💂__ONLY KHAKHI LOVER💂🔥
前往频道在 Telegram
👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :9834407135 @dmin :- नागेश शिंदे @ONLY_KHAKI1 - जिंकूनच राहणार
显示更多4 861
订阅者
无数据24 小时
+117 天
+4030 天
帖子存档
आज होणाऱ्या मुंबई पोलीस शिपाई पोलीस भरती परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा....
सर्वांना एकच सांगतो पेपर असा द्यायचा कि नंतर मेरिट बघायची गरज पडली नाही पाहिजे 🔥🔥
All the best....
उद्या होणाऱ्या मुंबई पोलीस शिपाई पोलीस भरती परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा....
सर्वांना एकच सांगतो पेपर असा द्यायचा कि नंतर मेरिट बघायची गरज पडली नाही पाहिजे 🔥🔥
All the best....
जगाच्या न्यायालयात तुमच्या अस्तित्वाचा पुरावा दिल्याशिवाय तुमच्या जिवंतपणाचा निकाल दिला जात नाही..
पुरावा देणे.. prove करणे, म्हणजे स्वतःच्या क्षमतांची ओळख होणे जर कधी स्वतःला सिद्धच करावं लागलं नाही तर प्रत्येक माणूस दुबळा होईल आणि कुठे आधार मिळतो का हे शोधेल..
सहज मिळणाऱ्या गोष्टींची माणसाला किंमत राहत नाही...म्हणून जगाच्या न्यायालयात सिद्ध केल्या शिवाय आत दडलेल्या गोष्टी, क्षमता कधीच बाहेर येणार नाही मुळात ability पण असेल तरी कधीही स्वतःला ओळखू शकणार नाही..
सिद्ध करा...स्वतःला रोज..जगासाठी नाहीतर स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी....
Repost from ध्येयाधिकारी: स्पर्धा परीक्षा मंच
लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय?
एक तरुण मुलाखतीसाठी गेला होता...
मुलाखत सुरु झाली . कंपनीचा एमडी ती मुलाखत घेत होता .
मुलाखत चांगली झाली.
शेवटचा प्रश्न म्हणून एमडीनं त्या तरुणाला विचारलं :
"तुझं या कंपनीत येण्याचं उद्दिष्ट काय...??
"तो म्हणाला :
"मला तुमच्या खुर्चीवर बसायचं आहे...!!"
एमडी म्हणाला :
"अरे तू जर माझ्या खुर्चीत बसलास तर मी कुठे जाऊ...??"
त्या तरुणानं या उत्तरावरच प्रतिप्रश्न केला :
"तुमचं काहीच उद्दिष्ट नाही का...?
आयुष्यभर इथेच एमडी म्हणून राहणार का...??" मुलाखत घेणारा अवाक होऊन पहातच राहिला...!! हा किस्सा सांगण्याचा उद्देश इतकाच की आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट हवंच, आणि तसं ते नसेल तर आजच निश्चितही करायला हवं...! त्यासाठी आपले विचार बदलायला हवेत, तरच आयुष्य बदलेल...!!
Repost from 👮ONLY_KHAKI 🚔
मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _ _ _ _ समिती करते ?
Repost from 👮ONLY_KHAKI 🚔
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून _ _ _ _ यांची नेमणूक झाली ?
Repost from Mission Police bharti ™
✅ आरे मिल्क कॉलनी' मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? - गोरेगाव
✅ आरे मिल्क कॉलनी' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?- 1949
✅ 'मुंबई शहर' या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ? - 10
✅ 'मुंबई शहर' या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत ? 2
✅ महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? - मुंबई उत्तर लोकसभा
✅ पियुष गोयल केंद्रात सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?- वाणिज्य आणि व्यापार मंत्री 2024 च्या लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक मते
✅ क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ? - बृहन्मुंबई महानगरपालिका (480.24 चौकिमी)
✅ मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे? - पश्चिम
✅ मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, सात बेटांमध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश होतो ?- कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलँड (छोटा कुलाबा), मुंबई (Bombay), माझगाव, माहीम, वरळी, परळ.
✅ मुंबई शहरास 'मुंबई' हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले आहे? - मुंबादेवी
✅ मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो ? - मुंबई महानगरपालिका
✅ मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात ?- 9
✅ क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ? - मुंबई शहर
✅ मुंबई मधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहेत ?- अंधेरी
✅ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? - अंधेरी पश्चिम
✅ मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते? - वांद्रे
