ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

前往频道在 Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

显示更多
4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content An
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. पुढील 5 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन चा वेळ राहील. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. Join- https://t.me/mpscvalueaddition

Good morning😀 📍Poster कसेही असले तरी प्रश्नाच्या quality बाबत तुम्ही निश्चिंत राहा. वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर
Good morning😀 📍Poster कसेही असले तरी प्रश्नाच्या quality बाबत तुम्ही निश्चिंत राहा. वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌कमीत कमी 5 mains चा अनुभव असलेल्या कडून टेस्ट ची निर्मिती 📌In depth डिस्कशन या 5 टेस्ट च्या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच Test जॉईन करावी. 1August पर्यंत ऍडमिशन घेतल्यास 299/-रु फक्त ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 9021747391 Google pay- 9021747391 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि मोबाईल नंबर ई-मेल id @abhishekthigale यावर पाठवा. Join 👉 @abhishekcsat Join👉 @mpscvalueaddition

कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. - टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम... - ४ मे : कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली. - ५ ते १५ मे : या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते. - २६ मे : भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले. - २७ मे : भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले. - ३१ मे : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली. - १० जुन : पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती. - १२ जून : दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले. - १५ जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली - २९ जून : भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या. - ४ जुलै : संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली. - ५ जुलै : शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली. - ११ जुलै : पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. - १४ जुलै : भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला. - २६ जुलै : कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली. Courtesy -सकाळ पेपर आपला सोहेल शेख Join us @mpscvalueaddition

कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडका
कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किलोमीटर अंतरावर. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगीलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते. 26 जुलै 1999 या दिवशी भारताने कारगिल युद्धात विजय मिळविला. हे युद्ध का आणि कसे घडले? याबाबत थोडक्यात माहिती घेऊया.

पाचच मिनिटांचा शो असतो पण त्याच पाच मिनिटांसाठी आयुष्यातील पाच मिनिटं सुद्धा खाली जाऊ दिले जात नाही आणि म्हणूनच त्या पाच मिनिटात आपण अविस्मरणीय गोष्ट करून जातो....##congo मीराबाई चानू🥈🥈 म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटांची किंमत ठेवा.. तेच मिनिटे तुमची आयुष्य भरासाठी जगात किंमत ठेवून जातील...जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहतात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात.... Courtesy - Rajesh Andhare आपला सोहेल शेख Join us @mpscvalueaddition

स्पर्धा Hello everyone आपलं पाहिलं session खूप भारी झालं. पण unfortunately मी record करायला विसरलो. (चांगल्या गोष्टी अशाच असतात.😅) उद्या सोमवारी पुन्हा एकदा असाच session घेतोय. दोन गोष्टींवर बोलणार आहे. 1)आजकाल सर्व officer, senior, किंवा काही टप्प्यापर्यंत पोहचलेली लोकं असं का म्हणत आहेत की या क्षेत्रात उतरायचं असेल तर plan B तयार ठेवा. 2) एवढ्या कमी जागा निघत आहेत आणि खूप धुरंधर MPSC क्षेत्रात पडून आहेत मग आपला त्यात chance लागेल का? तुमच्या डोक्यात सुद्धा या गोष्टी येत असतील तर भेटुयात आपण सोमवारी रात्री 9 वाजता. बाकी तुम्ही तुमच्या इतर शंका सुद्धा विचारू शकता.👇 @abhishekthigale Join @abhishekcsat https://t.me/abhishekcsat?voicechat

महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21 भाग -1 Combine पूर्व व मुख्य राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी अतिशय उपयुक्त... पेन पेपर घेऊन लक्षपूर्वक ऐका आणि नोट्स काढा.. आपला सोहेल शेख Join us - @mpscvalueaddition

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content An
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र दारिद्र्य व बेरोजगारी by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. पुढील 31 जुलै पर्यंत ऍडमिशन चा वेळ राहील. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. Join- https://t.me/mpscvalueaddition

या link varun log in karun direct video swrupathi baghu shkta.

वरील pdf डाउनलोड करून तयार राहा 2 वाजता महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21आणि बजेट यावरील lecture सुरु होईल. येणाऱ्या MPSC च्या COMBINE आणि राज्यसेवा परीक्षेसाठी ही खूप IMPORTANT आहे.

👆👆👆 Voice chat ऐकताना ही pdf समोर ठेवा आणि मगच ऐका. प्रिंट असले तर खूपच भारी होईल.. 🎯नेमकं काय वाचायचं आणि खूप आकडेवारी असल्याने असे topic स्वतः करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे live ऐकून notes काढून पक्का करून टाका.😊 आपला, सोहेल शेख जॉईन https://t.me/mpscvalueaddition

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले... Congrats and proud of you.. मीराबाई चानू Silver Medal🥈 https://t.me/mpscv
टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले... Congrats and proud of you.. मीराबाई चानू Silver Medal🥈 https://t.me/mpscvalueaddition

Free Math Reasoning mock test😀 https://www.educulture.co.in/maths-and-reasoning-free-mock-tests आपण या platform वर टेस्ट घेणार आहोत. सध्या यावर मी गणित बुद्धिमतेच्या 5 test फ्री मध्ये सरावासाठी दिल्या आहेत. त्या तुम्ही solve करा. 1)तुम्हाला स्वतःचे analysis स्वतः करता येईल. 2)कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला. 3)आपला कोणता टॉपिक कच्चा आहे. 4) topper च्या तुलनेत आपण कोठे आहोत. 5) त्यामुळे कशावर नक्की भर द्यायचा. हे सर्व analysis तुम्हाला test सबमिट केल्यावर कळून जाईल. Combine test series जॉईन केल्यानंतर सुद्धा हे सर्व तुम्हाला उपयोगी पडेल. तसेच मी Syllabus ,state board, NCERT ,Previous year question papers खूप व्यवस्थित sort करून दिले आहे. Login करून बघू शकता.👇 अशी website सध्या तरी तुम्हाला कोठे पाहायला मिळणार नाही.😊 Website link for study material: educulture.co.in

MPSC Combine पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज 2021 Good morning😃 Sr Test Date time 1 GS-1 7/08/21 सकाळी 10-11 2 GS-2 14/08/21सकाळी 10-11 3 GS-3 21/08/21सकाळी 10-11 4 GS-4 28/08/21 सकाळी 10-11 5 GS-5 31/08/21 सकाळी 10-11 टीप - या तारखेनंतरही आपल्या सोईनुसार TEST देता येईल परंतु TEST च्या नियोजित दिवशी दिल्यास Discipline राहील वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌कमीत कमी 5 mains चा अनुभव असलेल्या कडून टेस्ट ची निर्मिती 📌In depth डिस्कशन या 5 टेस्ट च्या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच Test जॉईन करावी. 1August पर्यंत ऍडमिशन घेतल्यास 299/-रु फक्त ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 9021747391 Google pay- 9021747391 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि मोबाईल नंबर ई-मेल id अभिषेक ठिगळे यांचा म्हणजे @abhishekthigale यावर पाठवा. Combine prelims exam (26 sept समजून planning करा.) Join 👉 @abhishekcsat @mpscvalueaddition

मित्रांनो कोणी Combine साठी test series लावणार असेल तर 10 ऑगस्ट ला मी अभिषेक ठिगळे सर (CSAT) आणि मित्रांच्या मदतीने एक टेस्ट sereis सुरू करणार आहे. (सर्वजण कमीतकमी 5 वेगवेगळ्या mains दिलेले किंवा पोस्ट holder आहेत. त्यामुळे प्रश्न कसे असतात आणि कसे काढले पाहिजेत हे सर्वांना व्यवस्थित माहीत आहे.) त्यामुळे कुठेही invest करण्याआधी थोडासा विचार करा. 5 test असतील सर्व syllabus cover करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक test चे explaination मिळेल. आणि नक्कीच reasonable fees असेल(हे वेगळं सांगायला नको मागच्या वेळेच्या maths reasoning test चा अनुभव आहेच तुम्हाला😊.) Quality question Syllabus coverage Best explanation या 3 गोष्टीसाठी join करू शकता. आधीच सांगून ठेवलं आहे नंतर कोणी म्हणायला नको आत्ताच दुसरीकडे पैसे खर्च केले वगैरे... याचे discussion मी स्वतः सोहेल शेख घेणार आहे. Disussion एवढं in depth असेल की सगळ्या subject ची revison होईल. Ask doubts 👉@abhishekthigale Combine prelims exam (26 sept समजून planning करा.) जॉईन https://t.me/mpscvalueaddition

Value Addition is Key to Success 🎯 या रविवारी आपण Open to all महाराष्ट्राची आर्थिक पाहणी Target Combine पूर्व व मुख्य राज्यस
Value Addition is Key to Success 🎯 या रविवारी आपण Open to all महाराष्ट्राची आर्थिक पाहणी Target Combine पूर्व व मुख्य राज्यसेवा पूर्व मुख्य आणि PSI STI ASO मुख्य परीक्षेचा दृष्टीने EXAM oriented घेतली जाणार आहे. भेटूया 25 जुलै 2021(रविवारी) दुपारी 2 वाजता आपला सोहेल शेख या लिंक ला जॉईन करून चॅनेल subscribe करून ठेवा. https://t.me/mpscvalueaddition?voicechat