MPSC Value Addition by Sohel Shaikh
前往频道在 Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
显示更多4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
🛑♦️⚠️राज्यसेवा मुख्य निकाल..
👉 Full Pdf Interview साठी Qualified झालेले..
Join : @MPSC_Value_Addition
🛑♦️⚠️राज्यसेवा मुख्य 2020 Mains
👉 Result Cut Off
Join : @MPSC_Value_Addition
🔥 महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. #Hallticket
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
Repost from MPSC
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 (जाहिरात क्रमांक 08/2019) पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🛑♦️⚠️राज्यसेवा २०२१ जागा वाढ
👉 एकूण : ४०५
🔰Join : @MPSC_Value_Addition
Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
⭕️ मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @mpsc_value_addition
⭕️आरोग्य भरती रद्द करण्याबाबत, नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तरांकित प्रश्नाला राज्य सरकार तर्फे उत्तर देण्यात आले. सदर आरोग्य भरती रद्द करण्याचे विचाराधीन असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Join @mpsc_value_addition
मित्रांनो
बऱ्याच जणांचे कॉल मेसेज येत आहेत.
खूप प्रश्न cancel झाल्याने नक्कीच कट ऑफ कमी राहणार आहे.
210-220 च्या दरम्यान General category चा राहील हा अंदाज आहे.
यावर परत वाद घालत बसू नका...
आपल्याकडून सतत विचारणा होत असल्याने हे माझे मत मांडले आहे.
कमी मार्क असतील result नाही आला तरीही 15 एप्रिल पर्यंत mains चा स्टडी सुरु ठेवा.
सर्वांना निकालसाठी शुभेच्छा...
आपला मित्र
सोहेल शेख
Join-
🛑⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
♦️👉GS 01 अंतिम उत्तरतालिका
👉 23 March 2022
🔸Join : @MPSC_Value_Addition
PSI मुख्य परीक्षा 2020 केस बाबतीत..
👇👇👇👇👇👇
उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरण.
दिनांक 23 व 24 मार्च या दोन्ही दिवशी कोणतीही सुनावणी होणार नाही.
येणाऱ्या बुधवार, गुरुवार या दिवशी सुनावणी होऊ शकते किंवा सुनावणी आणखी पुढे जाऊ शकते.
सध्या परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता नाही.
परीक्षेचे तारीख जाहीर झाल्याच्या दिनांक पासून किमान 20 दिवस मिळतील.
- किशोर लवटे सर
Repost from Umesh Kudale
Group -C History Prediction series PART-2
आजचा topic- आधुनिक भारतातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण..वाचून घ्या !!
