ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 423 名订阅者,在 教育 类别中位列第 16 216,并在 印度 地区排名第 33 133

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 423 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 140,过去 24 小时变化为 276,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 56.61%。内容发布后 24 小时内通常能获得 28.90% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 021 次浏览,首日通常累积 3 584 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 423
订阅者
+27624 小时
+3887
+1 14030
帖子存档
Blood Donation साठी जे नावं नोंदवत आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण नाव आणि contact no देवून ठेवा..

आपल्या Swayam Initiatives च्या First Edition(2021) चे विद्यार्थी आणि सध्या ACST म्हणून कार्यरत असलेले निपुण मनोहर सर ह्यांचे Revision Audio Sessions नक्की ऐका Click Here

आजच्या आज वाचायला सुरू करा Economics Analysis Solution

@TheMpscDecoded वर किरण वागसकर(Rank 6, Dy Collector) सरांनी Economics च एक session घेतलं होत ते पण नक्की ऐका

Password माहीत आहे ना रे तुम्हाला...आपला password एकच @Thempscdecoded... Direct इथून copy paste करायचा. Type करत बसायचं नाही.

Economics Analysis 2013 to 2023_protected.pdf36.14 MB

मुहूर्त टळला, पण pdf तर अपलोड होणारच...

Wait wait...upload होत आहे साहेब लोकांनो

Economics चा मुहूर्त काढलाय आज सकाळी 11.57am चा…. @TheMpscDecoded वर Live हजर रहा सर्व Subscribers महाराजांनी/महाराणींनी ✌️ Economics वर मागील 11 वर्षात विचारलेल्या सर्व PYQ{राज्यसेवा पूर्व} च Solution Analysis एकाच Pdf मध्ये आज अपलोड होईल 🤘 आणि Blood donation साठी माझ्याकडे नाव पण नोंदवा शुर विरांनो/विरांगणींनो @SudarahanJaybhay ह्या Id वर. 6 जून ला शिवराज्यभिषेक दिनी आपण Blood Donation Camp घेतोय पत्रकार भवन{नवी पेठ} जवळ…

Economics चा मुहूर्त काढलाय उद्या सकाळी 11.57am चा…. @TheMpscDecoded वर Live हजर रहा सर्व Subscribers नी. पद्धतशीर करेक्ट कार्यक्रम आणि Blood donation साठी माझ्याकडे नाव पण नोंदवा @SudarahanJaybhay ह्या Id वर …6 जून ला शिवराज्यभिषेक दिनी आपण Blood Donation Camp घेतोय पत्रकार भवन{नवी पेठ} जवळ…

Economics चा मुहूर्त काढलाय उद्या सकाळी 11.57am चा…. @TheMpscDecoded वर Live हजर रहा सर्व Subscribers नी. करूयात करेक्ट कार्यक्रम आणि घेवूत 30 पैकी 30.. आणि Blood donation साठी माझ्याकडे नाव पण नोंदवा @SudarahanJaybhay ह्या Id वर …6 जून ला शिवराज्यभिषेक दिनी आपण Blood Donation Camp घेतोय पत्रकार भवन{नवी पेठ} जवळ…

हा कार्यक्रम आपण Next Week पासून सुरू करू

आपल्या @TheMpscDecoded वर उद्यापासून(27 May) रोज सर्वांसाठी Free Voice Chat Session सुरू करत आहे. 6 जुलै च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हा Initiative सुरू होतोय. Mpsc ने 2021 , 2022 , आणि 2023 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांचे Analysis /Solution Daily सकाळी 10.30 ते 11.30am Subscribe @TheMpscDecoded

दुपारी 12 पर्यन्त कोणत्याही एका विषयास विक्रमी मतांनी निवडून द्या.🤘

येत्या 6 जून ला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण ह्या वर्षातला दुसरा Blood Donation 🩸 Camp Organise करत आहोत. स्थळ - पत्रकार भवन जवळ, नवी पेठ, पुणे Contact For Registation - @SudarshanJaybhay

पुढचा मुहूर्त कुणाचा लावायचा ?Economics की Geography?
Anonymous voting