ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

前往频道在 Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatsp no : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

显示更多

📈 Telegram 频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan 的分析概览

频道 "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 021 名订阅者,在 教育 类别中位列第 15 723,并在 印度 地区排名第 29 852 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 021 名订阅者。

根据 11 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 162,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 27.75%。内容发布后 24 小时内通常能获得 17.02% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 613 次浏览,首日通常累积 2 216 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatsp no : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenth...”

凭借高频更新(最新数据采集于 12 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

13 021
订阅者
+124 小时
+467 天
+16230 天
帖子存档
Combined Group B 2025 English Analysis @Thempscdecoded

Combined Group B 2025 English Analysis @Thempscdecoded

मराठी English PYQ Analysis PDF आणि Video Lectures : 👇👇👇👇👇 1) Group B मुख्य (2019-2025), 2) Group C मुख्य (2019-2025), 3)
मराठी English PYQ Analysis PDF आणि Video Lectures : 👇👇👇👇👇 1) Group B मुख्य (2019-2025), 2) Group C मुख्य (2019-2025), 3) राज्यसेवा मुख्य (2019-2024). Validity => 3 Months Unlimited Views App link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

मराठी English PYQ Analysis PDF आणि Video Lectures : 👇👇👇👇👇 1) Group B मुख्य (2019-2025), 2) Group C मुख्य (2019-2025), 3)
मराठी English PYQ Analysis PDF आणि Video Lectures : 👇👇👇👇👇 1) Group B मुख्य (2019-2025), 2) Group C मुख्य (2019-2025), 3) राज्यसेवा मुख्य (2019-2024). Validity => 3 Months Unlimited Views App link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

2024 मधील बातमी => आज Relevant 🔥 Mpsc आणि GAD मध्ये नियम धाब्यावर बसवून ज्यानी कुणी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला => त्या सगळ्यांचे दिवस भरले आता . आता सगळं बाहेर येणार . Mpsc ofc काय तुमच्या बापाच नाहीये, नियमबाह्य नियुक्त्या करायला. लाखो पोर विश्वास ठेवत होती Mpsc वर, आणि तुम्ही नियम झुगारून प्रतिनियुक्त्या काय झक मारायला केल्यात काय . कितीतरी अधिकाऱ्यांनी continue विरोध करूनसुद्धा ह्या उमराणीकरांना Mpsc कार्यालयात 2024 मध्ये 2-3 वेळा extension दिल होत. 2024 मध्ये ह्यांनी काय काय दिवे लावले आहेत, ती सगळी चौकशी झाले पाहिजे. बांदेकर(Exam Controller Mpsc) आणि उमराणीकर(Joint Sec GAD) कितीही powerful असूद्या किंवा कोणाच्याही जवळचे असुद्या => आम्हाला घंटा काही देण घेणं नाही . => निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे , ह्या दोघांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे . लोकसत्ता लिंक Click Here https://t.me/Thempscdecoded

असल्या जाहिरातींवर Telegram चालकांचा कंट्रोल नसतो. Ignore करा, fraud आहे, scam आहे. @Thempscdecoded
असल्या जाहिरातींवर Telegram चालकांचा कंट्रोल नसतो. Ignore करा, fraud आहे, scam आहे. @Thempscdecoded

सह्याद्रीच्या कत्तलीचा काळाबाजार? ⚠️🌲 रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि भीमाशंकर परिसराच्या कुशीत प्रस्तावित असलेला ₹25000 कोटींचा ‘टोरेंट पॉवर सायडोनगर-1 पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट’ • भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या (ESZ) सीमेवर होणारी तब्बल 48000 हून अधिक झाडांची कत्तल आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’ सह दुर्मिळ अधिवासाचा नाश. • भूस्खलन(Landslide) व जलस्रोतांच्या विनाशाचा धोका . • स्थानिक विरोध व ग्रामसभा = कायदेशीर लढा, ग्रामपंचायतींचे अधिकृत विरोध ठराव आणि जनसुनावणीचे वास्तव. • Torrent Power ची पार्श्वभूमी => मेहता कुटुंबाची मालकी, राजकीय संबंध आणि 184 कोटींचे Electoral Bonds https://t.me/Thempscdecoded

Combined Group B 2025 English Analysis @Thempscdecoded

मराठी English PYQ Analysis PDF आणि Video Lectures : 1) Group B (2019-2025), 2) Group C (2019-2025), 3) राज्यसेवा(2019-2024).
मराठी English PYQ Analysis PDF आणि Video Lectures : 1) Group B (2019-2025), 2) Group C (2019-2025), 3) राज्यसेवा(2019-2024). App link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

जुलै 2024 👉👉 सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव श्रीमती सरिता रि. बांदेकर-देशमुख यांची MPSC कार्यालयात 3 वर्षांच्या कालावधीसाठी ’सह सचिव’ या पदावर प्रतिनियुक्तीने(Deputation) नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, फेब्रुवारी 2025 👉👉 “वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये आणि सार्वजनिक आरोग्य” विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी MPSC मध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र कक्षातील अवर सचिवाचे एक पद तात्पुरत्या स्वरूपात ‘सह सचिव’ असे श्रेणीउन्नत (Upgraded) करण्यात आले. आणि, फेब्रुवारीला 2025 च्या सुधारित आदेशानुसार, श्रीमती सरिता रि. बांदेकर-देशमुख यांची MPSC मध्ये ‘परीक्षा नियंत्रक व सह सचिव’ (Controller of Examination & Joint Secretary) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर 3 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली https://t.me/Thempscdecoded

कागदपत्रे नष्ट करण्याचे नियम : 👇👇 • MPSC Ofc मधील जुने अर्ज, उत्तरपत्रिका आणि इतर कागदपत्रे किती दिवस ठेवायची आणि कधी नष्ट करायची याचे नियम ह्या PDF मध्ये दिले आहेत. • कॉम्प्युटरने स्कॅनिंग केल्यावर वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिका नियमांनुसार ठरलेल्या मुदतीत (उदा. निकाल लागल्यानंतर ६ महिने ते १ वर्ष) नष्ट केल्या जातात. • निवड न झालेल्या किंवा नाकारलेल्या उमेदवारांचे अर्ज निकालानंतर १ वर्षाने नष्ट केले जातात. ######## 14 Oct चे टेंडर (Tender No. 05/2026): 👇👇 • MPSC Ofc च्या ३ऱ्या मजल्यावर साचलेली जुनी रद्दी कागदपत्रे, अर्ज आणि उत्तरपत्रिका श्रेडिंग मशीनमधून कापून विकण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नवीन टेंडर काढण्यात आले होते. • ज्या दिवशी हे टेंडर प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधामुळे MPSC ने हे टेंडर तात्पुरते रद्द केले. 👉 याआधी MPSC ची रद्दी उचलण्याचे काम ‘मे. शंकर वेस्ट पेपर मार्ट, मुंबई ’ कडे होते. २४ जानेवारी २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्याला नंतर ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. https://t.me/Thempscdecoded

कागदपत्रे नष्ट करण्याचे नियम : 👇👇 • MPSC Ofc मधील जुने अर्ज, उत्तरपत्रिका आणि इतर कागदपत्रे किती दिवस ठेवायची आणि कधी नष्ट करायची याचे नियम ह्या PDF मध्ये दिले आहेत. • कॉम्प्युटरने स्कॅनिंग केल्यावर वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिका नियमांनुसार ठरलेल्या मुदतीत (उदा. निकाल लागल्यानंतर ६ महिने ते १ वर्ष) नष्ट केल्या जातात. • निवड न झालेल्या किंवा नाकारलेल्या उमेदवारांचे अर्ज निकालानंतर १ वर्षाने नष्ट केले जातात. ######## 14 Oct चे टेंडर (Tender No. 05/2026): 👇👇 • MPSC Ofc च्या ३ऱ्या मजल्यावर साचलेली जुनी रद्दी कागदपत्रे, अर्ज आणि उत्तरपत्रिका श्रेडिंग मशीनमधून कापून विकण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नवीन टेंडर काढण्यात आले होते. • ज्या दिवशी हे टेंडर प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधामुळे MPSC ने हे टेंडर तात्पुरते रद्द केले. 👉 याआधी MPSC ची रद्दी उचलण्याचे काम ‘मे. शंकर वेस्ट पेपर मार्ट’ कडे होते. २४ जानेवारी २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्याला नंतर ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. https://t.me/Thempscdecoded

KOLTAKKE ROHIT BALKRISHNA 👇👇👇👇👇 2013 मध्ये यशवंतराव चव्हाण Engineering College मधून BE(Computer) => Pass out NM007257 राज्यसेवा 2025 => मुलाखतीला Qualify (Roll No 350005) NM002122 राज्यसेवा 2024 GML => 529.24 Marks, 870 Rank, मुलाखतीला 41 Marks NM008224 राज्यसेवा पूर्व 2023 => Pass , पण मुख्य नापास. NG001064 => 2017 ची राज्यसेवा मुलाखत दिली NM001219 => PSI Mains 2024 => Pass STI Mains 2024 GML => 253 Marks NM013192 Clerk Typist 2021 => Pass ASO 2021 GML => 215 Mark, 1161 Rank AM013012 => 2020 ची PSI Prelim => Pass NG001210 => 2018 Tax Asst GML => 104 Marks, 511 Rank NG002162 => 2016 च्या PSI Ground साठी Qualify. 👇👇👇👇👇👇👇 2021 पूर्वी नागपूर आणि अमरावती सेंटर ला परीक्षा द्यायचा. 2021 नंतर सर्व परीक्षा नवी मुंबईमध्ये दिल्या आहेत . ASO 2021 च्या GML मध्ये नाव आहे, पण Sepection list मध्ये नाव नाही. हा कोणत्या वर्षी Select झालाय? काहीच data सापडत नाहीये. https://t.me/Thempscdecoded

“10 वर्ष ते 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना” आपल्या App वर 15 वा कोर्स Added 🔥 ❤️ Combined Group B/C आणि राज्यसेवा पूर्व परीक्ष
“10 वर्ष ते 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना” आपल्या App वर 15 वा कोर्स Added 🔥 ❤️ Combined Group B/C आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त. Total Lectures 👉 9 Duration 👉 330 Minutes App Link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

“10 वर्ष ते 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना” आपल्या App वर 15 वा कोर्स Added 🔥 ❤️ Combined Group B/C आणि राज्यसेवा पूर्व परीक्ष
“10 वर्ष ते 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना” आपल्या App वर 15 वा कोर्स Added 🔥 ❤️ Combined Group B/C आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त. Total Lectures 👉 9 Duration 👉 330 Minutes App Link Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here

💯 Years Events Decoded (1900, 1901, 1902) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP @Thempscdecoded

💯 Years Events Decoded (1900, 1901, 1902) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP @Thempscdecoded

💯 Years Events Decoded (1900, 1901, 1902) Combined गट ब/क पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व साठी VVIMP @Thempscdecoded