𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
前往频道在 Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
显示更多3 825
订阅者
+524 小时
+47 天
+1730 天
帖子存档
सखे मझं मला ठावूक आहे
तुझ्या मनात काय सुरू ते
नाही सांगत तु मला
तुझ्या सर्वकाही गोष्टी पण
सखे मला सर्वकाही
ठावूक आहे
तु बोलत ही सखे अचूक
तुझ्या मनातील भावना
मला ठावूक आहे
कळत नकळत
सखे तुझा मनात
येणारे प्रत्येक विचार
मला ठावूक आहे
कस सांगू सखे तुला
की तुझी होणारी चिड चिड
तुला होणारा त्रास इतकंच नाही सखे
तुझी छोट्यातील छोटी गोष्ट
तुझ वागणं बोलणं सर्व काही
मला ठावूक आहे
विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
!!!!!!!!!!!!!!!!
🔺🔺
हवा महल कहा हैं
ध्येय मिळविण्याची जोखीम घेत असतांना समोरील प्रतिस्पर्धी कोण आणि किती ताकदवर आहे याचा विचार कधीच करू नका, कारण ध्येय साध्य करणे हे फक्त ताकदीचे काम नाही तर त्यासाठी मेहनत, जिद्द, आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो..._
Good night... 😍
ये जिंदगी डियर
सच्ची मोहब्बत का
वसूल है
चाहें कुछ भी हो जाये
उसी के साथ में जीना
नहीं तो
उसी की याद में
तड़प तड़प के पल
पल मरना
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
आभाळा एवढं तिचं कर्तृत्व परंतु लहान असं अस्तित्व..
ती आहे म्हणून जग चालत,तिच्या असण्यामुळेच जीवन फुलत...
स्त्री म्हणजे बीज,ज्यातून रोपटे जन्म घेऊन करतात सर्वांचे चीज..
..........🦋🌺😇💞...........
लेखन✍-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
*जिने जन्म दिला तीच आपली काळजि घेऊ शकते आपली.. असं नाही प्रत्येक women आई चं role play करत असते... आजी असो आई सारखं चं जपते.. काकू असो आपली.. शिक्षणासाठी बाहेर असलेल्या, आपल्यला मिळालेल्या प्रत्येक women आईसारखं जपण्याचं try करत असतात..अगदी आमच्या mess वाली काकू असो जेवण केलंस का?? विचारत असते.. जिथे राहतोय... किरायाने, हॉस्टेल्स वर तिथंली मॅम, असो room साफ करण्यासाठी आलेल्या hostel मधील आमची मावशी असो ती सुद्धा मायने, ममतेने विचारते काय झालं आज तुला....उठली नाहीस अजून तू, काळजिन विचारतात.... रक्ताचं नातं नसताना प्रत्येक women आपल्या मुली, मुलां सारखं जीव लावत असतात .. साधं एकटं जरी बसलो तर.. मैत्रीण मनून एक आईसारखं विचारते काय झालं तुला आज उदास दिसतेस, काही झालं का तुला, काही दुखतेय का, कोणी काही म्हणलं का तुला... चल बगु जेवण करू आपण तिच्यात पण मला आईसारखी काळजि दिसतेय.... कधी आई रागावली आपल्याला वर मोठी बहीण मनून मायने जेवळ घेते.... प्रत्येक womne एक वेगळी आहे.... जर छोटी बहीण जरी असली तरी माझं प्रत्येक काम ऐकतेय.. मला हसवण्याचा प्रत्न नेहेमी करत असते... मग आमची शाळेतील शिक्षिका असेना.. आमचा गृहपाठपासून ते पर्सनल life परंत ती काळजि घेत असते, मार्गदर्शन करत असते, कुठे चुकतेय मी, काय केलाने कस होतं हे नेहेमीच सांगत असतात त्या... आणि माझी आई जिच्यामुळं या जगात आले, तिच्यामुळे माझ्या जीवनाला आज अर्थ आहे, माझ्या स्वप्नांना आकार देत असते, हारले कधी तर मनतेय तू माझी मुलगी आहे तू नाही हरू शकत म्हणते.. जर आज मी स्वाभिमाने जगतेय त्याच कारण माझी आईने दिलेले संस्कार, शिकवणीमुळे... मी त्या प्रत्येक womens मध्ये माझ्या आईला बगतेय जी.... आपल्या जीवनात try करत असते😊☝️👍.. बिमार पडल्यावर hospitls मध्ये जातोय तिथं doctre mdm... असो या nurse असो ते प्रत्येक जण आपली काळजि घेत असतात... घरातील गृहिणी पासून ते देश चालवण्यापरंत आज womens कार्यरथ आहेत.. प्रत्येक women आपली जबाबदारी चंगल्या प्रकारे पार पाडत आहेत.. Job करणाऱ्या women great असतात असं नाही.. घर चालवणारी स्त्री असो या प्रशासन चालवणारी स्त्री असो ती प्रत्येक women greate आहे❤️ती माता आहे, बहीण आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, अगदी बायको पण आहे, ती मुलगी ही आहे😊... माझ्या जीवनातील प्रत्येक women ला माझं सलाम....महिला दिनाच्या तुम्हला खुप खुप शुभेच्छा..ग्रेट आहात तुम्ही सगळे जण. . #𝗩𝗮𝗶𝘀𝗵𝘂. 𝗸✍️🌺❤️
भगवद्गीतेत लिहिले आहे की, माणूस आपल्या विचारांद्वारे उंची गाठू शकतो आणि स्वतःला खालीही ढकलू शकतो...
कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मित्रही असतो आणि शत्रूही..
@rutuja_writes1203
आयुष्यात दुःखी होण्याचे कुठलंच कारण नसते कारण आपल्या आजूजूला आनंद आनंदचं पसरलेला असतो फक्त तो आपल्याला घेता आला पाहिजे कारण संकट हे आपल्याला दुःखी करायलाच येतात मात्र त्या संकटात पण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आयुष्य हे योग्य पद्धतीने जगता येईल बाकी परिस्थितीचं आपल्याला खूप काही शिकवतं असते यातून तुम्ही काय घेता यावर आपलं बरेचस समाधान ठेवलेलं असते राव!,,,✍🏻 GN
एकमन#लेखक
@Gokul
