ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 423 مشتركاً، محتلاً المرتبة 16 216 في فئة التعليم والمرتبة 33 133 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 423 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 140، وفي آخر 24 ساعة بمقدار 276، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 56.61‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 28.90‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 021 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 584 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 423
المشتركون
+27624 ساعات
+3887 أيام
+1 14030 أيام
أرشيف المشاركات
Subscribe - @TheMpscDecoded

राज्यसेवा 2024 Dysp 50+ जागा Confirmed👍👍 Join @TheMpscDecoded

Zoom Subscription related कुणाला proper knowledge असेल तर plz msg me. @SudarshanJaybhay थोडा Technical issue झाला आहे माझ्या account चा.

Zoom Subscription related कुणाल proper knowledgeअसेल तर plz msg me @SudarshanJaybhay

Payee Fufata.mp33.94 MB

"समाज का कल्याण"  👆👆

जॉईन करा @TheMpscdecoded, आणि होवू द्या "समाजाचं कल्याण"

समाजकल्याण अधिकारी (गट ब) परिक्षेकरता References/Resources समाज कार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान - Open Pdf मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास - Open Pdf समाजकल्याण प्रशासन - Open Pdf नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 - Open Pdf SC/ST अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 - Open Pdf बालकामगार कायदा 1986 - Open Pdf भारतातील सामाजिक समस्या आणि उपाय - Open Pdf समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र - Open Pdf

काल सकाळी Swayam Marathon च्या क्लास 1 ऑफिसर्स सोबत लोकायुक्त बद्दल discuss केल होत. त्यासंबंधीचे Current चे मुद्दे @Thempscdecoded वर पण share करत आहे. तूम्ही पण नक्की वाचा. . . 1 प्रश्न = 2 Marks Fix✌️

तुमची ही विज्ञान विषयाची pdf छोट्या मोठ्या Telegram ग्रुप वर आणि चॅनल वर पण share कराच. भेटू द्या सगळ्यांना वाचायला.. संकुचित वृत्ती सोडा, विशाल मनाने share करा. आणि सगळेच्या सगळे पास होवूनजा ह्या वर्षी

ह्या वर्षी होणाऱ्या अधिकारी मित्रांनो आणि अधिकारीनी मैत्रिणींनो, आजच्या विज्ञान विषयाच्या Pdf ला saved messages मध्ये save करुन ठेवा किंवा Forward करुन ठेवा.

ह्या वर्षी होणाऱ्या अधिकारी मित्रांनो आणि अधिकारीनी मैत्रिणींनो, आजची विज्ञान विषयाची ची Pdf saved messages मध्ये save करुन ठेवा किंवा Forward करुन ठेवा.

ही Pdf saved messages मध्ये save करुन ठेवा किंवा Forward करुन ठेवा

विज्ञान_मागील_11_वर्षांचं_Analysis_Solution_By_Sudarshan_Jaybhay.pdf41.07 MB

@TheMpscDecoded वर आज विज्ञान विषयाचा मुहूर्त लावण्यात आलेला आहे. संध्याकाळी 4 वाजता विज्ञान विषयाचा पद्धतशीर कार्यक्रम करण्यात येईल. तरी लाभार्थीनी वेळेवर उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे 🙏💐🤘✌️ @SudarshanJaybhay

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Subscribe - @TheMpscDecoded

कालचक्र - Next 48 Days तुमच्याकडे अभ्यासासाठी शिल्लक असलेले तास 48× 4 तास = 192 तास 48× 6 तास = 288 तास 48× 8 तास  = 384 तास 48× 10 तास = 480 तास 48× 12 तास= 576 तास 48× 14 तास= 672 तास Your target? लावा ताकद 💪👊 👉अभ्यासातला अर्धा वेळ मी PYQ ला देईल किंवा दिवसभरात कमीत कमी 100 pyq तरी वाचेल/सोडवेल/पाठ करेल. 👉मागच्या वर्षी दिलेल्या paper च स्वतः च analysis करेल. कोणते प्रश्न चुकले, का चुकले. लिहून काढेल. 👉बिनकामाच्या व्यक्ती/वस्तू/परिस्थिती मध्ये मी माझा वेळ घालवणार नाही. एक वेळ अभ्यास कमी करेल पण फालतू च्या चर्चेत सहभाग घेणार नाही. 👉Test मध्ये कमी मार्क्स पडत असतील तर Test द्यायच्या थांबवून आधी revision करेल आणि pyq करेल. 👉 Telegram आणि तत्सम Apps वरील फसव्या बॅचेस आणि फेकुचंद Telegram Admin पासून सावध राहील. 👉@TheMpscdecoded चॅनल वरील pyq analysis आणि महत्वाच्या Pdf पण डोळ्यांखालून घालेल. 👉माझ्याकडे एवढाच attempt आहे, त्यामूळे हे 48 दिवस मी मन लावून प्रामाणिकपणे अभ्यास करेल. कुठे चुकतंय? काय कमी पडतंय? हे नीट समजून घेवून जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देईल.

कोणी Vote च करत नाहीये Poll ला.. झोपले की काय सगळे रविवारचे 🤔.

प्राचीन मध्ययुगीन मागील 11 वर्षांचं Analyisi/Solution एकाच PDF मध्ये - CLICK HERE पर्यावरण मागील 11 वर्षांचं Analyisi/Solution एकाच PDF मध्ये - CLICK HERE स्टेट बोर्ड आणि Lucent मधील भौतिकशास्त्र(Physics) Chapter-Wise एकाच PDF मध्ये - CLICK HERE स्टेट बोर्ड आणि Lucent मधील जीवशास्त्र(Biology) Chapter-Wise एकाच PDF मध्ये - CLICK HERE