ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 589 مشتركاً، محتلاً المرتبة 5 038 في فئة التعليم والمرتبة 10 078 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 589 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 56، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.31‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 878 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 23.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 589
المشتركون
-1924 ساعات
-957 أيام
+5630 أيام
أرشيف المشاركات
⭕️♦️⚠️पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 ➡️ उद्घाटन : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते
⭕️♦️⚠️पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 ➡️ उद्घाटन : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते ➡️ दिनांक : 10 ते 17 डिसेंबर 2023 ➡️ ठिकाण : नवी दिल्लीत ➡️ या क्रिडा स्पर्धेत देशातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्ड चे 1400 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ➡️ थीम : ‘इव्हॉल्यूशन ऑफ पॅरा गेम्स’
12 ديسمبر 2023, 03:25
13 ديسمبر 2023, ~04:25

❌ आजची दुपारी Quiz Test सकाळी ठीक 2 वाजता होणार आहे... तरी सर्व विध्यार्थ्यांनी Test साठी तयार राहायचं आहे... विषय :-    🔥 प्रश्न संख्या :- 160🔥 गुण :- 160🔥 वेळ :- प्रत्येक प्रश्नाला 15सेकंद Test :- समीर सर घेणार आहेत. Quiz Test बद्दल प्रतिक्रिया नक्की दया...🔥 नोटिफिकेशन On ठेवा म्हणजे Test चा Msg आलेला समजून जाईल... Quiz Test सोडवण्यासाठी जॉईन:- https://t.me/Swapnkhakhiche
12 ديسمبر 2023, 03:08
13 ديسمبر 2023, ~04:07

2 वाजता पोलीस भरती वर Quiz टेस्ट सुरू होईल सर्वांनी लगेच जॉइण्ड व्हा 👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Swapnkhakhiche
12 ديسمبر 2023, 02:59
12 ديسمبر 2023, ~03:08

♦️बघा जमते काय ♦️ 🎆 देशातील पहिला संविधान उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
♦️बघा जमते काय ♦️ 🎆 देशातील पहिला संविधान उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
11 ديسمبر 2023, 21:30
12 ديسمبر 2023, ~02:59

sticker.webp0.11 KB
11 ديسمبر 2023, 20:42
13 ديسمبر 2023, ~04:42

🛑 आयसीसी अंडर - 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ✅ आता दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारी ते 11 फेब्रुवा
🛑 आयसीसी अंडर - 19  पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ✅ आता दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. भारताचा पहिला सामना हा 20 जानेवारी रोजी होणार आहे. ✅ यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती. पण नंतर आशियाई देशाबाहेर हलवण्यात आले. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 ديسمبر 2023, 20:42
13 ديسمبر 2023, ~04:42

🛑 आयसीसी अंडर - 19  पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ✅ आता दक्षिण आफ्रिकेत 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. भारताचा पहिला सामना हा 20 जानेवारी रोजी होणार आहे. ✅ यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती. पण नंतर आशियाई देशाबाहेर हलवण्यात आले. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 ديسمبر 2023, 20:42
11 ديسمبر 2023, ~20:42

येणाऱ्या पोलीस साठी ग्रूप तयार केला असुन त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील.. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल...                 जॉईन करा https://t.me/+RZM39--Q2nljN2I1 फायदा न झाल्यास लेफ्ट घ्या.
11 ديسمبر 2023, 13:00
11 ديسمبر 2023, ~21:30

♦️बघा जमते काय ♦️ 🎆 देशातील पहिला संविधान उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
♦️बघा जमते काय ♦️ 🎆 देशातील पहिला संविधान उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ? 🚨वर्दीचा नाद 🚨
11 ديسمبر 2023, 12:50
11 ديسمبر 2023, ~20:44

sticker.webp0.11 KB
11 ديسمبر 2023, 12:37
13 ديسمبر 2023, ~04:38

🎆 2023 चा "बॅलन डी ' ओर पुरस्कार कोणत्या फुटबॉल खेळाळू ला देण्यात आलेला आहे ? 🚨वर्दी हीच आमची शान 🚨
Anonymous voting
11 ديسمبر 2023, 12:37
13 ديسمبر 2023, ~04:38

sticker.webp0.11 KB
11 ديسمبر 2023, 12:34
13 ديسمبر 2023, ~04:34

✅ विविध क्षेत्रांचे जनक ✅ ◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी ◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय ◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु ◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर ◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे ◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग ◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा ◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई ◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम ◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै ◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल ◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके ◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा ◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी ◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी ◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन ◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन ◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र ◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा ◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी ◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत ◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक ◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस ◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड ◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग ◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस ◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन ◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन ◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस ◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल ◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ ◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता ◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन ◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे ◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ ◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन ◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव ◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड ◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी ◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स ◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज ◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस ◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ ◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल ◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस ◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन ◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता ◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर ◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे ◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर ➡️ परीक्षेसाठी IMP 👆👆👆👆 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ JOIN TELEGRAM- https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 ديسمبر 2023, 12:04
13 ديسمبر 2023, ~05:04

11 ديسمبر 2023, 12:03
13 ديسمبر 2023, ~05:04

✅ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे 📚 🔶  डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी 🔶  महात्मा गांधी - राजघाट 🔶  जवाहरलाल नेहरू - शांतीवन 🔶  लालबहादूर शास्त्री - विजय घाट 🔶  इंदिरा गांधी - शक्ती स्थळ 🔶  बाबू जगजीवन राम - समता स्थळ 🔶  चौधरी चरण सिंग - किसान घाट 🔶  राजीव गांधी - वीरभूमी 🔶  ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ 🔶  चंद्रशेखर - जननायक 🔶  आय. के. गुजराल - स्मृती स्थळ 🔶  अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल 🔶  के. आर. नारायण - उदय भूमी 🔶  मोरारजी देसाई - अभय घाट 🔶  शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी 🔶  गुलझारीलाल नंदा - नारायण घाट 🔶  डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण ✅ जॉईन-: https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 ديسمبر 2023, 12:02
13 ديسمبر 2023, ~05:02

✍🌎 देशातील पहिले संविधान उद्यान राजस्थान राज्यात उभारण्यात आले आहे.
✍🌎 देशातील पहिले संविधान उद्यान राजस्थान राज्यात उभारण्यात आले आहे.
11 ديسمبر 2023, 12:01
13 ديسمبر 2023, ~05:02

✅ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 💐 कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो ? 🎈उंदीर. 💐 सानिया मिर्जा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 🎈टेनिस. 💐 थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? 🎈गॅलिलिओ गॅलीली. 💐 महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पक्षांसाठी कोणते अभयारण्य आहे ? 🎈माळढोक अभयारण्य. 💐 सर्वांत मोठा प्राणी कोणता आहे ? 🎈ब्लु व्हेल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 ديسمبر 2023, 12:01
13 ديسمبر 2023, ~05:02

➡️ पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :- 1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ➡️ नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ➡️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ➡️ रशिया 4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam) 5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे? ➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia) 6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ➡️ ग्रीनलँड (Greenland) 7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? ➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale) 8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? ➡️ माउंट एव्हरेस्ट 9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? ➡️ मौसीमराम 10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? ➡️ जेफ बेझोस 11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे? ➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire) 12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे? ➡️ बुर्ज खलिफा 13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? ➡️ व्हॅटिकन सिटी 14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?  ➡️ 5 15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? ➡️ वॉल-मार्ट 16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? ➡️ कतार 17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे? ➡️ कांगो 18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?  ➡️ एंजल फॉल्स 19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे? ➡️ जपानमधील बुलेट ट्रेन 20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे? ➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000) 21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? ➡️ चीन 22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?  ➡️ इनलंड ताईपान 23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ➡️ गुरु 24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? ➡️ बुध 25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? ➡️ 21 जून 26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? ➡️ 22 डिसेंबर 27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? ➡️ पॅसिफिक समुद्र 28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे? ➡️ आर्टिक समुद्र 29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? ➡️ बी हमिंग बर्ड 30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? ➡️ शहामृग 31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? ➡️ नील आर्मस्ट्रॉंग 32) विमानाचा शोध कोणी लावला? ➡️ राईट बंधू 33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म? ➡️ सनातन धर्म 34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते? ➡️ हिरोशिमा 35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण? ➡️ एस. भंडारनायके (लंका) 36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? ➡️ टोकियो 37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? ➡️ महाभारत 38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे? ➡️ द टाइम्स ऑफ इंडिया 39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे? ➡️ नार्वे सुरंग 40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे? ➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन 41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता? ➡️ चीन 42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते? ➡️ पंडित जवहरलाल नेहरू 43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे? ➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका 44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण? ➡️ सिकंदर 45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? ➡️ दयाराम साहनी 46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते? ➡️ गुरुगोविंद सिंग 47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती? ➡️ रझिया सुलतान 48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता? ➡️ राजा हरिश्चंद्र 49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता? ➡️ झाशीची राणी 50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती? ➡️ लॉर्ड मेकॉले ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅ 𝐉𝐎𝐈𝐍 : https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 ديسمبر 2023, 12:00
13 ديسمبر 2023, ~05:00

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 16) बोरघाट - पुणे - कुलाबा 17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 19) वरंधा घाट - पुणे - महाड 20) रूपत्या घाट - पुणे - महाड 21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ JOIN TELEGRAM- https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 ديسمبر 2023, 12:00
13 ديسمبر 2023, ~05:00

👉👉महाराष्ट्रातील महामंडळे 🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - १ ऑगस्ट, १९६२ 🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६ 🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२ 🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२ 🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८ 🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२ 🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५ 🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१ 🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३ 🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५ 🔺११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७ 🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७० 🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७० 🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६ 🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७ 🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७ 🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७ 🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८ 🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास                                                                            महामंडळ - १९७८ 🔺२०. म्हाडा - 1977 https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 ديسمبر 2023, 11:59
13 ديسمبر 2023, ~05:00