ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

SET/NET- 2026

SET/NET- 2026

前往频道在 Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

显示更多

📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览

频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 29 766 名订阅者,在 教育 类别中位列第 6 486,并在 印度 地区排名第 13 205 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 29 766 名订阅者。

根据 07 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -232,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 34.77%。内容发布后 24 小时内通常能获得 9.36% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 10 352 次浏览,首日通常累积 2 787 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

凭借高频更新(最新数据采集于 08 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

29 766
订阅者
-1124 小时
-587 天
-23230 天
帖子存档
290) मालिका पूर्ण करा . BAT, FAT, JAT, ? .
Anonymous voting

289) सहसंबंध ओळखा. : 14 : 35 :: 24 : ?
Anonymous voting

288) 1857 मध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ.......मध्ये होते.
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 20 https://youtu.be/oMpmYIFyW7Y
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 20 https://youtu.be/oMpmYIFyW7Y

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 19 https://youtu.be/Bleq4bKgJ3U
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 19 https://youtu.be/Bleq4bKgJ3U

287) वेगळा पर्याय ओळखा.
Anonymous voting

286) संशोधक, शिक्षक, वकील हे ------ व्यवसाय आहेत.
Anonymous voting

सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 18 https://youtu.be/M_f43Utv-5I
सेट परीक्षा सराव प्रश्न भाग 18 https://youtu.be/M_f43Utv-5I

285) ……………………… हा चांगल्या कसोटीचा तांत्रिक निकष नाही.
Anonymous voting

284) कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येणार नाही ?
Anonymous voting

283) मालिका पूर्ण करा :: 1, 64, 4, 4, 27, 6, 9, 8, 8, 16, ?, ?
Anonymous voting

282) जर DC = 2015, HAVE = 40511025, तर MADE = ?
Anonymous voting

281) विद्यार्थी आदर्श शिक्षक त्याला मानतात, जो शिक्षक..............
Anonymous voting

280) ‘सर्व शिक्षा अभियान’ हे ........ साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
Anonymous voting

279) नारायण मुर्ती ही व्यक्ती ------------शी संबंधीत आहे.
Anonymous voting

278) 'सकाळ' समूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या कृषीक्षेत्रावर आधारित दैनिक वृत्तपत्राचे नाव काय ?
Anonymous voting

277) जेव्हा एका शाळेतील विद्यार्थी एका संशोधन प्रकल्पात स्वत:हुन सहभगी झाले,हा नमुना आराखडा ……………………… होय.
Anonymous voting

276) भारत सरकारने एफ एम नभोवानीचे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्याचे धोरण कोणत्या साली मंजूर केले ?
Anonymous voting