गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
Q. मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000km आहे. या दोन्ही ठिकाणाहून पारस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 km/ hr व 80 km/hr या वेगाने निघाल्या. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील.
29 11月 2025, 21:35
37 677
एका जंगलात 02 वर्षापुर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती असेल?
29 11月 2025, 21:35
37 677
5 लीटर मिठाच्या द्रावणात 40 टक्के मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन 3 लीटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?
29 11月 2025, 21:35
37 677
एक नळ एक टाकी 16 मिनिटात भरू शकतो आणि दुसरा नळ तिला 8 मिनिटात रिकामी करू शकतो जर टाकी पूर्वीच अर्धी भरलेली आहे आणि दोन्ही नळ जर सोबतच उघडले ,तर टाकी भरेल किंवा रिकामी होईल व त्यात किती वेळ लागेल
28 11月 2025, 07:51
37 677
वामराव सुर्यवंशी यांनी 2250 रुपये कर्जाची पतफेड 5 हप्त्यात केली. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर त्यांनी परतफेड केलेला 1 पहिला हप्ता किती रुपयांचा होता.
मुंबई लोहमार्ग.2014
28 11月 2025, 07:51
37 677
घड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता, तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणाचे माप किती अंश असेल ?
धुळे पोलीस भरती 2019
28 11月 2025, 07:51
37 677
रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती.
28 11月 2025, 07:50
37 677
दोन संख्यांची बेरीज 530.50 असून त्यापैकी एक संख्या 110.50आहे तर दुसरी संख्या कोणती ?
28 11月 2025, 07:50
37 677
एका पुस्तकाचा 3 / 8 भाग अधिक 30 पृष्ठे वाचली तेव्हा त्याची 220 पृष्ठे वाचायची राहिली तर त्या पुस्तकात एकंदर किती पृष्ठे आहेत
28 11月 2025, 07:50
37 677
अ, ब, क मिळून एक काम 12 दिवसात करतात, अ हा ब च्या दुप्पट काम करतो. तर 'क' हा अ व ब यांच्या कामाच्या 1/ 3 काम करतो. तर एकटा 'क' ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करले.
28 11月 2025, 07:50
37 677
एका वर्गात जेवढी मुले होती , त्या संख्येच्या 1 /5रुपये वर्गणी प्रत्येकाने दिली एकूण वर्गणी 405रुपये जमली तर त्या वर्गात एकूण मुले किती
28 11月 2025, 07:50
37 677
एका चौरसाची बाजू 2.5 मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मी. आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांतील फरक किती चौ.मी. ?
28 11月 2025, 07:50
37 677
अनिल 45 वर्षाचा आहे आणि सुनील 65 वर्षाचा आहे तर किती वर्षांपूर्वी त्यांचा वयाची गुणोत्तर 3:5 होते ?
28 11月 2025, 07:50
37 677
दसादशे दहा टक्के दराने बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारी चक्रवाढ व्याज किती आहे?
27 11月 2025, 22:10
37 677
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20 टक्क्यांनी कमी होत आहे तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल ?
27 11月 2025, 22:10
37 677
एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
27 11月 2025, 22:10
37 677
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20 टक्क्यांनी कमी होत आहे तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल ?
27 11月 2025, 22:10
27 11月 2025, ~22:10
