ch
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

前往频道在 Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

显示更多
3 823
订阅者
+524 小时
+47
+1730
帖子存档
ती आहे म्हणून...!😇        पहिलं रूप तीच आजीचं 😍थरथरणारा हात तिचा डोक्यावर ठेवताच आशीर्वाद मिळतो "कायम सुखी रहा बाळा" हे शब्द बोलताचं तिचा भाभडा उर दाटून येतो 🥺 अथांग तीच प्रेम आणी जीवापाड माया ती लावते...🤌🏻❤‍🩹 दैनंदिन जीवनाबद्दलच आयुष्याचे धडेही जी शिकवते अश्या अनुभवाच्या महामेरू ला आजी म्हणतात...😘    दुसरं रूप तीच आईचं जी आपल्या लेकरासाठी सगळ्या जगाशी लढू शकते मनात  विचारांचा गोंधळ चालू असो की डोक्यात तणावांचा काहूर माजलेला असो सर्वात आधी आठवते ती फक्त आईच 🥺😍 ती म्हणजे आयुष्यातील एक देवच जणु जो असतो पाठीशी कायम कोणत्याही परिस्थितीत म्हणूनच तर आई ही सर्वपरी असते...❤️😇🌏 तिसरं रूप तीच ताईच 😘 कधी खट्याळ, भांडखोर😂 तर कधी पाठीशी उभी राहणारी आईची दुसरी सावलीच घरात ती जरी नकोनकोशी वाटत असेल तरी घरातलं लाऊडस्पीकर ही बहीणच असते ती नसल्यावर घर सुनं सुनं आणी शांत शांत वाटत😌 म्हणूनचं बहीण म्हणजे आईच दुसरं रूप...😍 चौथ रूप तीच प्रियसीच 😍 प्रेम भेटेल नं भेटेल हे माहित नसूनही तुमच्या अडचणीच्या काळात जी तुम्हाला जपते ती असते तुमची प्रियसी...❤️ तुम्ही असालं शून्य तरी जी शून्याच्या पुढेही तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करते तिला प्रियसी म्हणतात म्हणूनच प्रेमिका ही तुमच्या प्रत्येक वाईट काळाची साथीदार आणी पत्नी सुवर्णंकाळाची जोडीदार असते असं म्हणतात...😌😇 पाचवं रूप तिचं बायकोचं❤️😍 सप्तपदी घेताना जशी ती सात वचणे देते तशीच आयुष्यभर आलेल्या कोणत्याही परिस्तिथीत घट्ट हातात हात धरून साथ देते मग वेळ कशीही असो वाईट असो की चांगली ती कायम म्हणते " मी आहे ना " संसाराचा गाडा चालवण्यासाठी,  आणी तुमच्या आयुष्यात आनंद यावा म्हणून स्वतःचं घर सोडून येते ती असते बायको...🥺❤️ जी फक्त तुमच्यासाठी जगते...🤗    अहो कधी आई कधी ताई कधी आजी कधी बायको तर कधी प्रेमिका,कधी मावशी, आत्या, वाहिनी असे असंख्य रूप ह्या मातेचे आहेत मग हे असंख्य रूपांचा आदर करण्यासाठी किंवा हो महिला महान आहेत हे फक्त म्हणण्यासाठी हा एकच दिवस असावं का रे? तर नाही ह्या सर्व महिला आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भुमिका बजावतात त्या आपल्या आयुष्यात येऊन आपलं आयुष्य आंनदी आणी रंगबेरंगी करुन टाकतात🤗😇 मग ह्या महिलांसाठी एकच असा दिवस असावा का? तर नाही... 😌 येणारा प्रत्येक दिवस आपण त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे त्या नसल्या तर आपल्या आयुष्याच काय होईल हा विचार मनात रोज आणला पाहिजे तरच आपल्याला त्यांची किंमत कळेल आणी हो एक नेहमी लक्षात असुद्या तुम्ही आहात म्हणून ती आहे असं नाही तर ती आहे म्हणून तुम्ही आहात...🤗💝 सर्व महिलांना महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा🥳🤞 खरंतर महिला दिवस हा प्रत्येक दिवशी असावा...! (सर्व महिलांना समर्पित...💐🤗)                       ✍प्रियंका भोसले...✍

बहोत मुस्कील था सफर पर काट रही हू, माना की थोडी थक गई कोई बात नही सिखेंगे चलना फिरसे क्यूकी एक बात तो समज गये अपना राही हमे ख
बहोत मुस्कील था सफर पर काट रही हू, माना की थोडी थक गई कोई बात नही सिखेंगे चलना फिरसे क्यूकी एक बात तो समज गये अपना राही हमे खुद बनना है नौका पार करानी हो तो साहस करना होगा लढना होगा, जब तक् है दम कुछ चीजे असानी से नही मिलती.... और जो आसनीसे मिले वो हमे चाहिये भी तो नही.... लढना है मुझे, और हासील भी करना है, जब तर मै जिंदा हू....!!! बस बात खतम....!!! तेजस्विनी प्र. राऊत   @TejuRaut

बेजुबान है इश्क हमारा बेपरवाह नहीं है यूहीं बेपनाह मोहब्बत करते है हम आपसे फिर भी ना जाने क्यू ही अस्कर दिल की बातें आपसे कर
बेजुबान है इश्क हमारा बेपरवाह नहीं है यूहीं बेपनाह मोहब्बत करते है हम आपसे फिर भी ना जाने क्यू ही अस्कर दिल की बातें आपसे कर नहीं पाते ✍️विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

तु बंधनात राहू नकोस,घाबरू नकोस तू फक्त स्त्री नाहीस, तु रणरागिणी आहेस,शिवरायांची वाघीण आहेस..! @rutuja_writes1203 Happy women
तु बंधनात राहू नकोस,घाबरू नकोस तू फक्त स्त्री नाहीस, तु रणरागिणी आहेस,शिवरायांची वाघीण आहेस..! @rutuja_writes1203 Happy women day 🌼❤️

News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

Every relationship is like this.., एक को याद आती है,एक को नही एक बात करना चाहता है,एक नही| एक को फिकर रेहती है, दुसरा बेफिकर
Every relationship is like this.., एक को याद आती है,एक को नही एक बात करना चाहता है,एक नही| एक को फिकर रेहती है, दुसरा बेफिकर रेहता है एक सब कुछ है उसका एक के लिए वो कुछ भी नही..|| @rutuja_writes1203

#किसी लडकी को समजना बेहद मुश्किल होता है... फिर भी हजारो को ठुकराकर एक ही को जीवन अपना समर्पित कर देती है यही खूबी है एक लडकी में........ 😊❤️ लडकी से प्रेम में अगर आप ये उम्मीद करते हैं कि वो आपसे पूरी तरह खुश है तो आप नादानी में हैं... ये लडकी के मूल में ही नहीं है... अगर आप बहुत ज्यादा केयर करते है तो उससे भी ऊब जाएगी... अगर आप बहुत उग्र हैं तो वो उससे भी बिदक जाएगी... अगर आप बहुत ज्यादा विनम्र हैं तो वो उससे भी चिढ जाएगी... अगर आप उससे बहुत ज्यादा बात करते हैं तो वो आपको टेक इट फौर ग्रांटड लेने लगेगी ... अगर आप उससे बहुत कम बात करते हैं तो वो मान लेगी कि आपका चक्कर कहीं और चल रहा है... यानी आप कुछ भी कर लीजिए वो संतुष्ट नहीं हो सकती... ये उसका स्वभाव है... वो एक ऐसा डेडली काॅम्बीनेशन खोजती है जो बना ही न हो, बन ही न सकता हो... ठीक वैसे ही जैसे कपड़ा खरीदने जाती है तो कहती कि इसी कलर में कोई दूसरा डिजाइन दिखाओ, इसी डिजाइन में कोई दूसरा कलर दिखाओ... कपड़े का गट्ठर लगा देती है... बहुत परिश्रम के बाद एक पसंद आ भी गया, तो भी संतुष्ट नहीं हो सकती... आखिरी तक सोचती है कि इसमे ये डिजाइन ऐसे होता तो परफैक्ट होता... इन सबके बावजूद एक बहुत बड़ी खूबी भी है लडकी के अंदर ... एक बार उसे कुछ पसंद आ गया तो उसे आखिरी दम तक सजो के रखती है वो चाहे रिश्ते हो या चूड़ी... रंग उतर जाएगा, चमक खत्म हो जाएगी पर खुद से जुदा नहीं करेगी....बस यही खूबी लडकी को विशिष्ट बनाती है...... ❤️🥰😍. #vaishu. k❤️🥰

गुण शोधून नात टिकवण्याचा समजूतदारपणा फार कमी लोकांकडे असतो.. 💫

News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

Cross promotion।। @Policesir फ्री टेस्ट सीरीज के लिए जुड़ें ✨💫