम (४२) अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम (४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम (४४) पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम (४५) १ किलोमीटर = १००० मीटर (४६) अर्धा किलोमीटर =५०० मीटर (४७) पाव किलोमीटर =२५० मीटर (४८) पाऊण किलोमीटर =७५० मीटर (४९) १हजार=१००० (५०) अर्धा हजार =५०० (५१) पाव हजार =२५० (५२) पाऊण हजार =७५० (५३) १२ इंच =१ फूट (५४) ३ फूट =१ यार्ड (५५) १ मैल =५२८० फूट (५६) १ क्विंटल =१००किलोग्रॅम (५७) अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम (५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम (५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम (६०) १ टन= १० क्विंटल 🎯वर्तुळ -सूत्र त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7 अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36 वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14) वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22 वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2 अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36 दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर. दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते. वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -  @घनफळ - इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h) काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या) गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2 घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3 घनचितीची बाजू = ∛घनफळ घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h इतर भौमितिक सूत्रे - समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2 वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2 दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2 अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) ) शंकूचे घनफळ = 1/3 πr3h समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2 दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती) वक्रपृष्ठ = πrl शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी @बहुभुजाकृती - n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते. सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात. बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते. n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते. सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2
17 10月 2025, 07:41

या गटाशी जुळणारे पद ओळखा. 6789,2345,3186,8754,
Anonymous voting
17 10月 2025, 07:41

एका निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4% मतदान बांद केले. त्या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार होते. जिंकलेल्या उमेदवाला 50% मते मिळाली आणि त्याने 3400 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणुकीत एकूण मते किती होती ?
Anonymous voting
17 10月 2025, 07:41

30,75,36,69,42,63,?,?, (बीड शिपाई चालक 2019)
Anonymous voting
17 10月 2025, 07:41

एका कामगाराला 15 दिवसासाठी प्रत्येक कामाच्या दिवसाला 50 रुपये या दराने कामावर ठेवले आणि गैरहजेरी साठी त्याला पंचवीस रुपये दंड केला जर त्यातून त्याला 375 रुपये मिळाले असतील तर त्याचे कामाचे दिवस किती होते?
Anonymous voting
17 10月 2025, 07:41

🛑 प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ❓
16 10月 2025, 10:25
16 10月 2025, ~12:36

एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण 12:19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किमी/तास ने जास्त आहे. तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल ?
Anonymous voting
16 10月 2025, 09:07

लक्ष्मणने 6 किमी अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. जर त्याने अर्धे अंतर 2/3 वेळेत पूर्ण केले असेल तर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला ताशी वेग किती ठेवावा लागेल?
Anonymous voting
16 10月 2025, 09:07

एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनीटाला ते दुप्पट होते, अठरा मिनीटांनी हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनीटाला तो पाव भाग भरला असेल ?
Anonymous voting
16 10月 2025, 09:06

अनिश बाजारातून काही फळ विकत आणतो. आईने फळांबद्दल विचारल्यावर तो म्हणतो, 15 सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत. व 25 सोडून सर्व केळी आहेत. तर अनिशने एकूण किती फळे आणलीत ? (SRPF 02 PUNE 2024)
Anonymous voting
16 10月 2025, 09:06

1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 संख्यांची सरासरी यातील फरक किती ? (SRPF G 2 पुणे 2024)
Anonymous voting
16 10月 2025, 09:06

एका आयताकृती जागेची लांबी व रुंदी यांची बेरीज 41 सें.मी. येते आणि वजाबाकी 9 सें.मी. येते. तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती चौ. सें.मी. असेल ? (SRPF G2 पुणे 2024)
Anonymous voting
16 10月 2025, 09:06