ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
Anonymous voting
12 مارس, 03:34

एक कार 240 किमी अंतर एका ठराविक वेगाने कापते जर कारचा तांशी वेग 20 किमीने वाढवला तर तेंच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात तर कारचा ताशी वेग काढा ?
Anonymous voting
12 مارس, 03:34

एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जाते तीच नावं त्याच वेगाने प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 20 किमी/ तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
Anonymous voting
12 مارس, 03:34

ACD, BDE, ? , DFG
Anonymous voting
12 مارس, 03:34

15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
Anonymous voting
10 مارس, 23:50

एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
10 مارس, 23:50

एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनीट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?
Anonymous voting
10 مارس, 23:50

752) 34.28 - 14.28 = ?
Anonymous voting
10 مارس, 23:50

751) एका पार्टीत 32 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Anonymous voting
10 مارس, 23:50

दसादशे दहा दराने 8000 रुपये मुद्दलाचे तीन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
Anonymous voting
10 مارس, 00:53

दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 आहे जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ?
Anonymous voting
10 مارس, 00:53

84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल ?
Anonymous voting
10 مارس, 00:53

एका वर्तुळाचा परिघ 88 cm आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Anonymous voting
10 مارس, 00:53

एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous voting
09 مارس, 00:49

एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
Anonymous voting
09 مارس, 00:49

🔴 चालू घडामोडी ची टेस्ट तुम्हाला सोडवायला देत आहे.... फास्ट जॉईन करा 👇👇👇👇👇👇 https://t.me/Onlinetest365
06 مارس, 21:18

🚨 शेवटचे 2 तास बाकी आहे... 🔴 लवकर ऍडमिशन करून घ्या ऑफर फक्त आजचा दिवस आहे....
06 مارس, 10:23

🔖 ऑफर फक्त आजचा दिवस आहे... 🚨 पोलीस भरतीची तयारी करताय, GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का तर मग लक्षात ठेवा — समीर सरांचा “मि
🔖 ऑफर फक्त आजचा दिवस आहे... 🚨 पोलीस भरतीची तयारी करताय, GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का तर मग लक्षात ठेवा — समीर सरांचा “मिनी GK ठोकला”! 🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे! 🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच! 💥  उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस 🔴  ठोकळ्याची वैशिष्ट्ये — ⭐️ 200 + पानांचा PDF ⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर ⭐️ प्रिंट काढता येईल ⭐️ डेमो पाहूनच ऍडमिशन 🗓Telegram Private Group वर ठोकळा मिळेल 💰 फी फक्त ₹9⃣9⃣ (पूर्वी ₹199) 📲 ऍडमिशनसाठी 8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 99 पाठवा स्क्रीनशॉट + नाव WhatsApp करा 🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा.. 🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल! ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337
06 مارس, 10:21
09 أغسطس, ~23:10

🔖लक्षात ठेवा... येणाऱ्या पोलीस भरती पेपर मध्ये यातून प्रश्न येणारच...
🔖लक्षात ठेवा... येणाऱ्या पोलीस भरती पेपर मध्ये यातून प्रश्न येणारच...
04 مارس, 21:41

100 हा अंक रोमन लिपीत कसा लिहिला जाईल?
Anonymous voting
04 مارس, 21:02