ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
photo content
19 9月 2025, 07:50

6) 'अ' आणि 'ब' यांच्या वयाचे गुणोत्तर 10 : 5 आहे. व त्यांच्या वयांतील फरक 30 वर्षे आहे तर 'अ' वय काय❓
Anonymous voting
19 9月 2025, 07:50

photo content
19 9月 2025, 07:50

1) 'अ' आणि 'ब' यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 3 आहे. व त्यांच्या वयांचा गुणाकार 108 आहे तर 'ब' वय काय❓
Anonymous voting
19 9月 2025, 07:50

photo content
19 9月 2025, 07:50

3) 'अ' आणि 'ब' यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 54 आहे, तर 'ब' चे वय काय❓
Anonymous voting
19 9月 2025, 07:50

photo content
19 9月 2025, 07:50

3) 'क' आणि 'ड' यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 4 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 49 आहे, तर 'ड' चे वय काय❓
Anonymous voting
19 9月 2025, 07:50

photo content
19 9月 2025, 07:50

2) 'X' आणि 'Y' यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 4 आहे. व त्यांच्या वयांची बेरीज 81 आहे तर 'X' वय काय❓
Anonymous voting
19 9月 2025, 07:50

photo content
19 9月 2025, 07:50

1) 'अ' आणि 'ब' यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 7 आहे. व त्यांच्या वयांची बेरीज 72 आहे तर 'ब' वय काय❓
Anonymous voting
19 9月 2025, 07:50

⭕ वयवारी चालू होणार् आहे ठोका लाईक 🤙🤙🤙
18 9月 2025, 11:07

photo content
18 9月 2025, 11:06

107) एक नाविक प्रवाहाच्या दिशेने 75 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 25 किमी अंतर प्रत्येकी 5 तासात पूर्ण करतो तर प्रवाहाचा वेग काय❓
Anonymous voting
18 9月 2025, 11:06

photo content
18 9月 2025, 11:06

106) एक नाविक प्रवाहाच्या दिशेने 60 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी अंतर प्रत्येकी 6 तासात पूर्ण करतो तर प्रवाहाचा वेग काय❓
Anonymous voting
18 9月 2025, 11:06

✅ आज पासून तलाठी भरती 2025 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर �
✅ आज पासून तलाठी भरती 2025 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
18 9月 2025, 09:05
18 9月 2025, ~09:15

photo content
18 9月 2025, 08:53

105) एका बोटेचा संथ पाण्यातील वेग 25 किमी /तास आहे व प्रवासाचा वेग 5 किमी/तास आहे, तर त्या बोटेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 120 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील❓
Anonymous voting
18 9月 2025, 08:53