गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
399) एका फळ विक्रेत्याने 48 रु. डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन केळी नासली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली, तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा ? किती रुपये ?
03 11月 2025, 22:34
37 663
398) एका वस्तूची किंमत 4000 असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल?
03 11月 2025, 22:34
37 663
397) दोन संख्यांचे मसावि आणि लसावि अनुक्रमे 4 आणि 288 आहेत, त्यापैकी एक संख्या 32 आहे. तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती?
03 11月 2025, 22:33
37 663
396) 54659.876 या संख्येत डावीकडील 6 व उजवीकडील 6 यांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
03 11月 2025, 22:33
37 663
395) 2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती?
03 11月 2025, 22:33
37 663
393) दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
03 11月 2025, 22:33
37 663
392) खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो?
03 11月 2025, 22:33
37 663
काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेंटीमीटर असून त्याची एक भुजा 15 सेंटीमीटर असल्यास दुसरी भुजा किती असेल?
03 11月 2025, 17:39
37 663
एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
03 11月 2025, 17:39
37 663
5 सेमी लांबी व 3.5 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा.
03 11月 2025, 17:36
37 663
जर घड्याळ 12 तासाऐवजी 8 ताशी केले तर 3 च्या विरुद्ध कोणता अंक येईल.
03 11月 2025, 17:36
37 663
200 रुपयांच्या वस्तूची किंमत 20 टक्याने वाढविली आणि वाढलेली किंमत 20 टक्क्याने घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती ?
03 11月 2025, 17:36
37 663
स्पष्टीकरण:-
एकूण नळ×वेळ. ४×९
वेळ= -------------------- ------ = १२
सुरू केलेले नळ. ३
03 11月 2025, 17:35
37 663
Question.
समान व्यासाच्या ४ एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त तीन नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल?
03 11月 2025, 17:35
37 663
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
03 11月 2025, 11:49
03 11月 2025, ~17:36
37 663
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
03 11月 2025, 11:37
03 11月 2025, ~11:49
37 663
🚨 नवीन उपडेट लवकर उपलब्ध...
लवकर जॉईन करा....
👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28
03 11月 2025, 08:43
37 663
🔖पोलीस भरती PYQ गणित व बुद्धिमत्ता स्पष्टीकरणसहित बॅच लवकरच सुरु होणार.....
गणिताची बॅच किती विध्यार्थ्यांनची ठेवाची...
500 ❤️
1000 🤙
1500 😍
2000 🥰
🤩 फास्ट Reaction दया..
03 11月 2025, 02:44
