ch
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

前往频道在 Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

显示更多
830
订阅者
+124 小时
+1057
+10530
帖子存档
📝Avoid FOMO with new materials! बहुतांश विद्यार्थी ऑथेंटिक मटेरियल सोडून इतर पीडीएफ च्या मागे लागतात ऑथेंटिक मटेरियल काय तर हे मी वारंवार सांगत आलोय सवदी लक्ष्मीकांत देसले स्टेट बोर्ड N.C.R.T. युनिव्हर्सिटी मटेरियल Instead, focus on essential, standard sources and spend time with PYQs (Previous Year Questions) and their options. This helps cover peripheral areas effectively.💯🏆 With the prelims on June 6/21®2024, prioritize full-length tests (FLT) of PYQs, simulating the real exam conditions. Analyze your mistakes thoroughly for better preparation.🫵🏻✅

#Positivity आपण एखाद्या गोष्टीला करण्याचे ठरवले तर आपण त्या गोष्टीला काहीही करून मिळवू शकतो, फक्त त्यासाठी आपले प्रयत्न प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात अशक्य काहीही नाही फक्त अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला योग्य रित्या पूर्ण करण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे मग अशक्य सुध्दा शक्य होतं. स्वअनुभवातून

#Positivity आपण एखाद्या गोष्टीला करण्याचे ठरवले तर आपण त्या गोष्टीला काहीही करून मिळवू शकतो, फक्त त्यासाठी आपले प्रयत्न प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात अशक्य काहीही नाही फक्त अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला योग्य रित्या पूर्ण करण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे मग अशक्य सुध्दा शक्य होतं.

Stay away from negative people, they have a problem for every solution. एकदा हे समजले की आपण नक्की कोणासोबत असायला हवे, हे ठरते आणि मग तशी ठोस कृतीही आपण करतो. जसजशी परीक्षा जवळ येईल तसं तसं हे असे लोक लांब ठेवता आले पाहिजे😅😉 37 Days To Go Exam जवळ आहे.

photo content

Fahrenheit to Celsius formula is : (F−32) x 5/9 (104-32)=72 72×5/9=40°C
Fahrenheit to Celsius formula is : (F−32) x 5/9 (104-32)=72 72×5/9=40°C

photo content

⭐️ वर्षातून 4 वेळा ग्रामसभा घेणे आवश्यक   आहे. 1) 26 जानेवारी 2) 1 मे 3) 15 ऑगस्ट 4) 2 ऑक्टोबर

1)1937 सालच्या ऑक्टोबर महिन्यात चाळीसगाव येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी होते. 2)साने गुरुजींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संयुक्त खानदेश कामगार फेडरेशनची पहिली परिषद १९३७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात धुळे येथे भरली. 3)प्रिन्स लोपोटकीन यांच्या तरुणांना समाजवादी दृष्टी देणाऱ्या एका छोटया पुस्तकाचे भाषांतर गुरुजींनी केले. पुढे ते साधनेच्या १९५१ च्या मे महिन्यातील ४ अंकातून 'युवकास नवदृष्टी' या मथळयाखाली प्रतिध्द झाले आहे. प्रिन्स लोपोटकीन यांचे साहयपूर्ण व मानवताप्रघात जीवनाचा त्यांनी लिहिलेला 'म्युचुअल ऐड' या पुस्तकाचा प्रभाव साने गुरुजीवर पडला आहे.

‼️🔊घटना समिती अध्यक्ष & उपाध्यक्ष हंगामी अध्यक्ष :- डॉ. सच्चिदानंद सिन्हा (9 डिसेंबर, 1946) अध्यक्ष :- डॉ. राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर, 1946) उपाध्यक्ष 2 होते ते खालीलप्रमाणे, 1) एच. सी. मुखर्जी (25 जानेवारी, 1947) 2) व्ही. टी. कृष्णमाचारी (16 जुलै, 1947)

photo content

photo content

Plants Absorb Nitrogen In Form Of? Nitrite or Nitrate Absorb चा A हा Present आहे Nitrate मध्ये So, our answer would be Nitrate. #science

शोध घ्याल तरच मार्ग सापडेल, मार्ग कधीच तुमचा शोध घेत येत नाही..⭐️

कोई फर्क नहीं पड़ता कि आप कौन हैं, लोग आपके परिणाम देखते हैं...संघर्ष नहीं...

How to better follow schedule: 1. Make a realistic plan: If you do not give enough time for rest or breaks it hampers the next day. 8-10 extremely productive hours everyday was my goal. 2. Do not waste time after getting up, try to keep the gap between getting up and sitting to study minimum. I used to sit within 30 mins. Well begun is half done. 3. Small wins will push you more to follow the schedule. It’s a positive feedback cycle. So initial push is essential. 4. Before you go to bed, plan your next day. This sets your mind of what exactly to do as soon as you get up. 5. Time your breaks as well. If you are supposed to take a break of half an hour try not to extend it. You will not realise and 10 more mins becomes 1 hour.

+1
UPSC OFFICIAL FLT YEAR WISE 2013-2023 ATTEMPT

What you can control and what impact it will have on your life.
What you can control and what impact it will have on your life.

जसजशी परीक्षा जवळ येते तसतसे निराश वाटणे आणि Give up करून देणे हे स्वाभाविक आहे. हे प्रत्येकासोबत घडते, अगदी टॉपर विद्यार्थ्यांनाही. परीक्षा जवळ आल्यावर प्रत्येकाला भीती वाटते आणि झोपेचा त्रास होतो. असे असूनही, शांत राहणे आणि संयमित राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन लक्ष्यांपैकी किमान 70-80% पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि + लक्षात ठेवा की भीती आणि तणाव या प्रक्रियेचा भाग आहेत. (काही अपवाद सोडले तर) यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. प्रत्येक विद्यार्थ्याला सारख्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांची चिकाटी आणि दृढनिश्चय हे वेगळे ठरवते. चिंते ऐवजी तुमच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा. तुमची अभ्यासाची उद्दिष्टे आटोपशीर कार्यांमध्ये मोडा आणि छोटे विजय साजरे करा. आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार शिस्तबद्ध रहा परंतु विश्रांती आणि स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ काढा. नियमित विश्रांती, निरोगी आहार आणि काही शारीरिक क्रियाकलाप तुमची ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकतात. लक्षात ठेवा, हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही तर तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करण्याबद्दल आहे. शिस्तबद्ध रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 45 दिवस आहेत खूप काही करू शकता.

☑️The path to self-improvement is a journey, not a destination. - Embrace the process - Stay consistent - Celebrate small victories - Learn from setbacks Keep pushing forward yourself