गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 637 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 073 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 637 名订阅者。
根据 21 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 594,过去 24 小时变化为 -23,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.72%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 659 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 22 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 637
订阅者
-2324 小时
-767 天
+59430 天
帖子存档
37 623
⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न...
🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?
08 12月 2024, 23:52
09 12月 2024, ~00:28
37 623
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
____
08 12月 2024, 23:20
08 12月 2024, ~23:52
37 623
🟢 'फेंगल' या चक्रीवादळाला नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिले आहे?
08 12月 2024, 22:17
08 12月 2024, ~23:21
37 623
❄️ पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट पेपर :- 4️⃣6️⃣
🔥 आजची टेस्ट चालू झाली आहे
➡️ गुण - 100
➡️ वेळ - 90 मिनिटे
➕ टेस्ट लिंक... 👇👇👇
https://www.rayvila.com/g.php/240804155435
✔️ टेस्ट पिन :- 2325
📣 Score लगेच दिसेल...
✨💎 ऍडमिशन करणे सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
🎉प्रवेश फी - 1️⃣5️⃣0️⃣/- रू .
🛡अधिक माहितीसाठी संपर्क 🛡
https://wa.me/918999375337
https://wa.me/918999375337
🎙 पोलीस भरती ची परीक्षा जवळ आली आहे पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा..
08 12月 2024, 21:24
37 623
🔥मुंबई पोलीस अंदाजे कट ऑफ इतकी लागू शकते 🔥
जॉईन 👇
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
जॉईन करून बघून घ्या...✅
08 12月 2024, 11:38
08 12月 2024, ~20:49
37 623
एका समभुज चौकोनाची परिमिती ६८ सेंटीमीटर असून त्याचा एक कर्ण 16 सेमी आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती
08 12月 2024, 09:04
37 623
Q. एका दुकानदाराचे शेकडा 6% कमिशन घेउन 3200 रु. चा माल विकला तर त्याला किती रु. कमिशन मिळाले असेल?
08 12月 2024, 09:04
37 623
Q. वडील व मुलगा यांच्या वयांचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे, 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांची आजची वये काय?
08 12月 2024, 09:04
37 623
समीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्याच्या मुदतीचे गुणोत्तरु 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल?
08 12月 2024, 09:04
37 623
समजा सुरज चा पगार आधी 50% ने कमी केला व पुन्हा 50 टक्के ने वाढ केला तर सुरुवातीच्या पगारात काय फरक पडेल
08 12月 2024, 09:04
37 623
पंधरा टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती
08 12月 2024, 09:04
37 623
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
08 12月 2024, 09:04
37 623
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
____
08 12月 2024, 07:49
08 12月 2024, ~08:27
37 623
🔥 महत्वाची सूत्रे :---
🔥 घनफळ :----
◆ इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
◆ काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
◆ गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
◆ गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
◆ घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
◆ घनचितीची बाजू = ∛घनफळ
◆ घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
◆ घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
◆ वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
◆ वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
◆ वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
08 12月 2024, 05:40
37 623
🔥महत्वाची सूत्रे 🔥
a3 – b3 = (a-b) (a2 + ab+ b2)
a × a × a = a3
(a×b) – (a×c) = a (b-c)
a × b- b = (a-1) × b ;
:: a2 + 2ab + b2 / a+b = (a+b)
:: a2 – 2ab + b2 / a-b = (a-b)
(a+b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3
(a-b)3 = a3 – 3a2b + 3ab2 + b3
a3 + b3 = (a+b) (a2-ab+b2)
:: a3+b3 / a2-ab+b2 = (a-b)
08 12月 2024, 05:39
37 623
☑️ Must Read (नक्की वाचा):
🌺 गणितातील महत्वाची सूत्रे
a×a = a2
(a×b) + (a×c) = a (a+c)
a × b + b= (a+1) × b
(a+b)2 = a2 + 2ab + b2
(a-b)2 = a2 + 2ab + b2
a2-b2 = (a+b) (a-b)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
08 12月 2024, 05:38
