𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
前往频道在 Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
显示更多3 825
订阅者
+524 小时
+47 天
+1730 天
帖子存档
Cross promotion 5k @Policesir
क्या आप सभी प्रतियोगी परीक्षाओं का तैयारी FREE में YOUTUBE से फ्री में करना चाहते हैं तो निचे दीय गये लिंक को सब्सक्राइब कीजिए
आपको सभी क्लास वीडियो बिल्कुल फ्री मे मिल जायेगा जल्दी सब्सक्राइब कर लो सब
Cross promotion 5k @Policesir
क्या आप सभी प्रतियोगी परीक्षाओं का तैयारी FREE में YOUTUBE से फ्री में करना चाहते हैं तो निचे दीय गये लिंक को सब्सक्राइब कीजिए
आपको सभी क्लास वीडियो बिल्कुल फ्री मे मिल जायेगा जल्दी सब्सक्राइब कर लो सब
पश्चिम बंगाल की राजधानी है??
10k+ चैनल फोल्डर में ऐड करने के लिए संपर्क करें @Policesir
✅टेस्ट देकर 1000-1500 रुपये कमाने का शानदार मौका टेस्ट मे 15 Question है हर सही सवाल के लिये मिलेंगे ₹100 , रिक्वेस्ट भेजें और टेस्ट लगायें
👇👇click Here👇👇
Win 1000 rs
Win 1000 rs
Cross promotion 5k @Policesir
क्या आप सभी प्रतियोगी परीक्षाओं का तैयारी FREE में YOUTUBE से फ्री में करना चाहते हैं तो निचे दीय गये लिंक को सब्सक्राइब कीजिए
आपको सभी क्लास वीडियो बिल्कुल फ्री मे मिल जायेगा जल्दी सब्सक्राइब कर लो सब
*का कुणास ठाऊक*
*आज क्षनभर थांबवसं वाटतं*
*हरवलेलं मन माझं पुन्हा शोधवासं वाटतं, पुन्हा स्वतःला स्वतःशीच भेटावसं वाटतं, सगळयांचे मन जपता जपता कुठेतरी मन स्वतःच मारलेल असतं*
*अशांत झालेलं मन माझं, शांत करावासं वाटतं,किती ही जगलं कुणासाठी तू माझ्यासाठी हे केलंस असं म्हणायला खरंतर कुणीच नसतं*आज मला पुन्हा स्वतःशीच भेटावसं वाटतं*
*होऊन अपेक्षाशून्य मी, चिंतमुक्त जगावंसं वाटतं, कुणावरही अपेक्षा न बाळगता स्वतःकडे चं सर्व गोष्टी मागवश्या वाटतात मला*
*थांबहुन धडपड सारी, आज स्तबंध होयावंसं वाटतं, कुणाचं बोलणं, कुणाचं ऐकून घेणं बंद करून स्वतःशीच सार काही बोलावंसं वाटतं, आज मला पुन्हा स्वतःशीचं भेटावसं वाटतं❤️✨*
*भरल्या पोटी शांत निजावस वाटतं*आज जन्म, मृत्यू चं अंतर विसरून पुन्हा नव्याने जगावंसं वाटतं*✨
*का कुणास ठाऊक आज??*
*स्वतः खुप स्वतःशी सगळं काही सांगून सर्व मन हलकं करावस वाटतं....विसरून या जगला स्वतःसाठी निवांत रहावस वाटतं*
*कुणासाठी नाही मला माझं आनंद माझ्यात शोधावासं वाटतो, आज मला हरवलेली स्वतः मी तिला पुन्हा आज भेटावसं वाटतं❤️*
#𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️❤️✨
कोई समझे नहीं बतियाँ हमारी
बड़ी दिक्कत में हैं खुशियाँ हमारी
किसी की खुशबुओं के कर्ज में
हैं कई शामें कई रतियाँ हमारी
हमे उम्मीद थी कुछ तो कहेगा
वो चुप से सुन रहा बतियाँ हमारी
सभी ख्वाबों ने मिलकर झूठ बोला
सो आख़िर थक गईं अखियाँ हमारी
#आकाश
ख़ामियाँ मेरी बताये जा रहा है
आईना सब कुछ दिखाए जा रहा है
छोड़कर मैं जा रहा हूँ उसको लेकिन
वो है के मुझको बुलाये जा रहा है
मैं भी इक रिश्ता निभाये जा रहा हूँ
वो भी इक रिश्ता निभाये जा रहा है
एक लड़का याद में पागल किसी की
लोगो को ग़ज़ले सुनाये जा रहा है
उसके मैं नज़दीक आना चाहता हूँ
फ़ासला पर वो बढ़ाये जा रहा है
पड़ रहा था दर्द दिल का, कोई बोला
शेर ये कैसे सुनाए जा रहा है
याद करने में लगा हूँ उसको मैं और
वो है मुझको सब भुलाए जा रहा है
#आकाश
ये ऐक ना सखे
असावी आपली
हि अशीच एक
नटखट गुणगोजिरीं
लाडूबाई
सखे थोडीसी तुझ्यासारखी
थोडी माझ्यासारखी
आपलीच सेम तो सेम
सखे जशी कार्बनच कॉपी
तिचा इवलुश्या
पाऊलांनी सारं
घर डोक्यावर घेऊन
नाचणारी
सखे आपल्या
दोघांच्या अंगाखांद्यावर
सतत खेळणारी अशी
सखे कधी
आपल्याच लाड लाड
पाठीवर तर कधी
गळ्यात पडून
खळखळुन हसणारी
तिला काही बोलतच
हळूच लाजणारी अशी
थोडीशी मस्तीखोर
थोडी आगाऊ अशी
सखे आपण हि
रमाव तिच्यासोबत
तिच्याच दुनियेतून
सारं काही विसरुनी
ये ऐक ना सखे
असावी आपली
हि अशीच एक
लाडूबाई
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Motivational Words
आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड - रडरड करायला लावते.
अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.
खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.
अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.
एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.
ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.
त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!
तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल.
