830
订阅者
+124 小时
+1057 天
+10530 天
帖子存档
परिस्थितीचा बाऊ करायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेतच फायनान्शिअली मेंटली फिजिकली इमोशनली पण परिस्थिती कशीही असली तरी Positive Mindset च्या जोरावर हवं ते मिळवता येतं.......
परीक्षा होईपर्यंत मोबाईलपासून लांब रहा... कळत-नकळत आपला सर्वाधिक वेळ मोबाईलवर जात असतो...10 मिनिट बघायला घेतलेला मोबाईल आपले 2 तास कधी घेऊन जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही...लक्षात ठेवा की मोबाईल पासून लांब राहणं एवढी सोपी गोष्ट नाही, तुम्हाला हे ठरवून करावं लागेल.. दिवसभरात किती वेळ मोबाईल वापरणार आहात हेसुद्धा ठरलेलं हवं..स्वतःचा खूप वेळ वाचतो आणि याचा नक्की फायदा होतो..कमीत- कमी मोबाईलचा वापर होईल याची मनापासून काळजी घ्या.
Justice Ajay Manikrao Khanwilkar will be the second Lokpal of India, after Pinaki Chandra Ghose.
#PYQ
आयोगाच्या मागच्या प्रश्नांचा अभ्यास हा सर्वात जास्त महत्वाचा आहे ....त्यातील बारकावे शोधून काढा ...प्रश्नांचा अभ्यास करणं , म्हणजे विश्लेषणाची पुस्तके वाचणं नव्हे ....तुम्ही स्वतः प्रश्न व्यवस्थित पाहून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा ...त्यातील प्रत्येक पर्यायाचा बारीक विचार करा .…प्रश्नांच योग्य उत्तर माहीत आहे म्हणजे समाधान मानू नका ....बाकीचे चुकीचे पर्याय हे उद्याचे नवीन प्रश्न असू शकतात ...त्यानुसार handle करा....लॉजिक समजून घ्या ...फक्त पुस्तकं वाचून एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मार्क्स वाढत नाहीत ...त्यासाठी analysis त्या दर्जाचं असावं लागतं ...topic wise प्रश्न वाचून मग theory वाचायला घ्या ...खूप फायदा होईल ...
🤞परीक्षेचे राहिलेले दिवस
🙂राज्यसेवा पूर्व 2024-28 एप्रिल 2024
⏱️68 दिवस
🙂Combine पूर्व 2024-16 जून 2024
⏱️ 117 दिवस
राहिलेले दिवस कसे निघून जातील कळणार नाही. आणि शेवटी सर्वांचे एकच मत... अजून काही वेळ मिळाला असता तर राहिलेले वाचून झाले असते.
#Time⌚
1)You are the only person who can give yourself what you want.
2)No one is going to solve your problems. You have to fight for your dreams.🙂
UPSC Civil Services Prelim 2024 Notification
No.Of Posts : 1056
Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
Last Date :05/03/2024 (6pm)
UPSC Civil Services Prelim 2024 Notification
No.Of Posts : 1056
Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
Last Date :05/03/2024 (6pm)
UPSC Forest Prelim 2024 Notification
No.Of Posts : 150
Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
Last Date :05/03/2024 (6pm)
Unknown Facts About Jallianwala Bagh Massacre
जनरल डायर येण्यापूर्वी एक विमान सभेच्या जागेची टेहळणी करून गेले तेव्हा हंसराज या व्यक्तीने "लोकांनी शांतपणे बसून राहावे, सरकार गोळीबार करणार नाही" असे श्रोत्यांना सांगितले ; पण तो स्वतः मात्र तेथून पसार झाला. 23 एप्रिल रोजी तो सरकारच्या वतीने माफीचा साक्षीदार बनला. तो सरकारला फितूर झाला होता असा लोकांचा संशय होता.
यामधील चॅम्पियन व सेठ यांच्या वर्गीकरणावर महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 30 April 2023 ला प्रश्न आला होता.
