ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 892 名订阅者,在 教育 类别中位列第 16 962,并在 印度 地区排名第 35 178

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 892 名订阅者。

根据 18 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 316,过去 24 小时变化为 3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 48.06%。内容发布后 24 小时内通常能获得 30.31% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 715 次浏览,首日通常累积 3 604 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 19 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 892
订阅者
+324 小时
+987
+1 31630
帖子存档
👆👆👆48HRS ची ऑफर उद्या सकाळी 11 वाजता संपेल.

पूर्व परीक्षेनंतर, Answer key आल्यानंतर अभ्यास सोडायचा नसतो ❌ बघू, नंतर करू, अजून 4-5 महिने आहेत etc असा approach ठेवून Mpsc करायची असेल, तर आताच्या आता हे क्षेत्र quite करा. काहीही होणार नाही, same result परत repeat होईल. पूर्व परीक्षा ज्यांचे उडाली आहे, कमी score आला आहे, त्यांनी आता ह्या moment ला थोड सुद्धा relax व्हायच नाही. अजून जास्त खुन्नस ने अभ्यास करायचा. अभ्यास केला तरच score येणार, score वाढणार. सारख सारखं तेच तेच revise करूनच score वाढणार आहे. MCQ सोडवून सोडवून score वाढणार आहे. रोज रोज तेच तेच pyq वाचून वाचून score वाढणार आहे. हो, एक point नंतर ही अभ्यासाची पद्धत खूप नकोशी होते. नको नको होत सगळं, पुस्तक फेकून द्यावीशी वाटतात. पण तरीही लढायचं. नकोस होत असेल तरीही अभ्यास करायचाच. तेच तेच सारखं सारखं करायचं. तुम्ही हे क्षेत्र स्वतः निवडलेल आहे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास करावाच लागणार आहे, त्याशिवाय इथे मुक्ती नाही. धर-सोड करत रहाल तर त्याच loop मध्ये अडकाल, बाहेर येणं अवघड आहे मग. @SudarshnJaybhay

👆 Vocab DNA Slides च Workbook कस वापरायचं आहे ते व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या. Step 1 : तुम्हाला आधी Printable Workbook ची zerox करायची आहे. Step 2 : त्यांनतर Non Printable Section मधल्या DNA Slides तुम्हाला Online वाचून तुमच workbook लिहायचं आहे

Peace च Pacifist. Hedonist म्हणजे Head(डोक) नाही, फक्त सुख पाहिजे. Homicide मधला homi म्हणजे माणसे, Cide म्हणजे मारणे. अशा Tr
Peace च Pacifist. Hedonist म्हणजे Head(डोक) नाही, फक्त सुख पाहिजे. Homicide मधला homi म्हणजे माणसे, Cide म्हणजे मारणे. अशा Tricks ने जर Vocab च Decoding कराल तर कधीच विसरणार नाहीत. सरळसेवेसाठी आणि आणि B/C च्या मुख्य साठी सुद्धा Useful 👍 👌

HOMOPHONES Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides
1) आयोगाचे 1984 ते 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक परीक्षेतील PYQ 2) Pal and suri 3) SP Bakshi 4) Black book
English Vocab DNA Slides Workbook 🔥 (With Memory Hacks, Logics, Tricks & Mnemonics) Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here Telegram Channel Link @TheMpscDecoded

SYNONYMS Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides

ANTONYMS Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides
1) आयोगाचे 1984 ते 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक परीक्षेतील PYQ 2) Pal and suri 3) SP Bakshi 4) Black book
English Vocab साठी भारतातल पहिलं DNA Slides Workbook 🔥 (With Memory Hacks, Logics, Tricks & Mnemonics) Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

👆हा issue आता solve झाला आहे. Plz chk

Laptop/PC/iOS साठी आपल्या Website ची link 🖇️ TheMpscDecoded.in

App मध्ये गेल्यावर All Courses वर क्लिक करा. त्यात सर्वात खाली English Vocab च्या DNA Slides आहेत

2-3 Topics च्या PDF ची Size मोठी असल्याने काहींच्या फोन मध्ये मोठ्या files ओपन होत नाहीत . संध्याकाळ पर्यंत हा issue solve होईल

Vocab DNA Slides Workbook कसे वापरावे?Step 1: Print काढा. Workbook Section मधील DNA Slides च्या तुम्ही Print काढू शकता. ✅ Step 2: Decoding करा. Print काढल्यावर Workbook मधील Keywords तुम्हाला स्वतःला ‘Decode’ करायचे आहेत. यासाठी "Answers Of Workbook" या सेक्शनमधील DNA Slides रेफर करा. 🎯 इथून पुढे सर्व DNA Slides याच Format मध्ये मिळतील. Keywords Decoding केल्यामुळे प्रत्येक शब्द तुमच्या नजरेखालून जाईल आणि Vocab ची जबरदस्त Practice होईल. 🚫 आता…… कसलेही लेक्चर्स बघण्याची गरज नाही. महागड्या Batches लावण्याची गरज नाही. मोठे ठोकळे (Books) वाचायची गरज नाही. 🔥 आयोगाचा पॅटर्न समजून घेवून ह्या ५५६ DNA Slides बनवल्या आहेत. प्रत्येक Slide वर Tricks, Logic, आणि Mnemonics दिले आहेत. मनापासून वाचले तर विसरणे शक्यच नाही! 🏆 ज्यांना English Vocab मध्ये Out Of Marks (34-40) घ्यायचे आहेत, त्यांनीच फक्त DNA Slides चे Decoding सुरू करा! Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

तुमच English DNA Slides Workbook आजपासून App वर उपलब्ध झाल आहे . 👏 🔥 48Hrs ची Offer सुरू झाली आहे . Grab Now
तुमच English DNA Slides Workbook आजपासून App वर उपलब्ध झाल आहे . 👏 🔥 48Hrs ची Offer सुरू झाली आहे . Grab Now

🚀 Vocab DNA Slides: आता English Vocabulary चे Out Of Marks Fix ! 📚 🛑 No More Lectures: हे Workbooks करण्यासाठी तुम्हाला कसलेही लेक्चर्स बघण्याची गरज पडणार नाही. ✅ Self-Explanatory Slides: प्रत्येक Slide तुमच्याशी स्वतः बोलतेय! त्या अशा पद्धतीने बनवल्या आहेत की, एकदा वाचूनच सगळ समजतंय. ✨ Features: Visuals 🖼️, Tricks 💡, Logic 🧠, आणि Mnemonics 🔑. 🔥 अखंड हिंदुस्थानात First Time: अशा Format मध्ये Vocab DNA Slides आजवर कुणीच बनवल्या नाहीत! 🎯 Exam Oriented: प्रत्येक Slide वर आयोगाने 1984 ते 2024 मध्ये विचारलेले PYQ आहेत. त्या PYQ च्या आजुबाजूचं 10 फूट पर्यंतच सगळ Cover केलंय! 📊 Total Content: English Vocab साठी एकूण 556 DNA Slides. Vocab चे सर्व टॉपिक्स Cover. ⏰ Available: उद्या सकाळी ११:०० वाजता आपल्या App वर! 💪 Challenge: आयोगाने आता १७ प्रश्न विचारू द्या किंवा २०, माझ्या Students चा आता Vocab चा एकही प्रश्न चुकणार नाही. 🗓️ Study Plan: उद्यापासून रोज फक्त ३०-४० मिनिटे Vocab DNA Slides चं Decoding करायचं आहे. Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

ANTONYMS Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides
1) आयोगाचे 1984 ते 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक परीक्षेतील PYQ 2) Pal and suri 3) SP Bakshi 4) Black book
English Vocab साठी भारतातल पहिलं DNA Slides Workbook 🔥 (With Memory Hacks, Logics, Tricks & Mnemonics) Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

SYNONYMS Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides
1) आयोगाचे 1984 ते 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक परीक्षेतील PYQ 2) Pal and suri 3) SP Bakshi 4) Black book
English Vocab साठी भारतातल पहिलं DNA Slides Workbook 🔥 (With Memory Hacks, Logics, Tricks & Mnemonics) Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

HOMOPHONES Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides
1) आयोगाचे 1984 ते 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक परीक्षेतील PYQ 2) Pal and suri 3) SP Bakshi 4) Black book
English Vocab साठी भारतातल पहिलं DNA Slides Workbook 🔥 (With Memory Hacks, Logics, Tricks & Mnemonics) Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

SPELLINGS Sample (Vocab DNA Slides) English Vocab DNA Slides
1) आयोगाचे 1984 ते 2024 मध्ये विचारलेले प्रत्येक परीक्षेतील PYQ 2) Pal and suri 3) SP Bakshi 4) Black book
English Vocab साठी भारतातल पहिलं DNA Slides Workbook 🔥 (With Memory Hacks, Logics, Tricks & Mnemonics) Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here

📌अशा Tricks देतोय Vocab DNA Workbook मध्ये. 🤔 कस काय विसराल आता… 🧠 विसरूच शकत नाही. 🔜🔜संपूर्ण Vocab DNA Slides Workbook
+3
📌अशा Tricks देतोय Vocab DNA Workbook मध्ये. 🤔 कस काय विसराल आता… 🧠 विसरूच शकत नाही. 🔜🔜संपूर्ण Vocab DNA Slides Workbook => 22 जानेवारी सकाळी 11 वाजता App वर Available होईल. Enroll To DNA Slides 👇👇 Thempscdecoded App Download Here