ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 637 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 073 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 637 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 594، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.72‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 637
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
+59430 أيام
أرشيف المشاركات
⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न... 🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?
⭕️ पोलिस भरतीला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न... 🔵 अरी या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ?
08 ديسمبر 2024, 23:52
09 ديسمبر 2024, ~00:28

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
08 ديسمبر 2024, 23:20
08 ديسمبر 2024, ~23:52

🟢 'फेंगल' या चक्रीवादळाला नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिले आहे?
🟢 'फेंगल'  या चक्रीवादळाला नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिले आहे?
08 ديسمبر 2024, 22:17
08 ديسمبر 2024, ~23:21

❄️ पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट पेपर :- 4️⃣6️⃣ 🔥 आजची  टेस्ट चालू झाली आहे ➡️ गुण - 100 ➡️ वेळ - 90 मिनिटे ➕ टेस्ट लिंक... 👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240804155435 ✔️ टेस्ट पिन :- 2325 📣 Score लगेच दिसेल... ✨💎 ऍडमिशन करणे सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🎉प्रवेश फी - 1️⃣5️⃣0️⃣/- रू . 🛡अधिक माहितीसाठी संपर्क 🛡 https://wa.me/918999375337 https://wa.me/918999375337 🎙 पोलीस भरती ची परीक्षा जवळ आली आहे पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा..
08 ديسمبر 2024, 21:24

🔥मुंबई पोलीस अंदाजे कट ऑफ इतकी लागू शकते 🔥 जॉईन 👇 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 जॉईन करून बघून घ्या...✅
08 ديسمبر 2024, 11:38
08 ديسمبر 2024, ~20:49

एका समभुज चौकोनाची परिमिती ६८ सेंटीमीटर असून त्याचा एक कर्ण 16 सेमी आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

Q. एका दुकानदाराचे शेकडा 6% कमिशन घेउन 3200 रु. चा माल विकला तर त्याला किती रु. कमिशन मिळाले असेल?
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

Q. वडील व मुलगा यांच्या वयांचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे, 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांची आजची वये काय?
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

समीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्याच्या मुदतीचे गुणोत्तरु 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल?
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

समजा सुरज चा पगार आधी 50% ने कमी केला व पुन्हा 50 टक्के ने वाढ केला तर सुरुवातीच्या पगारात काय फरक पडेल
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

पंधरा टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

ABC : GHI : : MNO : ?
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

गुरुजी : अध्यापन : : विघार्थी : ?
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

दूध : लिटर : : ? : मीटर
Anonymous voting
08 ديسمبر 2024, 09:04

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
08 ديسمبر 2024, 07:49
08 ديسمبر 2024, ~08:27

👀🎉 महाराष्ट्र पोलीस पदे 2025  जॉईन 👇 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
08 ديسمبر 2024, 06:14

🔥 महत्वाची सूत्रे :--- 🔥 घनफळ :---- ◆ इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h) ◆ काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची ◆ गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या) ◆ गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2      ◆ घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3 ◆ घनचितीची बाजू = ∛घनफळ ◆ घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. ◆ घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 ◆ वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h ◆ वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 ◆ वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
08 ديسمبر 2024, 05:40

🔥महत्वाची सूत्रे 🔥 a3 – b3 = (a-b) (a2 + ab+ b2)  a × a × a = a3  (a×b) – (a×c) = a (b-c) a × b- b = (a-1) × b ; :: a2 + 2ab + b2 / a+b = (a+b) :: a2 – 2ab + b2 / a-b = (a-b)  (a+b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3 (a-b)3 = a3 – 3a2b + 3ab2 + b3  a3 + b3 = (a+b) (a2-ab+b2) :: a3+b3 / a2-ab+b2 = (a-b)
08 ديسمبر 2024, 05:39

☑️ Must Read (नक्की वाचा): 🌺 गणितातील महत्वाची सूत्रे  a×a = a2  (a×b) + (a×c) = a (a+c)  a × b + b= (a+1) × b  (a+b)2 = a2 + 2ab + b2  (a-b)2 = a2 + 2ab + b2 a2-b2 = (a+b) (a-b) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
08 ديسمبر 2024, 05:38