ch
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 11 889 名订阅者,在 教育 类别中位列第 16 993,并在 印度 地区排名第 35 391

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 11 889 名订阅者。

根据 16 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 330,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 42.87%。内容发布后 24 小时内通常能获得 32.50% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 097 次浏览,首日通常累积 3 864 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

凭借高频更新(最新数据采集于 17 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

11 889
订阅者
-624 小时
+4887
+1 33030
帖子存档
I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts & DNA Slides च Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. तुम्ही आपला Quality Content ओळखून कोर्सेस घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा 1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या. माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही.

Use Coupon Code : SWAYAM App Link
Use Coupon Code : SWAYAM App Link

"Swayam PYQ Facts[Economics] Value Addition PDF 05 [2013-2025]" "Combined B/C Mains Special PDF" 11) शाश्वत विकास आणि समावेशन 12) भांडवली बाजार आणि वित्तीय संस्था 13) भारतीय उद्योग आणि पायाभूत सुविधा Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

"Swayam PYQ Facts[Economics] Value Addition PDF 04 [2013-2025]" "Combined B/C Mains Special PDF" 8) IMF आणि जागतिक बँक 9) अन्न सुरक्षा आणि पोषण 10) WTO, GATT, व्यापार करार Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

Use Coupon Code : VISHWAS App Link Thempscdecoded App Click Here Download Here
Use Coupon Code : VISHWAS App Link Thempscdecoded App Click Here Download Here

"Swayam PYQ Facts[Economics] Value Addition PDF 03 [2013-2025]" "Combined B/C Mains Special PDF" 6) महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7) सहकार चळवळ Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

"Swayam PYQ Facts[Economics] Value Addition PDF 02 [2013-2025]" "Combined B/C Mains Special PDF" 4) कृषी 5) कृषी अर्थशास्त्र Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

"Swayam PYQ Facts[Economics] Value Addition [2013-2025]" "Combined B/C Mains Special PDF" 1) आर्थिक पायाभूत संरचना 2) सहकार चळवळ व संस्था 3) आर्थिक सुधारणा Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

"Swayam PYQ Facts[Economics] Value Addition [2013-2025]" "Combined B/C Mains Special PDF" 1) आर्थिक पायाभूत संरचना 2) सहकार चळवळ व संस्था 3) आर्थिक सुधारणा Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

सध्या सुरू असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या Preparation संबंधी आणि Answer Writing संबंधी काहीही issues असतील असतील तर Contact करा. डॉ विकास सुभेदार (MBBS) (Govt Medical Officer) (Upsc 5 Mains, 3 Interviews) Contact Id : @roritoshodhak

आपल्या App वर ज्यांना कुणाला Swayam च Subscription घ्यायच आहे किंवा subjectwise courses घ्यायचे आहेत त्यांनी discount साठी कूपन कोड “VISHWAS” वापरा.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 PYQ Analysis इतिहास (History 1 to 15) https://t.me/TheMpscDecoded/5270 भूगोल पर्यावरण (Geo+Env 16 to 35) https://t.me/TheMpscDecoded/5271 अर्थशास्त्र (Economics 36 to 50) https://t.me/TheMpscDecoded/5272 विज्ञान (Science 51 to 70) https://t.me/TheMpscDecoded/5276 राज्यघटना (Polity 71 to 85) https://t.me/TheMpscDecoded/5278

Combined Group B मुख्य परीक्षा 2023+2024 आणि Combined Group C मूख्य परीक्षा 2023+2024 PYQ Analysis 👇 👇 राज्यघटना+कायदे (Polity+ Acts) https://t.me/TheMpscDecoded/5317 इतिहास (History) https://t.me/TheMpscDecoded/5318 अर्थशास्त्र (Economics) https://t.me/TheMpscDecoded/5319 भूगोल पर्यावरण (Geography + Env) https://t.me/TheMpscDecoded/5321 ICT+Remote Sensing https://t.me/TheMpscDecoded/5323 सामान्य विज्ञान (General Science) https://t.me/TheMpscDecoded/5324 अंकगणित (Mathematics) https://t.me/TheMpscDecoded/5327 बुद्धिमत्ता (Logical Reasoning) https://t.me/TheMpscDecoded/5328 Statistics + DI https://t.me/TheMpscDecoded/5329 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Combined Group B पूर्व परीक्षा 2023+2024+2025 आणि Combined Group C पूर्व परीक्षा 2023+2024+2025 PYQ Analysis 👇 👇 इतिहास (History) https://t.me/TheMpscDecoded/5331 भूगोल (Geography) https://t.me/TheMpscDecoded/5333 विज्ञान (Science) https://t.me/TheMpscDecoded/5350 अर्थशास्त्र (Economics) https://t.me/TheMpscDecoded/5351 राज्यघटना (Polity) https://t.me/TheMpscDecoded/5352 गणित बुद्धिमत्ता (Maths Reasoning) https://t.me/TheMpscDecoded/5356

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ (लिपिक - टंकलेखक) ### प्रत्येक प्रवर्गातील प्रथम आलेले उमेदवार (Toppers)
१. खुला प्रवर्ग (Unreserved/Open): सोहेल नौशाद शेडबाळे — ३०९.०० गुण (अ.क्र. १) २. एन.टी.-डी (NT-D): खाडे अण्णासो उत्तम — ३०८.०० गुण (अ.क्र. २) ३. एस.ई.बी.सी. (SEBC): पवार प्रसाद चंद्रकांत — ३०४.०० गुण (अ.क्र. ३) ४. एन.टी.-बी (NT-B): कांबळे अलंकार प्रमोद — ३०४.०० गुण (अ.क्र. ४) ५. ओ.बी.सी. (OBC): भाले निलेश नारायण — ३०१.५० गुण (अ.क्र. ७) ६. एन.टी.-सी (NT-C): पिसे सुजाता औदुंबर — २९८.५० गुण (अ.क्र. १३) ७. अनुसूचित जाती (SC): तागडे आशिष परमेश्वर — २९६.०० गुण (अ.क्र. २४) ८. ई.डब्ल्यू.एस. (EWS): ज्ञानदेव कापसे — २९१.०० गुण (अ.क्र. ५३) ९. डी.टी.-ए (DT-A): खुशाल दुलसिंग राठोड — २८७.०० गुण (अ.क्र. ९०) १०. एस.बी.सी. (SBC): अनिकेत अरविंद ताळी — २८१.५० गुण (अ.क्र. १९६) ११. अनुसूचित जमाती (ST): दुबळकर अमोल सर्जेराव — २६६.५० गुण (अ.क्र. ७०४)
--- ### पेपर १ मधील पहिले ५ सर्वोच्च गुण मिळवणारे उमेदवार
१. पाटील मोहित नारायण: १८१.०० गुण (अ.क्र. २३९) २. बारटक्के अभिषेक दत्तात्रय: १८०.५० गुण (अ.क्र. २८) ३. काकडे तेजस्विनी आजीनाथ: १७९.०० गुण (अ.क्र. २३६) ४. सोहेल नौशाद शेडबाळे: १७८.०० गुण (अ.क्र. १) ५. पवार वर्षाराणी रामचंद्र: १७८.०० गुण (अ.क्र. ८९)
--- ### पेपर २ मधील पहिले ५ सर्वोच्च गुण मिळवणारे उमेदवार
१. खाडे अण्णासो उत्तम: १४७.५० गुण (अ.क्र. २) २. राऊळ बाळा नारायण: १४५.५० गुण (अ.क्र. ५) ३. हाके अर्जुन अण्णा: १४४.५० गुण (अ.क्र. २७) २. इंगळे श्रीकृष्ण संभाजी: १४३.५० गुण (अ.क्र. १६) ५. इंगळे योगेश विजय: १४३.०० गुण (अ.क्र. १८)
Join @TheMpscDecoded

"गणित बुद्धिमत्ता"
14 जून आणि 12 जुलै च्या Combined B/C पूर्व परीक्षा 2026 देणाऱ्यांसाठी VVIMP
2023, 2024 आणि 2025 च्या Combined ग्रुप B+C पूर्व परीक्षेच्या एकूण पाच पेपर मधील “गणित बुद्धिमत्ता” च्या सर्व  प्रश्नांच TOPICWISE "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques".  Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा: २०२५ आणि २०२६ च्या जाहिरातींचे सूक्ष्म व प्रवर्गनिहाय विश्लेषण एकूण पदसंख्येतील तुलना * २०२५ ची एकूण पदे: ७५८ (शुद्धिपत्रकानुसार). * २०२६ ची एकूण पदे: ५५२ (मूळ जाहिरात). * निष्कर्ष: २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये एकूण पदसंख्येत २०६ पदांची (सुमारे २७%) मोठी घट दिसून येते. Join @TheMpscDecoded

Congratulations Gazetted Officers पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉👏
Congratulations Gazetted Officers पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉👏

तुम्हाला useful वाटणाऱ्या ग्रुप वरच्या pdf save/forward करून ठेवत जा. ग्रुप वरच्या pdf कधी पण delete होवून App वर Paid होवू शकतात.

"POLITY"
14 जून आणि 12 जुलै च्या Combined B/C पूर्व परीक्षा 2026 देणाऱ्यांसाठी VVIMP
2023, 2024 आणि 2025 च्या Combined ग्रुप B+C पूर्व परीक्षेच्या एकूण पाच पेपर मधील POLITYच्या सर्व  प्रश्नांच TOPICWISE "Analysis+Solution+ Tricks+Logic+ Elimination Techniques".  Password To Open PDF: @Thempscdecoded
"Please say thanks to whoever forwards this PDF your way!"

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan - Telegram 频道 @thempscdecoded 的统计与分析