ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 601 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 601 名订阅者。

根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 601
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
😍अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 🔥 पोलिस भरती 2024 चॅनेल तयार केले आहे. त्यावर दररोज 100 मार्कांची Exam भरती पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला 👉 चॅनल जॉईन करा 👈 👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈 सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल नंतर चॅनल प्रायवेट करण्यात येईल
02 3月 2024, 00:23
02 3月 2024, ~01:15

प्रत्येकाने प्रश्न सोडवत चला परीक्षेत फायदा होतो असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात पेन आणि कागद घेऊन सोडवत चला ✅
01 3月 2024, 13:09

⚠️ 753424चे वर्गमुळ किती ?
Anonymous voting
01 3月 2024, 12:48

⚠️3,4,8,9,5,6,7, या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतील?
Anonymous voting
01 3月 2024, 12:31

⚠️ 80 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 30 वा क्रमांक आहे तर मागून क्रमांक कोणता?
Anonymous voting
01 3月 2024, 12:29

⚠️ सारख्या व्यासाच्या 6 नळानी टाकी 14 तासात भरेल तर त्याच व्यासाच्या 7 नळानी टाकी किती वेळात भरेल?
Anonymous voting
01 3月 2024, 12:27

⚠️ पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची सरासरी किती.?
Anonymous voting
01 3月 2024, 12:26

⚠️ 6 संख्येची सरासरी 24 आहे प्रत्येक संख्येस 3 ने गुणल्यास तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती?
Anonymous voting
01 3月 2024, 12:25

⚠️ 400 रुपयाची वस्तू ग्राहकाला 350 रुपयाला मिळाली तर सूट काढा?
Anonymous voting
01 3月 2024, 12:23

⚠️ गणेशने 112 रुपयांची वस्तू 87 रूपयात विकली तर त्याला किती शेकडा नफा किंवा तोटा झाला.?
Anonymous voting
01 3月 2024, 12:22

⚠️ 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती?
Anonymous voting
01 3月 2024, 12:21

⚠️ दुधात पाणी मिसळले असता मिश्रण दुधाच्या खरेदी किमतीने विकले तरी 20% नफा होतो तर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर काय?
Anonymous voting
01 3月 2024, 12:20

⚠️ 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
Anonymous voting
01 3月 2024, 12:18

⚠️3 दस्ते कागद=__________कागद
Anonymous voting
01 3月 2024, 12:16

⚠️ एक वस्तू 180 रुपयास विकल्यामुळे खरेदीच्या 1/5 इतका नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असावी?
Anonymous voting
01 3月 2024, 12:15

⚠️ 28 सेमी व्यास असलेल्या वर्तुळाचे परीघ किती सेमी?
Anonymous voting
01 3月 2024, 12:13

⚠️ द.सा.द.शे 5 दराने एका रकमेची 2 वर्षाचे सरळव्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती?
Anonymous voting
01 3月 2024, 12:09

⚠️ एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो आणि बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
01 3月 2024, 12:07

😳 अखेर जाहिरात आली.... जागा...xxx महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 ते 31 मार्च 2024 पर्यंत... 🌐 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठ
😳 अखेर जाहिरात आली.... जागा...xxx महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 ते 31 मार्च 2024 पर्यंत... 🌐 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि फ्री टेस्ट सीरिज 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 www.mpscnews.in www.mpscnews.in अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
01 3月 2024, 08:38
01 3月 2024, ~10:38