ch
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

前往频道在 Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

显示更多
830
订阅者
+124 小时
+1057
+10530
帖子存档
☑️The path to self-improvement is a journey, not a destination. - Embrace the process - Stay consistent - Celebrate small victories - Learn from setbacks Keep pushing forward yourself

पंचायतराज 3 tier or 2 tier Balwant Rai Mehta 3 words in name - 3 tier Ashok Mehta 2 words in name - 2 tier #polity

Order of Precedence "Go For De(the) Speaker" पहिले तीन सोपे आहेत ते लक्षात राहतील त्यानंतरचे लक्षात ठेवा Go - Governor For -
Order of Precedence "Go For De(the) Speaker" पहिले तीन सोपे आहेत ते लक्षात राहतील त्यानंतरचे लक्षात ठेवा Go - Governor For - Former Presidents De - Deputy PM Speaker - Speaker #polity

✔️तुमची क्षमता अमर्याद आहे. तात्पुरत्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून ही क्षमता वाया घालवू नका. ✔️आव्हान स्वीकारा, ते पूर्ण करण्यासाठी मर्यादेच्या पलीकडे स्वत:ला झोकून द्या. ✔️जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, त्याच दिशेने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल.

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सरावासाठी तुम्ही या पेपर्सचा वापर करू शकता.

CHATTISGARH(CGPSC) 2024 GROUP 1.pdf16.68 MB

ANDRA PRADESH (APPSC)Group 1 GS.pdf12.43 MB

Places mentioned in India's National Anthem. isn't it beautiful

उत्तम निर्णय एक उमेदवार, एक पोस्ट👍 संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.

जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914

अभ्यासात मोये मोये होऊन न देणे संयुक्तिक ✅ कारण जागा १००० असो वा ७००० अभ्यास is must💯.... #clerk_cut_off🔥 आपल्या चॅनल वरील पहिला आणि शेवटचा 👇 🌱फुकटचा सल्ला - बिनकामाचे अंदाज, माहिती देणाऱ्या सगळ्या channels मधून left होऊन अभ्यासाचे एखादं दुसरं channel ठेवावा फक्त !!!🍂 #मानसिक स्वास्थ्य पटलं तर घ्या ✔️....!!!

+3
💥UPSC Civil Service Pre Exam 2023 👉Paper 1:GS

🌿 58 दीन....58 दीन है तुम्हारे पास....! 🌿इस 58 दीन मैं अगर हर एक बंदा अपने लाईफ की सबसे बढिया पढाई कर गया.... तो कोई भी तुम्हे prelims pass होने से नहीं रोक सकता....! ~ यामध्ये अजून जागा वाढ होणार आहे टेलिग्राम चा वापर कमी करा. खरा अभ्यास हा हार्ड कॉपी मधूनच होत असतो हे मी वारंवार सांगत आलो आहे. Best Of Luck To All Of You❤️

22 मार्चला सांगितलं होतं पूर्व परीक्षा 30 जून च्या आसपास होईल. 6 जुलै 2024 शनिवार लावा ताकत यदा कदाचित शेवटची ऑब्जेक्टिव्ह

❤️
❤️

Combine Group B & C Pre 2023.pdf1.36 MB

🔰गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 30 एप्रिल 2023 रोजी झालेला पेपर व अंतिम उत्तरतालिका

photo content

It is all about your determination and intent ✌️✌️

COMBINE FACTS™ - Telegram 频道 @combinefacts 的统计与分析