ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 014 名订阅者,在 教育 类别中位列第 16 909,并在 印度 地区排名第 34 777

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 014 名订阅者。

根据 24 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 003,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 56.43%。内容发布后 24 小时内通常能获得 14.85% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 705 次浏览,首日通常累积 1 765 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 25 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 014
订阅者
-324 小时
-77
+1 00330
帖子存档
2023 GS2 Self .pdf41.48 MB

प्रत्येक प्रश्नाच Analysis त्याच्याच पुढच्या पानावर दिल आहे. Static प्रश्नांवरच जास्त Focus करा. Current च्या प्रश्नांचा फक्त trend बघून घ्या (2023, 2022)

GS4 Economics Single PDF 2023 ते 2019 “आपली Last Objective Mains” “5 दिवस राहिले आहेत परीक्षेला” एकदा बघून घ्या, It will Help you. Join @Thempscdecoded

राज्यसेवा मुख्य वाले, निबंधासाठी Quotes/Poems/Dialogues/Stories/Examples च्या Pdf एकदा बघून घ्या https://t.me/Thempscdecoded/3234

राज्यसेवा मुख्य वाले, 1) तुम्ही कुठून आलात, कोणत्या परिस्थितीतून आलात ती परिस्थिती,  2) लहानपनापासूनची जवळची माणसं, तुमच्यासाठी ज्यांनी खस्ता खालल्या ते आई वडील. ह्या दोन गोष्टी तुमच्यासाठी  तुमचं स्वतःच original motivation आहे, driving force आहे. कधीही थकलात,  अभ्यासाचा कंटाळा आला, सगळ नको नको झालं तर ह्या दोन गोष्टी डोळ्यांसमोर आणा. सगळ clear होईल आणि अजून जास्त energy लावून अभ्यास कराल. ह्या दोन गोष्टी आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर सर्वांत जबरदस्त reality check देतात. समोर कितीही अंधार असला तरी पुढच एक पाऊल ठेवण्यापुरता प्रकाश देतात. लढण्याची ताकद देतात. कारण, आपण जिथून आलो आहोत, त्याची जाणीव असली की त्या मुळांपासून आपल्या दिशेने केवढी ऊर्जा आणि आशीर्वाद येत असतात ते सुद्धा जाणवायला लागतं . म्हणून पुढचे दिवस चांगला अभ्यास करा. तुमचं 100% द्या. तुमच्या मध्ये भरपूर potential आहे. Unlock it. "तुम्ही म्हणाल ते होईल, ठरवाल ते घडेल." शुभेच्छा🔥💐 @Thempscdecoded

Support System By @TheMpscDecoded डॉ विकास सुभेदार सर
(MBBS) (Upsc 3 Interviews) (Medical Officer) Contact @Drvikassubhedar
डॉ प्रवीण फड सर
(ASO/STI) (मुख्याधिकारी) Contact @Drhelp1712
सुदर्शन जायभाय
(Support System Founder, Teacher, Author, Admin @Thempscdecoded) Contact Whatspp 8652778011 Telgram id @SudarshanJaybhay
दीपक पवार सर
(Water Conservation Officer, JE, WRD CEA, WRD Canal Inspector) Contact @DRBP1910

परीक्षेच्या शेवटच्या दिवसात अभ्यासात काही अडचण येत असेल किंवा कुठल्याही परीक्षेविषयी काहीही negative thoughts येत असतील तर feel free to contact our support system https://t.me/Thempscdecoded/2747

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

All category Cutoff
All category Cutoff

e94b45a3-3fa5-4081-af3e-954549752c88.pdf4.76 KB

जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

Which Indian institutions suspended academic collaborations with Turkish universities? भारताच्या कोणत्या शैक्षणिक संस्थानी तुर्कीच्या विद्यापीठांसोबतचे सहकार्य थांबवले?
Anonymous voting

What significant diplomatic development occurred between India and Afghanistan in May 2025? मे 2025 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कोणती महत्त्वाची राजनैतिक घडामोड घडली?
Anonymous voting

What type of missile is BrahMos? ब्राम्होस हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
Anonymous voting

Combined पूर्व C देणारे Combined B Mains ला असणारे आणि राज्यसेवा पूर्व 2025 ची तयारी करणारे ह्या सर्वांनी Swayam PYQ Crux ची Batch करायची आहे. तुम्ही Pyq ची मोठी मोठी पुस्तकं घेता, पण ती पाठ होत नाहीत. कारण हवं तसं revision पडत नाही. आयोगाचा प्रत्येक pyq महत्वाचा आहे. तो पाठ तर पाहिजेच पण प्रश्नांमध्ये जे statements चुकीचे दिलेले असतात, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. सर्व pyq चे सर्वच ऑप्शन करणारे, आणि ते पाठ करणारे क्वचितच आढळतात. Swayam PYQ Crux च्या कोर्स मध्ये मी सर्व pyq facts तर दिल्याच आहेत आणि त्यासोबत आयोगाने चुकवलेले statements सुद्धा correct करून cover केले आहेत. रद्द झालेले प्रश्न सुद्धा cover केले आहेत.. असा कोर्स अजून कुणीच घेतलेला नाही. ह्या course मधून जेवढ्या pyq facts आणि pyq related extra data मिळेल तेवढ्या facts कुठलाच pdf मध्ये मिळणार नाही आणि कुठल्याच PYQ च्या पुस्तकात पण मिळणार नाही . आणि ह्या कोर्स मधली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्यात तुम्हाला Lectures बघून प्रत्येक fact हाताने लिहावी लागणार आहे, ज्यामुळे Pyq वर command येण्यास अजून मदत होईल. तुम्ही तुमच्या हाताने लिहून झाल्यावर नंतर 2_3 वेळा जरी revise केलं तर तुमचे सर्व Pyq पाठच होऊन जातील. झोपेतून उठून जरी कुणी कुठलाही pyq विचारला तरी तुम्ही सांगू शकता, हाच ह्या course चा उद्देश आहे. येणाऱ्या Combines B/C च्या पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व मध्ये दरवर्षी प्रमाणे PYQ तसेच PYQ related प्रश्न येणारच आहेत. ते सर्वच्या सर्व आपल्याला बरोबर आणायचे आहेत. त्यासाठीच आहे हा कोर्स.

पंचायत राज Fasttrack Revision 2013 ते 2023 मध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेंचा CRUX GS 2 साठी एकदा वाचून घ्या Join @Thempscdecoded

Pdf no - 03

Pdf no - 02