ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 008 名订阅者,在 教育 类别中位列第 15 686,并在 印度 地区排名第 29 678 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 008 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 204,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 19.19%。内容发布后 24 小时内通常能获得 11.27% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 497 次浏览,首日通常累积 1 467 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

13 008
订阅者
-224 小时
-77 天
+20430 天
帖子存档
3 जानेवारी
3 जानेवारी
09 9月, 11:56
09 9月, ~12:21

“Dept PSI Exam 2023-24 वर “मेहबूब शेख” यांनी उपस्थित केलेले प्रश्न” @TheMpscDecoded
+2
“Dept PSI Exam 2023-24 वर “मेहबूब शेख” यांनी उपस्थित केलेले प्रश्न” @TheMpscDecoded
09 9月, 09:26
16 9月, ~01:39

75 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/8X4XSwZQyxQ?si=diXcTfDBGPGxWpe7 50 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/bnpj5Vqvq_A?si=JtUFBMf3cBjaCv5D 25 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/LNqWEX3067E?si=1aotU9wzDJ23DvDn 10 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/L9S6woPF7lI?si=s7WvLkQiTvxhcl8a PDF Link 🔗 https://t.me/Thempscdecoded/5344
09 9月, 08:56
19 9月, ~04:29

🔥 विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत रोष आहे आणि प्रचंड ताण आहे. 🔥 कृपया सरकारी यंत्रणांनी लवकरात लवकर कारवाई पूर्ण करावी , उरलेले जे काही आरोपी असतील लवकरात लवकर पकडावेत, कुणालाही पाठीशी घालू नये. 🔥 संपूर्ण आयोगाची चौकशी करा, बरखास्त करा, राजीनामे करा, अटक करा etc etc जे काही करायचं ते लवकरात लवकर करा . 🔥 अन्यथा, हा विद्यार्थ्यांचा रोष कुणालाही झेपणार नाही. येणारे उत्सव तुम्हाला आनंदात आणि शांतीत साजरे करायचे असतील , तर लवकरात लवकर उरलेले मोठे मासे आत टाका आणि ही पेपर फुटीची समस्या कायमची सोडवा .
09 9月, 04:42
16 9月, ~01:39

50 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/bnpj5Vqvq_A?si=JtUFBMf3cBjaCv5D 25 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/LNqWEX3067E?si=1aotU9wzDJ23DvDn 10 वर्ष पूर्ण झालेल्या घटना { Imp for Combined B/C आणि राज्यसेवा } https://www.youtube.com/live/L9S6woPF7lI?si=s7WvLkQiTvxhcl8a
09 9月, 04:27
09 9月, ~09:19

Descriptive वाल्यांनी काहीही करा पण paper च reevaluation करून घ्या . प्रत्येक प्रश्नाच उत्तर तज्ञ मंडळी कडून चेक करून पाहिजे
Descriptive वाल्यांनी काहीही करा पण paper च reevaluation करून घ्या . प्रत्येक प्रश्नाच उत्तर तज्ञ मंडळी कडून चेक करून पाहिजे म्हणावं आम्हाला . फेरपडताळणी मध्ये तुमचे papers च revaluation होईल की ह्यात फक्त retotatalling होईल, ह्याची clarity आयोगाने द्यायला हवी . 211/250, 196/259, 2/250, 6/250 असले गुण देणे आणि qualifying paper मध्ये 1-2 मार्कांनी नापास करणे, म्हणजे माझ्या मते हा दिवसा ढवळया केलेला “अदखलपात्र गुन्हा” आहे . आयोगाला एक तर decriptive ची paper checking ची पद्धत अजून समजली नाही , नाहीतर तुमचे पेपर ASO/Clerk/शिपायांनी चेक केले असावेत, ह्यात तिळमात्र शंका नाही .
09 9月, 03:26
16 9月, ~01:39

एकाच pdf मध्ये सर्व पोस्टर्स दिले आहेत. प्रिंट करू शकता मोर्चात वापरू शकता 👆 https://t.me/Thempscdecoded/5844
08 9月, 08:47
16 9月, ~01:39

👆👆हा सहसचिव आहे तरी कोण? नाव कळलं की नाही अजून कुणाला ?
08 9月, 07:59
09 9月, ~12:21

“महाराष्ट्र समाजसुधारक PYQ DNA ” आयोगाने “2013 ते 2025” मध्ये विचारलेल्या “महत्वाच्या” PYQ Facts => Visual DNA Format मध्ये. “Combined Group B/C पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी VVIMP” “Structured & Organised Format” Password To Open PDF: @Thempscdecoded Thempscdecoded App Download Here
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"
08 9月, 06:12

🚨MPSC चे सहसचिव दोषी, तरीही १ महिना अहवाल दाबून ठेवला? 👉लीक झालेले WhatsApp ग्रुप्स: राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (Group-C) मर्यादित विभागीय परीक्षेचा मार्किंग पॅटर्न परीक्षेच्या ७ दिवस आधीच 'विभागीय दुयम निरीक्षक परीक्षा मोफत मार्गदर्शन' आणि 'देसी बडे सर बॅच' या WhatsApp ग्रुप्सवर फिरत होता. 👉वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग: नवी मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासात MPSC च्या सहसचिवांना (Joint Secretary) दोषी ठरवणारा चौकशी अहवाल तब्बल १ महिन्यापूर्वी आयोगाकडे पाठवला होता. 👉संशयास्पद मौन: अहवाल हाती असूनही MPSC चे अध्यक्ष व सचिवांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. संबंधित अधिकारी निवृत्त होईपर्यंत हा अहवाल जाणीवपूर्वक दाबून ठेवण्यात आला का? असा थेट प्रश्न आता निर्माण होत आहे.
08 9月, 02:17
09 9月, ~12:24

उद्याच्या मोर्चात(छत्रपती संभाजी नगर) वापरू शकता 👆 https://t.me/Thempscdecoded/5844
07 9月, 10:08
08 9月, ~09:08

Descriptive पेपर च्या evaluation system वर आपल्याला आधीपासूनच doubt होता. म्हणून हा RTI आधीच टाकून ठेवला होता . बघू, अजून किती दिवस लपवा-लपवी करता. अरे काहीतरी credibility ठेवा आयोगाची. Optional ला आणि essay ला असले मार्क्स[211/250, 196/250, 6/250, 2/250] तुमच्या **ने दिले होते का ? पेपर evaluators आणि moderators ची नाव जाहीर करा. खड्ड्यात गेली तुमची गोपनीयता. आधी आपली capability चेक करावी, मगच descriptive pattern ने परीक्षा घ्यावी .
07 9月, 09:35
11 9月, ~01:12

राज्यसेवा मुख्य 2025 चा निकाल लागण्यापूर्वी आयोगाला विचारलेले प्रश्न आणि त्यांची समाधानकारक उत्तरे. @Thempscdecoded
राज्यसेवा मुख्य 2025 चा निकाल लागण्यापूर्वी आयोगाला विचारलेले प्रश्न आणि त्यांची समाधानकारक उत्तरे. @Thempscdecoded
07 9月, 09:15
11 9月, ~01:12

राज्यसेवा मुख्य 2025 चा निकाल लागण्यापूर्वी आयोगाला विचारलेले प्रश्न आणि त्यांची समाधानकारक ची उत्तरे. @Thempscdecoded
राज्यसेवा मुख्य 2025 चा निकाल लागण्यापूर्वी आयोगाला विचारलेले प्रश्न आणि त्यांची समाधानकारक ची उत्तरे. @Thempscdecoded
07 9月, 09:12
07 9月, ~09:15

PSI 2025 CUTOFF
PSI 2025 CUTOFF
07 9月, 08:45
09 9月, ~12:24

28 जुलैच्या इतक्या सोप्या प्रश्नाच उत्तर द्यायला एवढे दिवस लागतेत 🧐 😳 “MPSC चे अध्यक्ष हे कोणत्या महाविद्यालयातून शिकले?” ह
28 जुलैच्या इतक्या सोप्या प्रश्नाच उत्तर द्यायला एवढे दिवस लागतेत 🧐 😳 “MPSC चे अध्यक्ष हे कोणत्या महाविद्यालयातून शिकले?” ही माहिती आयोगाने आणि GAD ने कोणत्या कायद्याखाली लपवून ठेवली आहे, हे सुद्धा जाहीर करावे. तुम्ही आमच्याकडून संपूर्ण profile भरून घेता, DV करून घेता, एक कागद नसेल तर घरी पाठवता, आता आम्हालाही तुमची सगळी माहिती पाहिजे . @Thempscdecoded
07 9月, 06:52
09 9月, ~12:25