"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 014 مشتركاً، محتلاً المرتبة 16 909 في فئة التعليم والمرتبة 34 777 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 014 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 24 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 003، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 56.43%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 14.85% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 705 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 765 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Chemical Engineer @SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Contact: 8652778011
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
प्रत्येक प्रश्नाच Analysis त्याच्याच पुढच्या पानावर दिल आहे.
Static प्रश्नांवरच जास्त Focus करा.
Current च्या प्रश्नांचा फक्त trend बघून घ्या (2023, 2022)राज्यसेवा मुख्य वाले,
1) तुम्ही कुठून आलात, कोणत्या परिस्थितीतून आलात ती परिस्थिती,
2) लहानपनापासूनची जवळची माणसं, तुमच्यासाठी ज्यांनी खस्ता खालल्या ते आई वडील.
ह्या दोन गोष्टी तुमच्यासाठी तुमचं स्वतःच original motivation आहे, driving force आहे.
कधीही थकलात, अभ्यासाचा कंटाळा आला, सगळ नको नको झालं तर ह्या दोन गोष्टी डोळ्यांसमोर आणा. सगळ clear होईल आणि अजून जास्त energy लावून अभ्यास कराल.
ह्या दोन गोष्टी आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर सर्वांत जबरदस्त reality check देतात.
समोर कितीही अंधार असला तरी पुढच एक पाऊल ठेवण्यापुरता प्रकाश देतात.
लढण्याची ताकद देतात.
कारण,
आपण जिथून आलो आहोत, त्याची जाणीव असली की त्या मुळांपासून आपल्या दिशेने केवढी ऊर्जा आणि आशीर्वाद येत असतात ते सुद्धा जाणवायला लागतं .
म्हणून पुढचे दिवस चांगला अभ्यास करा.
तुमचं 100% द्या.
तुमच्या मध्ये भरपूर potential आहे. Unlock it.
"तुम्ही म्हणाल ते होईल,
ठरवाल ते घडेल."
शुभेच्छा🔥💐
@Thempscdecoded(MBBS) (Upsc 3 Interviews) (Medical Officer) Contact @Drvikassubhedarडॉ प्रवीण फड सर
(ASO/STI) (मुख्याधिकारी) Contact @Drhelp1712सुदर्शन जायभाय
(Support System Founder, Teacher, Author, Admin @Thempscdecoded) Contact Whatspp 8652778011 Telgram id @SudarshanJaybhayदीपक पवार सर
(Water Conservation Officer, JE, WRD CEA, WRD Canal Inspector) Contact @DRBP1910
Combined पूर्व C देणारे
Combined B Mains ला असणारे
आणि
राज्यसेवा पूर्व 2025 ची तयारी करणारे
ह्या सर्वांनी Swayam PYQ Crux ची Batch करायची आहे.
तुम्ही Pyq ची मोठी मोठी पुस्तकं घेता, पण ती पाठ होत नाहीत. कारण हवं तसं revision पडत नाही.
आयोगाचा प्रत्येक pyq महत्वाचा आहे. तो पाठ तर पाहिजेच पण प्रश्नांमध्ये जे statements चुकीचे दिलेले असतात, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत.
सर्व pyq चे सर्वच ऑप्शन करणारे, आणि ते पाठ करणारे क्वचितच आढळतात.
Swayam PYQ Crux च्या कोर्स मध्ये मी सर्व pyq facts तर दिल्याच आहेत आणि त्यासोबत आयोगाने चुकवलेले statements सुद्धा correct करून cover केले आहेत.
रद्द झालेले प्रश्न सुद्धा cover केले आहेत..
असा कोर्स अजून कुणीच घेतलेला नाही.
ह्या course मधून जेवढ्या pyq facts आणि pyq related extra data मिळेल तेवढ्या facts कुठलाच pdf मध्ये मिळणार नाही आणि कुठल्याच PYQ च्या पुस्तकात पण मिळणार नाही .
आणि ह्या कोर्स मधली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्यात तुम्हाला Lectures बघून प्रत्येक fact हाताने लिहावी लागणार आहे, ज्यामुळे Pyq वर command येण्यास अजून मदत होईल.
तुम्ही तुमच्या हाताने लिहून झाल्यावर नंतर 2_3 वेळा जरी revise केलं तर तुमचे सर्व Pyq पाठच होऊन जातील.
झोपेतून उठून जरी कुणी कुठलाही pyq विचारला तरी तुम्ही सांगू शकता, हाच ह्या course चा उद्देश आहे.
येणाऱ्या Combines B/C च्या पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व मध्ये दरवर्षी प्रमाणे PYQ तसेच PYQ related प्रश्न येणारच आहेत. ते सर्वच्या सर्व आपल्याला बरोबर आणायचे आहेत.
त्यासाठीच आहे हा कोर्स.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
