गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
⭕️♦️⚠️पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023
➡️ उद्घाटन : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते
➡️ दिनांक : 10 ते 17 डिसेंबर 2023
➡️ ठिकाण : नवी दिल्लीत
➡️ या क्रिडा स्पर्धेत देशातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्ड चे 1400 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
➡️ थीम : ‘इव्हॉल्यूशन ऑफ पॅरा गेम्स’
12 12月 2023, 03:25
13 12月 2023, ~04:25
37 583
Repost from 🚨वर्दीचा नाद 🚨
❌ आजची दुपारी Quiz Test सकाळी ठीक 2 वाजता होणार आहे...
तरी सर्व विध्यार्थ्यांनी Test साठी तयार राहायचं आहे...
विषय :- 🔥
प्रश्न संख्या :- 160🔥
गुण :- 160🔥
वेळ :- प्रत्येक प्रश्नाला 15सेकंद
Test :- समीर सर घेणार आहेत.
Quiz Test बद्दल प्रतिक्रिया नक्की दया...🔥
नोटिफिकेशन On ठेवा म्हणजे Test चा Msg आलेला समजून जाईल...
Quiz Test सोडवण्यासाठी
जॉईन:-
https://t.me/Swapnkhakhiche
12 12月 2023, 03:08
13 12月 2023, ~04:07
37 583
2 वाजता पोलीस भरती वर Quiz टेस्ट सुरू होईल सर्वांनी लगेच जॉइण्ड व्हा
👇👇👇👇👇👇👇
https://t.me/Swapnkhakhiche
12 12月 2023, 02:59
12 12月 2023, ~03:08
37 583
♦️बघा जमते काय ♦️
🎆 देशातील पहिला संविधान उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
11 12月 2023, 21:30
12 12月 2023, ~02:59
37 583
🛑 आयसीसी अंडर - 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
✅ आता दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. भारताचा पहिला सामना हा 20 जानेवारी रोजी होणार आहे.
✅ यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती. पण नंतर आशियाई देशाबाहेर हलवण्यात आले. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 12月 2023, 20:42
13 12月 2023, ~04:42
37 583
🛑 आयसीसी अंडर - 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
✅ आता दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. भारताचा पहिला सामना हा 20 जानेवारी रोजी होणार आहे.
✅ यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती. पण नंतर आशियाई देशाबाहेर हलवण्यात आले. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 12月 2023, 20:42
11 12月 2023, ~20:42
37 583
येणाऱ्या पोलीस साठी ग्रूप तयार केला असुन त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील.. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल...
जॉईन करा
https://t.me/+RZM39--Q2nljN2I1
फायदा न झाल्यास लेफ्ट घ्या.
11 12月 2023, 13:00
11 12月 2023, ~21:30
37 583
♦️बघा जमते काय ♦️
🎆 देशातील पहिला संविधान उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ?
🚨वर्दीचा नाद 🚨
11 12月 2023, 12:50
11 12月 2023, ~20:44
37 583
🎆 2023 चा "बॅलन डी ' ओर पुरस्कार कोणत्या फुटबॉल खेळाळू ला देण्यात आलेला आहे ?
🚨वर्दी हीच आमची शान 🚨
11 12月 2023, 12:37
13 12月 2023, ~04:38
37 583
✅ विविध क्षेत्रांचे जनक ✅
◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत
◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
◆ मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
◆ अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
◆ जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
➡️ परीक्षेसाठी IMP 👆👆👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM-
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 12:04
13 12月 2023, ~05:04
37 583
✅ विविध क्षेत्रांचे जनक ✅
◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत
◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
◆ मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
◆ अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
◆ जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
➡️ परीक्षेसाठी IMP 👆👆👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM- https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 12:03
13 12月 2023, ~05:04
37 583
✅ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे 📚
🔶 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी
🔶 महात्मा गांधी - राजघाट
🔶 जवाहरलाल नेहरू - शांतीवन
🔶 लालबहादूर शास्त्री - विजय घाट
🔶 इंदिरा गांधी - शक्ती स्थळ
🔶 बाबू जगजीवन राम - समता स्थळ
🔶 चौधरी चरण सिंग - किसान घाट
🔶 राजीव गांधी - वीरभूमी
🔶 ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ
🔶 चंद्रशेखर - जननायक
🔶 आय. के. गुजराल - स्मृती स्थळ
🔶 अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल
🔶 के. आर. नारायण - उदय भूमी
🔶 मोरारजी देसाई - अभय घाट
🔶 शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी
🔶 गुलझारीलाल नंदा - नारायण घाट
🔶 डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण
✅ जॉईन-: https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 12:02
13 12月 2023, ~05:02
37 583
✍🌎 देशातील पहिले संविधान उद्यान राजस्थान राज्यात उभारण्यात आले आहे.
11 12月 2023, 12:01
13 12月 2023, ~05:02
37 583
✅ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो ?
🎈उंदीर.
💐 सानिया मिर्जा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈टेनिस.
💐 थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
🎈गॅलिलिओ गॅलीली.
💐 महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पक्षांसाठी कोणते अभयारण्य आहे ?
🎈माळढोक अभयारण्य.
💐 सर्वांत मोठा प्राणी कोणता आहे ?
🎈ब्लु व्हेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 12:01
13 12月 2023, ~05:02
37 583
➡️ पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-
1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
➡️ नाईल (4,132 मैल)
2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
➡️ आशिया
3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
➡️ रशिया
4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)
5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)
6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
➡️ ग्रीनलँड (Greenland)
7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)
8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
➡️ माउंट एव्हरेस्ट
9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
➡️ मौसीमराम
10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
➡️ जेफ बेझोस
11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)
12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
➡️ बुर्ज खलिफा
13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी
14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
➡️ 5
15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
➡️ वॉल-मार्ट
16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
➡️ कतार
17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
➡️ कांगो
18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
➡️ एंजल फॉल्स
19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
➡️ जपानमधील बुलेट ट्रेन
20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)
21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
➡️ चीन
22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
➡️ इनलंड ताईपान
23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
➡️ गुरु
24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
➡️ बुध
25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
➡️ 21 जून
26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
➡️ 22 डिसेंबर
27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
➡️ पॅसिफिक समुद्र
28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
➡️ आर्टिक समुद्र
29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
➡️ बी हमिंग बर्ड
30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➡️ शहामृग
31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
➡️ नील आर्मस्ट्रॉंग
32) विमानाचा शोध कोणी लावला?
➡️ राईट बंधू
33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
➡️ सनातन धर्म
34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
➡️ हिरोशिमा
35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
➡️ एस. भंडारनायके (लंका)
36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
➡️ टोकियो
37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
➡️ महाभारत
38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
➡️ द टाइम्स ऑफ इंडिया
39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
➡️ नार्वे सुरंग
40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन
41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
➡️ चीन
42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
➡️ पंडित जवहरलाल नेहरू
43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
➡️ सिकंदर
45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
➡️ दयाराम साहनी
46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
➡️ गुरुगोविंद सिंग
47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
➡️ रझिया सुलतान
48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
➡️ राजा हरिश्चंद्र
49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
➡️ झाशीची राणी
50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
➡️ लॉर्ड मेकॉले
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ 𝐉𝐎𝐈𝐍 : https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 12:00
13 12月 2023, ~05:00
37 583
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ JOIN TELEGRAM-
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 12:00
13 12月 2023, ~05:00
37 583
👉👉महाराष्ट्रातील महामंडळे
🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - १ ऑगस्ट, १९६२
🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३
🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
🔺११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०
🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
🔺२०. म्हाडा - 1977
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 12月 2023, 11:59
13 12月 2023, ~05:00
