"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
显示更多📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览
频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 423 名订阅者,在 教育 类别中位列第 16 216,并在 印度 地区排名第 33 133 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 423 名订阅者。
根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 140,过去 24 小时变化为 276,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 56.61%。内容发布后 24 小时内通常能获得 28.90% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 021 次浏览,首日通常累积 3 584 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“By Chemical Engineer @SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Contact: 8652778011
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
समाजकल्याण अधिकारी (गट ब) परिक्षेकरता References/Resources समाज कार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान - Open Pdf मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास - Open Pdf समाजकल्याण प्रशासन - Open Pdf नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 - Open Pdf SC/ST अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 - Open Pdf बालकामगार कायदा 1986 - Open Pdf भारतातील सामाजिक समस्या आणि उपाय - Open Pdf समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र - Open Pdf
अभ्यासातला अर्धा वेळ मी PYQ ला देईल किंवा दिवसभरात कमीत कमी 100 pyq तरी वाचेल/सोडवेल/पाठ करेल.
👉मागच्या वर्षी दिलेल्या paper च स्वतः च analysis करेल. कोणते प्रश्न चुकले, का चुकले. लिहून काढेल.
👉बिनकामाच्या व्यक्ती/वस्तू/परिस्थिती मध्ये मी माझा वेळ घालवणार नाही. एक वेळ अभ्यास कमी करेल पण फालतू च्या चर्चेत सहभाग घेणार नाही.
👉Test मध्ये कमी मार्क्स पडत असतील तर Test द्यायच्या थांबवून आधी revision करेल आणि pyq करेल.
👉 Telegram आणि तत्सम Apps वरील फसव्या बॅचेस आणि फेकुचंद Telegram Admin पासून सावध राहील.
👉@TheMpscdecoded चॅनल वरील pyq analysis आणि महत्वाच्या Pdf पण डोळ्यांखालून घालेल.
👉माझ्याकडे एवढाच attempt आहे, त्यामूळे हे 48 दिवस मी मन लावून प्रामाणिकपणे अभ्यास करेल. कुठे चुकतंय? काय कमी पडतंय? हे नीट समजून घेवून जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देईल.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
