ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 410 名订阅者,在 教育 类别中位列第 16 216,并在 印度 地区排名第 33 133

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 410 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 140,过去 24 小时变化为 276,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 56.61%。内容发布后 24 小时内通常能获得 28.90% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 7 021 次浏览,首日通常累积 3 584 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

12 410
订阅者
+27624 小时
+3887
+1 14030
帖子存档
तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुमच स्वतःच किंवा ओळखीच कुणाचही Zerox Center असेल तर Plz Contact me. आपण इथुन पुढे आपल्या सर्व महत्वाच्या Pdf Files झेरॉक्स सेंटरवर सुध्दा Available करून देणार आहोत. @SudarshanJaybhay 8652778011[Whatspp]

महाराष्ट्रात कुठेही तुमच स्वतःच किंवा तुमच्या आजूबाजूला ओळखीच कुणाचही Zerox Center असेल तर Plz Contact me @SudarshanJaybhay 8652778011[Whatspp]

महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत तुमच स्वतःच किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाचही Zerox Center असेल तर Plz Message me @SudarshanJaybhay

मागील वर्षी{२०२३} Upsc ने Gs आणि Csat मध्ये पोरांना खूप छळल होत, नेहमीचा Track सोडून Paper setter नी ही परिक्षा भलत्याच level ला नेवुन ठेवली होती. पण ह्या वर्षी मुलांना दिलासा दिलाय.Gs आणि Csat दोन्हीही Papers शिस्तीत काढलेले आहेत..👌👌

UPSC PRELIMS 2024 CSAT Paper (Set A)

UPSC CSE 2024 Mpsc PYQ Themes.pdf7.33 MB

UPSC CSE 2024 Paper 1.pdf7.15 MB

Upsc Pre वाले . All The Best👍

तुम्ही एका कागदावर तुमचे Pre चे "Expected गुण" लिहायला हवे, आणि तुमची "Dream post" त्यावर लिहून तो कागद तुम्हाला रोज दिसेल अशा ठिकाणी लावायला हवा. तुमच Vision एकदम स्पष्ट असायला हवं. "काय हवं आहे आणि कधीपर्यंत हवं आहे. " " १०१% होणारच आहे " हा विश्वास आधी तुम्हाला तुमच्यात निर्माण करावा लागेल. आणि तो दुर्दम्य असावा, अफाट असावा. तुमची Committment किती Strong आहे, हे जास्त महत्वाच आहे. पास होणारी मुल मुली हवेत गोळ्या मारून पास होत नाहीत, रडत कडत अभ्यास करत नाहीत. ते जे काही करतात धुंवाधार करतात, त्याचा आनंद घेत करतात, त्यांचा त्यांच्या Commitment वर खूप विश्वास असतात. त्यांचं Vision स्पष्ट असतं . त्यांचा Approach खूप प्रॅक्टिकल असतो. " आली लहर, केला कहर " असा approach अजीबात नसतो. आजूबाजूला कितीही Negativity असली, निराशा असली तरी ते त्यांचा approach कायम Positive असतो.

आपल्या छोट्याश्या Platform वरील ११ वर्षांच्या Analysis च्या सर्वच्या सर्व Pdf संपूर्ण महाराष्ट्रभर चांद्यापासून बांद्यापर्यंत Viral करण्याकरता तुमचे खूप खूप धन्यवाद. इतकं प्रेम दाखवलत, शतशः ऋणी आहे 💐💐🙏🙏

सगळ्या Files ना एकच पासवर्ड आहे . @ThempscDecoded 👉 Pdf ओपन करताना पासवर्ड इथुन Copy करून Paste करा. Type करू नका

Polity 2013 to 2023_protected.pdf36.22 MB

👆वाचा , 20 वेळा Revise करा, डोक्यात फिट करा आणि येत्या राज्यसेवा पुर्व परिक्षेत 24 मार्क्स Secure करा..✌️

Modern_History_मागील_11_वर्षांचं_Analysis_Solution_एकाच_PDF_मध्ये.pdf31.70 MB