गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
12 3月, 03:34
37 679
एक कार 240 किमी अंतर एका ठराविक वेगाने कापते जर कारचा तांशी वेग 20 किमीने वाढवला तर तेंच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात तर कारचा ताशी वेग काढा ?
12 3月, 03:34
37 679
एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जाते तीच नावं त्याच वेगाने प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 20 किमी/ तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
12 3月, 03:34
37 679
15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
10 3月, 23:50
37 679
एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
10 3月, 23:50
37 679
एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनीट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?
10 3月, 23:50
37 679
751) एका पार्टीत 32 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
10 3月, 23:50
37 679
दसादशे दहा दराने 8000 रुपये मुद्दलाचे तीन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
10 3月, 00:53
37 679
दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 आहे जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ?
10 3月, 00:53
37 679
एका वर्तुळाचा परिघ 88 cm आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
10 3月, 00:53
37 679
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
09 3月, 00:49
37 679
एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
09 3月, 00:49
37 679
🔴 चालू घडामोडी ची टेस्ट तुम्हाला सोडवायला देत आहे....
फास्ट जॉईन करा
👇👇👇👇👇👇
https://t.me/Onlinetest365
06 3月, 21:18
37 679
🚨 शेवटचे 2 तास बाकी आहे...
🔴 लवकर ऍडमिशन करून घ्या ऑफर फक्त आजचा दिवस आहे....
06 3月, 10:23
37 679
🔖 ऑफर फक्त आजचा दिवस आहे...
🚨 पोलीस भरतीची तयारी करताय,
GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का
तर मग लक्षात ठेवा —
समीर सरांचा “मिनी GK ठोकला”!
🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे!
🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच!
💥 उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस
🔴 ठोकळ्याची वैशिष्ट्ये —
⭐️ 200 + पानांचा PDF
⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर
⭐️ प्रिंट काढता येईल
⭐️ डेमो पाहूनच ऍडमिशन
🗓Telegram Private Group वर ठोकळा मिळेल
💰 फी फक्त ₹9⃣9⃣ (पूर्वी ₹199)
📲 ऍडमिशनसाठी
8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 99 पाठवा
स्क्रीनशॉट + नाव WhatsApp करा
🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा..
🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल!
✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337
06 3月, 10:21
09 8月, ~23:10
