ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 410 名订阅者,在 教育 类别中位列第 16 216,并在 印度 地区排名第 33 133

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 410 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 140,过去 24 小时变化为 276,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 56.61%。内容发布后 24 小时内通常能获得 28.90% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 021 次浏览,首日通常累积 3 584 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 410
订阅者
+27624 小时
+3887
+1 14030
帖子存档
4_6027297889045185978.mp33.28 MB

Empirical Data मध्ये काय असतं? Empirical Data मध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टी असतात... १) शिक्षणविषयक मागासलेपण २) रोजगाराच्या बाबतीतील माहिती ३) आर्थिक परिस्थितीबद्दलची माहिती ४) घरासंदर्भातील माहिती ५) घरात जीवनावश्यक बाबी मिळतात की नाही (उदा. स्वच्छता गृह, गॅस, वीज, पाणी, चूल, स्टोव्ह)

काहींना आता Payment करायला problem येतोय , त्यांनी उद्या सकाळी Admission घ्या. आपले सर्व Sessions LIVE आहेत आणि सर्व Sessions च्या Recording Links Swayam च्या Private Group वर Available असतील. So Don’t Worry About That, Everything Is Taken Care. तुम्ही फक्त पुढचे 22 दिवस ”Mission Mode” मध्ये रहा , बाकीच सगळं माझ्यावर सोडा. जय हिंद , जय महाराष्ट्र @SudarshanJaybhay

👆👆Nonstop challenge मध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आज रात्रीच्या आतच घ्या..उद्या सकाळी 4 वाजता आपला 22 दिवसांचा अखंड कार्यक्रम सुरू होईल.

Swayam Marathon Batch students नी आज रात्री झोपण्यापूर्वी a} स्वतःचा २०२३ चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा score आणि b} २०२४ मध्ये तुम्हाला Expect असणारा Score . असे दोन्ही Score एका कागदावर लिहायचे आहेत, आणि तो कागद फक्त तुम्हालाच दिवसभर सतत दिसेल अशा ठिकाणी लावायचा/चिकटवायचा आहे. आणि त्यासंबंधी कुणाशीही काहीच discuss करायचं नाहीये..

गाठाळ_सरांचे_इतिहास_बुक_430_प्रश्नोत्तरे.pdf4.02 MB

Vaat Disu De(PagalWorld).mp35.33 MB

himanshu tembhekar (AIR 738) booklist.pdf3.44 KB

himanshu tembhekar (AIR 738) booklist.pdf3.44 KB

Nonstop_Swayam_Marathon_Challenge_From_20_June_to_12_July_120_Marks.pdf7.99 MB

Admission Process ON आहे. सर्व Video Sessions Live पाहता येतील आणि Recordings पण मिळतील.💐🤘🫡

सर्व analysis नक्की वाचा. Score Improve होणार तुमचा. 💐

नगरपरिषद Opting Out वाले.. सहकार्य करा, उद्या Last Date आहे. आशीर्वाद मिळतील गरजू Aspirants चे..🤗 आशीर्वाद खूप Powerful असता
नगरपरिषद Opting Out वाले.. सहकार्य करा, उद्या Last Date आहे. आशीर्वाद मिळतील गरजू Aspirants चे..🤗 आशीर्वाद खूप Powerful असतात. कुठल्याही वेळी कोणत्याही स्वरूपात परत फेड करुन देतात.🙌🤗 "होवू द्या कल्याण बाकीच्या लेकरांच पण!!.." Opting Out Process Email Id - cadreexam2023@gmail.com

Required B Negative and O Negative Blood in Mumbai. Please Let me if any one have ... Thanks in advance Name- Prashant Nimbalkar Mobile No - 8796878354 _____ आपल्या MPSC करणाऱ्या मित्रास रक्त आवश्यक आहे. कृपया शक्य असल्यास मदत करावी. धन्यवाद.

नगरपरिषद Opting Out वाले.. सहकार्य करा, उद्या Last Date आहे. आशीर्वाद मिळतील गरजू Aspirants चे..🤗 आशीर्वाद खूप Powerful असता
नगरपरिषद Opting Out वाले.. सहकार्य करा, उद्या Last Date आहे. आशीर्वाद मिळतील गरजू Aspirants चे..🤗 आशीर्वाद खूप Powerful असतात. कुठल्याही वेळी कोणत्याही स्वरूपात परत फेड करुन देतात.🙌🤗 "होवू द्या कल्याण बाकीच्या लेकरांच पण!!.." Opting Out Process Email Id - cadreexam2023@gmail.com

नगरपरिषद Opting Out वाले.. सहकार्य करा, उद्या Last Date आहे. आशीर्वाद मिळतील गरजू Aspirants चे..🤗 आशीर्वाद खूप Powerful असता
नगरपरिषद Opting Out वाले.. सहकार्य करा, उद्या Last Date आहे. आशीर्वाद मिळतील गरजू Aspirants चे..🤗 आशीर्वाद खूप Powerful असतात. कुठल्याही वेळी कोणत्याही स्वरूपात परत फेड करुन देतात.🙌🤗 "होवू द्या कल्याण बाकीच्या लेकरांच पण!!.." Opting Out Process Email Id - cadreexam2023@gmail.com

🙌तू ठरवणार तेच होणार आहे.🤗 5-10 marks नी Pre उडेल अस वाटतय, तर तेच होणार 1-2 Marks नी Pre उडेल अस वाटतय, तर 1-2 marks नीच उडणार. Sure shot 101% Lead ने पास होणार अस वाटत असेल तर, तेच होणार, Lead च मिळणार. पण तुला ते बेंबीच्या देठापासून आणि खोलवर काळजात तस वाटलं पाहिजे. तुला जे वाटणार ते तू होणार. तसा प्रयत्न तू करणार, तसा अभ्यास तू करणार आणि तसच घासणार, रगडणार. दुसऱ्याचं उधारीच खरकट ज्ञान घेणं आता बंद कर, स्वतःचा Original Perspective develop कर. स्वतःवर विश्वास ठेव , आणि जे काही करायचं ते उत्स्फूर्तपणे कर, मनापासून कर, धुंवाधार कर. आजूबाजूची निराशाजनक परिस्थिती, भोवतालची अपयशानी खचलेली मने आणि कितीही वाईट परिस्थिती असो, ह्या सगळ्यांना तिलांजली दे. तरुण आहेस ना. तारुण्य हे आकाशाला गवसणी घालण्यासाठी असतं, कसलीही परिस्थिती असो तिला As a challnege म्हणून accept कर आणि भीड पूर्ण ताकदीनिशी. Preparation करायचंय तर जबरदस्त करायचं, तुफान करायचं, धुंवाधार करायचं, हसत खेळत करायचं, खुश होवून करायचं, Otherwiese अजीबात करायचं नाही.🫡🫡

20 Days Non-stop Swayam Marathon Challenge By @SudarshanJaybhay 20 जून ते 10 जुलै पर्यंत प्राचीन मध्ययुगीन इतिहास[5 प्रश्न] + विज्ञान[20 प्रश्न] + अर्थशास्त्र[15 प्रश्न] + पर्यावरण[5 प्रश्न] + Current Affairs[15 प्रश्न] = एकूण 120 गुणांची तयारी 20 दिवसांमध्ये रोज 5 तास Video Sessions {सकाळी 4 ते 6 आणि संध्याकाळी 4.30 ते 7.30} दररोज संध्याकाळी Recalling Session आणि तुमच्याकडून त्याचा Exercise. दररोज 40 मिनिटे Current Affairs (Excluding ७०% बिनकामाची माहिती) Syllabus मधल्या प्रत्येक विषयाचा प्रत्येक Subtopic फोडून फोडून cover कऱण्यात येईल {With Mpsc, Upsc, Cds, Capf PYQ linkages} तुमचा यापूर्वी कितीही अभ्यास झालेला असो वा नसो, येणारे 20 दिवस तुम्ही Swayam Marathon च Schedule मनापासून Follow केल तरी 120 मधून 90+ मार्क्स मिळणारच. 101% मिळणारच.🤗🤗 Fees : 995/- {माझ्याकडे यापूर्वी Batch केलेल्या सर्व जुन्या आजी/माजी/भावी क्लास वन ऑफिसर्स ना व प्रथम प्रवेश घेणाऱ्या 13 जणांना 30% Off म्हणजेच 696/-} प्रवेशासाठी संपर्क @SudarshanJaybhay 8652778011 जय हिंद, जय महाराष्ट्र🫡🫡