ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
#POLITY REVISION 📌✔️"सरनाम्याबद्दलची मते" 1) के. एम. मुन्शी - सरनामा हा राजकीय कुंडली, होरोस्कोप आहे. 2) पं. ठाकूरदास भार्गव - सरनामा हा घटनेचा आत्मा, घटनेचा मौल्यवान भाग, घटनेची चावी, तसेच सरनामा म्हणजे उत्कृष्ट गद्यकाव्य आहे. 3) नानी पालखीवाला - सरनामा म्हणजे "घटनेचे ओळखपत्र". ( I - Card ) 4) सर अर्नेस्ट बार्कर - सरनामा म्हणजे "KEY NOTE". 5) बेरुबारी युनियन खटला(1960) - सरनामा म्हणजे "घटना कर्त्यांचे मन ओळखन्याची किल्ली". 6) कल्याणकारी राज्याची अचंबीत करणारी तत्वे - जे. बी. कृपलानी 7) घटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग - न्या. साक्री "सरनाम्याच्या बाबत झालेले खटले" 1) बेरुबारी युनियन खटला (1960) - या खटल्यात "सरनामा घटनेचा भाग नाही" असे मत मांडले. 2) "केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटला" (24 एप्रिल 1973) - सरनामा घटनेचा भाग आहे असा उल्लेख या खटल्यात झाला. (सरनाम्यात दुरुस्ती करता येते की नाही असा प्रश्न सर्वप्रथम केशवानंद भारती खटल्यात निर्माण झाला.) केशवानंद भारती खटल्यावेळी "न्या. सर्वमित्र सीक्री" हे सरन्यायाधीश होते. 3) एल.आय. सी खटला (1995) - या खटल्यात सरनामा हा घटनेचा "अविभाज्य" भाग आहे असे मत मांडले. "परीक्षेला जाता जाता" - 1) सरनामा हा कायदेमंडळाच्या(Legislative) अधिकाराचा स्रोत नाही. तसेच तो कायदेमंडळास प्रतिबंध सुद्धा घालत नाही. 2) सरनामा न्यायप्रविष्ट(Judicial) नाही. म्हणजेच सरनाम्यात असलेल्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत तर न्यायालयात आव्हान देता येणार नाही. 3)सरनाम्यात दुरुस्ती करता येते मात्र त्याच्या मूळ रचनेत(Basic Structure) मध्ये बदल करता येणार नाही. IMP - सरनाम्यात आजपर्यंत केवळ 1 वेळा बदल झाला आहे. तो बदल "42 वी घटनादुरुस्ती 1976" ने झाला. - या घटनादुरुस्तीने सरनाम्यात "समाजवादी", "धर्मनिरपेक्ष", "एकात्मता(अखंडता)" हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले. - सरनाम्यात "धर्मनिरपेक्ष" व "समाजवादी" हे शब्द असावेत अशी सूचना "के. टी. शहा" यांनी केली होती. मात्र त्यावेळी घटनासभेने ती मान्य केली नाही.🙏🙏🎊 By- मंगेश किरवले पाटील

*सेवेसी ठायी तत्पर* श्रमपर्व 2.0 ची तिसरी तुकडी आज पहाटे महाडसाठी रवाना झाली. 35 शिलेदारांनी सुसज्ज अशी ही तुकडी आपल्या श्रमा
*सेवेसी ठायी तत्पर* श्रमपर्व 2.0 ची तिसरी तुकडी आज पहाटे महाडसाठी रवाना झाली. 35 शिलेदारांनी सुसज्ज अशी ही तुकडी आपल्या श्रमाच्या धारांनी चवदार तळ्याला नक्कीच एक नवीन लकाकी आणील आणि महाडचे गतवैभव परत आणण्यासाठी हातभार लावेल. स्वयंसेवकांनी अत्यंत कमी कालावधीत दिलेल्या प्रतिसादामुळे हे कार्य साध्य होत आहे. संवेदनशील माणूस समाजघडणीत महत्वाची भूमिका बजावत असतो अन अशा संवेदनशील माणसांमुळेच श्रमपर्वची श्रमदान मोहीम चालू आहे. माणूस अनुभवायचा असेल तर संकटसमयी तो जास्त समजतो. हे सर्व स्वयंसेवक आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना स्वतः या सामाजिक जाणिवांनी समृद्ध होतील. *पुढील श्रमदान मोहीम कृष्णा-पंचगंगा नदीच्या भागात या आठवड्यात जाणार आहे*, तरी इच्छुकांनी लवकरच संपर्क (https://forms.gle/CiXu6zaPStQvR2we6) साधावा. धन्यवाद! join @setumpsc

⭕️♦️⚠️ 15500 भरती अपडेट्स.. 👉30 सप्टेंबर पर्यंत सर्व विभागांनी MPSC आयोगाकडे मागणीपत्र पाठवावेत... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @
⭕️♦️⚠️ 15500 भरती अपडेट्स.. 👉30 सप्टेंबर पर्यंत सर्व विभागांनी MPSC आयोगाकडे मागणीपत्र पाठवावेत... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @mpscvalueaddition

Pls puzzle कसं सोडवलं आहे बघून घ्या . 10 मिनिटे लागतील. पण खूप काही idea येतील.😊 Join @abhishekcsat https://youtu.be/-8d6yDTH0P0

Good morning 😀 Solve this puzzle and send me structure. Read each word carefully. @abhishekthigale Join @abhishekcsat
Good morning 😀 Solve this puzzle and send me structure. Read each word carefully. @abhishekthigale Join @abhishekcsat

👆👆👆👆👆👆👆👆 *माझ्या आईनी काय म्हटले असते ? केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मिटर दुर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, येवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समज़ुन रेषेच्या एक मिटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणार्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्या मुळे तो थांबला आहे. त्याने ओरडुन अबेल ला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हान ने त्याला ढकलुन अंतिम रेषे पर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला. पत्रकारांनी इव्हानला विचारले की तु असे का केलेस? तुला संधी असतांना तु पहिला क्रमांक का घालवलास ? इव्हान ने सांगितले माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनु जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही. रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस? यांवर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती! पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु सुवर्ण पदक जिंकु शकला असतास! इव्हान म्हणाला, त्या जिंकण्याला काय अर्थ होता? माझ्या मेडलला मान मिळाला नसतां! माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते? दुसर्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे. *धन्य ती माऊली आणि धन्य तिचे लेकरु.* Join- https://t.me/mpscvalueaddition

| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २८ जुलै, २०२१ | - १ ‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश ‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा; विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय https://mahasamvad.in/?p=44794 जगविख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना क्रीडामंत्री सुनील केदार यांची भावपूर्ण श्रद्धांजली https://mahasamvad.in/?p=44796 ➖➖➖➖➖ टेलिग्राम चॅनल वर फॉलो करू शकता. @mpscvalueaddition

Harappan-era city Dholavira inscribed on UNESCO World Heritage List. This is 40th sites from India. Gujarat has a total 4 wor
Harappan-era city Dholavira inscribed on UNESCO World Heritage List. This is 40th sites from India. Gujarat has a total 4 world heritage sites: 1. Champaner near Pavagadh, 2. Rani ki Vav in Patan. 3. Historic city of Ahmedabad. 4. Dholavira. A World Heritage Site is a location with an “outstanding universal value”, which signifies cultural and/or natural significance which is so exceptional as to transcend national boundaries and to be of common importance for present and future generations of all humanity. https://t.me/mpscvalueaddition

_*खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे...*_ #pk धडपडणाऱ्या तरुणाईसाठी @mpscvalueaddition
_*खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे...*_ #pk धडपडणाऱ्या तरुणाईसाठी @mpscvalueaddition

वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌कमीत कमी 5 mains चा अनुभव असलेल्या कडून टेस्ट ची निर्मिती
वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌कमीत कमी 5 mains चा अनुभव असलेल्या कडून टेस्ट ची निर्मिती 📌In depth डिस्कशन या 5 टेस्ट च्या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच Test जॉईन करावी. 1August पर्यंत ऍडमिशन घेतल्यास 299/-रु फक्त ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 9021747391 Google pay- 9021747391 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि मोबाईल नंबर ई-मेल id @abhishekthigale यावर पाठवा. Join 👉 @abhishekcsat Join👉 @mpscvalueaddition

नीट मन लावून वाचा आजच्या आपल्या lecture शी relate करा.😊 Join @abhishekcsat
नीट मन लावून वाचा आजच्या आपल्या lecture शी relate करा.😊 Join @abhishekcsat

For previous year question papers https://www.educulture.co.in/previous-year-question Do you want such sessions once a week ? काहीतरी फायदा होत असेल तरच करायला अर्थ आहे. Reply👉@abhishekthigale

https://youtu.be/DNYDjBPn3y8 मोफत...... ऑफलाईन - दिनांक -30 जुलै 2021 वेळ - सकाळी 11 वाजता ठिकाण - एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र - निरव दा, शनिवार वाड्याजवळ,पुणे. ऑनलाईन - @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition आणि www.niravda.com वर महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21 Combine पूर्व व मुख्य राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी अतिशय उपयुक्त... पेन पेपर घेऊन लक्षपूर्वक ऐका आणि नोट्स काढा.. सोबत महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2021ची प्रिंट असले तर खूपच भारी होईल.. 🎯नेमकं काय वाचायचं आणि खूप आकडेवारी असल्याने असे topic स्वतः करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे live ऐकून notes काढून पक्का करून टाका.😊 आपला, सोहेल शेख Join us - @mpscvalueaddition