ch
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

前往频道在 Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

显示更多

📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览

频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 782 名订阅者,在 教育 类别中位列第 6 224,并在 印度 地区排名第 13 397

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 782 名订阅者。

根据 01 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 221,过去 24 小时变化为 27,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 21.81%。内容发布后 24 小时内通常能获得 5.91% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 6 703 次浏览,首日通常累积 1 817 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

凭借高频更新(最新数据采集于 02 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

30 782
订阅者
+2724 小时
+1397
+22130
帖子存档
259) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम (BHIM)हे लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्णरुप ओळखा.
Anonymous voting

258) दूरदर्शन मुलांवर जास्त प्रभाव पाडतो ,कारण...............
Anonymous voting

257) 'मुग्धाकडे चिन्हे, शब्द, संख्या, सूत्रे व आकृत्यांवर आधारित उदाहरणे सोडविण्याची उच्च क्षमता आहे.' थॉर्नडाईक यांच्या मते हे ……………………चे उदाहरण आहे.
Anonymous voting

256) एखाद्या विषयाबद्दल व्यासपिठावर चार किंवा पाच तज्ज्ञ एकत्रित येऊन चर्चा करतात या अनुदेशन प्रणालीला ......................... असे म्हणतात.
Anonymous voting

255) संज्ञापन हे अधिक प्रभावी……………………… होते.
Anonymous voting

254) दर दोन तासाला अर्धी गोळी याप्रमाने तीन गोळ्या संपावयाला किती वेळ लागेल ?
Anonymous voting

253) एका सांकेतिक लिपित अक्षरांऐवजी अंक वापरतात. या पद्धतीने ‘चणचण’ ‘मरमर’ आणि ‘पटपट’ हे शब्द अनुक्रमे 3434, 7272 आणि 5151 असे लिहितात, तर त्याच लिपित ‘चटरपटर’ हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous voting

252) श्रेणीत न बसणारा पर्याय निवडा.14, 26, 48, 98, 194, 386
Anonymous voting

251) Rediff.mail चे जनक कोण आहे ?
Anonymous voting

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड पी.एच.डी. (PET) प्रवेश परीक्षा-2020 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ पेट परीक्षा महत्वाचे पुस्तके ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/2vcfv1C * संशोधन पद्धती - डॉ. शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/2I4PkQJ * शैक्षणिक संशोधन पद्धती - डॉ.वि.रा.भिंताडे सर - https://amzn.to/2Vvsk0n ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ पात्रता, अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके इ. बाबत परीपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ…… https://youtu.be/nn51hkYKTbk ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Set/Net/Pet telegram channel https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड पी.एच.डी. (PET) प्रवेश परीक्षा-2020 https://youtu.be/nn51hkYKTbk

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड पी.एच.डी. (PET) प्रवेश परीक्षा-2020 पात्रता, अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके इ. बा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड पी.एच.डी. (PET) प्रवेश परीक्षा-2020 पात्रता, अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके इ. बाबत परीपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ……… https://youtu.be/nn51hkYKTbk

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 15 https://youtu.be/APW1hqcWo_Q
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 15 https://youtu.be/APW1hqcWo_Q

250) जर एखादा मोठा घनठोकळा प्रथम X- अक्षात 3 वेळा कापला, Y- अक्षात 9 वेळा कापला आणि शेवटी Z - अक्षात 5 वेळा कापला, तर सगळे तुकडे वेगळे केल्यास आपल्याला जास्तीत जास्त किती तुकडे मिळतील ?
Anonymous voting

249) सूक्ष्म्ाल अध्यापन तंत्राची सुरूवात कोणत्या देशात झाली ?
Anonymous voting

248) भारतात शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाची पहिल्यांदा शिफारस…………………… यांनी केली.
Anonymous voting

247) दूरचित्रवाणी प्रेक्षकांचे मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
Anonymous voting

246) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढेल.
Anonymous voting

245) 'फॅटिक कम्युनिकेशन' ही संज्ञा काय संदर्भित करते ?
Anonymous voting

244) अध्यापन करताना शिक्षकाने दूरगामी उद्दिष्टांऐवजी सहजसाध्य होतील अशी तात्कालिक उद्दिष्टे ठेवावीत, हे विधान .............. उपपत्तीशी संबंधीत आहे.
Anonymous voting