ar
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

الذهاب إلى القناة على Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

إظهار المزيد
830
المشتركون
+124 ساعات
+1057 أيام
+10530 أيام
أرشيف المشاركات
परिस्थितीचा बाऊ करायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेतच फायनान्शिअली मेंटली फिजिकली इमोशनली पण परिस्थिती
परिस्थितीचा बाऊ करायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेतच फायनान्शिअली मेंटली फिजिकली इमोशनली पण परिस्थिती कशीही असली तरी Positive Mindset च्या जोरावर हवं ते मिळवता येतं.......

परीक्षा होईपर्यंत मोबाईलपासून लांब रहा... कळत-नकळत आपला सर्वाधिक वेळ मोबाईलवर जात असतो...10 मिनिट बघायला घेतलेला मोबाईल आपले 2 तास कधी घेऊन जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही...लक्षात ठेवा की मोबाईल पासून लांब राहणं एवढी सोपी गोष्ट नाही, तुम्हाला हे ठरवून करावं लागेल.. दिवसभरात किती वेळ मोबाईल वापरणार आहात हेसुद्धा ठरलेलं हवं..स्वतःचा खूप वेळ वाचतो आणि याचा नक्की फायदा होतो..कमीत- कमी मोबाईलचा वापर होईल याची मनापासून काळजी घ्या.

photo content

Justice Ajay Manikrao Khanwilkar will be the second Lokpal of India, after Pinaki Chandra Ghose.
Justice Ajay Manikrao Khanwilkar will be the second Lokpal of India, after Pinaki Chandra Ghose.

Indian Govt Officially Announces 4 Indian Astronauts For The Gaganyaan Mission.
Indian Govt Officially Announces 4 Indian Astronauts For The Gaganyaan Mission.

The thing you cannot Revise ; You must not Read it. #Prelims

Ragnar Nurkse 4 June 2023
Ragnar Nurkse 4 June 2023

#PYQ आयोगाच्या मागच्या प्रश्नांचा अभ्यास हा सर्वात जास्त महत्वाचा आहे ....त्यातील बारकावे शोधून काढा ...प्रश्नांचा अभ्यास करणं , म्हणजे विश्लेषणाची पुस्तके वाचणं नव्हे ....तुम्ही स्वतः प्रश्न व्यवस्थित पाहून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा ...त्यातील प्रत्येक पर्यायाचा बारीक विचार करा .…प्रश्नांच योग्य उत्तर माहीत आहे म्हणजे समाधान मानू नका ....बाकीचे चुकीचे पर्याय हे उद्याचे नवीन प्रश्न असू शकतात ...त्यानुसार handle करा....लॉजिक समजून घ्या ...फक्त पुस्तकं वाचून एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मार्क्स वाढत नाहीत ...त्यासाठी analysis त्या दर्जाचं असावं लागतं ...topic wise प्रश्न वाचून मग theory वाचायला घ्या ...खूप फायदा होईल ...

🤞परीक्षेचे राहिलेले दिवस 🙂राज्यसेवा पूर्व 2024-28 एप्रिल 2024 ⏱️68 दिवस 🙂Combine पूर्व 2024-16 जून 2024 ⏱️ 117 दिवस राहिलेले दिवस कसे निघून जातील कळणार नाही. आणि शेवटी सर्वांचे एकच मत... अजून काही वेळ मिळाला असता तर राहिलेले वाचून झाले असते. #Time

GS4
+1
GS4

1)You are the only person who can give yourself what you want. 2)No one is going to solve your problems. You have to fight for your dreams.🙂

+1
UPSC Civil Services Prelim 2024 Notification No.Of Posts : 1056 Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php Last Date :05/03/2024 (6pm)

UPSC Civil Services Prelim 2024 Notification No.Of Posts : 1056 Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php Last Date :05/03/2024 (6pm) UPSC Forest Prelim 2024 Notification No.Of Posts : 150 Link to apply : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php Last Date :05/03/2024 (6pm)

उद्योगाच्या स्थाननिश्चीतीवर वेबरचा सिध्दांत
उद्योगाच्या स्थाननिश्चीतीवर वेबरचा सिध्दांत

maharashtra-blank-map.pdf

राष्ट्रीय_चळवळीतील_अन्य_प्रवाह.pdf3.08 MB

Unknown Facts About Jallianwala Bagh Massacre जनरल डायर येण्यापूर्वी एक विमान सभेच्या जागेची टेहळणी करून गेले तेव्हा हंसराज या व्यक्तीने "लोकांनी शांतपणे बसून राहावे, सरकार गोळीबार करणार नाही" असे श्रोत्यांना सांगितले ; पण तो स्वतः मात्र तेथून पसार झाला. 23 एप्रिल रोजी तो सरकारच्या वतीने माफीचा साक्षीदार बनला. तो सरकारला फितूर झाला होता असा लोकांचा संशय होता.

यामधील चॅम्पियन व सेठ यांच्या वर्गीकरणावर महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 30 April 2023 ला प्रश्न आला होता.

Notif-CSP-24-engl-140224.pdf2.33 MB

कृष्णाराव भालेकर
कृष्णाराव भालेकर