ch
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

前往频道在 Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

显示更多

📈 Telegram 频道 SET/NET- 2026 的分析概览

频道 SET/NET- 2026 (@setnetstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 594 名订阅者,在 教育 类别中位列第 6 298,并在 印度 地区排名第 13 594

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 594 名订阅者。

根据 24 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 97,过去 24 小时变化为 27,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 29.87%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 9 139 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

凭借高频更新(最新数据采集于 25 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

30 594
订阅者
+2724 小时
-37
+9730
帖子存档
259) संज्ञापन हे अधिक प्रभावी……………………… होते.
Anonymous voting

258) दूरचित्रवाणी प्रेक्षकांचे मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
Anonymous voting

257) असाच शिक्षक सुखी होतो, की जो.........
Anonymous voting

256) खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा स्त्रोत नाही ?
Anonymous voting

255) ‘सर्व शिक्षा अभियान’ हे ........ साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
Anonymous voting

254) संशोधनाच्या निष्कर्षाबद्दल योग्य विधान कोणते ?
Anonymous voting

253) ……………तत्वज्ञानानुसार शिक्षणाच्या ध्येयांपैकी निर्वाण प्राप्ती हे एक ध्येय आहे.
Anonymous voting

252) शृंखला पूर्ण करा : 1, 5, 4, 10, 9, 15, 16, ?, 25, 25, 36.
Anonymous voting

251) खालीलपैकी ------ हे मृदा धुपीचे कारण ठरणार नाही.
Anonymous voting

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट सराव प्रश्न व्हिडीओ सिरीज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 11 (20 प्रश्न) https://youtu.be/fEfH_6MXGhY ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 12 (20 प्रश्न) https://youtu.be/_auu74h-_i4 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 13 (20 प्रश्न) https://youtu.be/f_g4fnj6gGc ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 14 (20 प्रश्न) https://youtu.be/R5N8F0xjJYY ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 15 (20 प्रश्न) https://youtu.be/APW1hqcWo_Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

250) निरिक्षणपद्धती, सर्वेक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती या कोणत्या पद्धती आहे ?
Anonymous voting

249) दर दोन तासाला अर्धी गोळी याप्रमाने तीन गोळ्या संपावयाला किती वेळ लागेल ?
Anonymous voting

248) कृत्रिमबुद्धी (Artificial Intelligence) असणारा संगणक कितव्या पिढीतील वैशिष्ट्ये आहे.
Anonymous voting

247) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ------ येथे आहे.
Anonymous voting

246) जर 13 x 4 = 34, 6 x 14 = 40 आणि 9 x 16 = 50, तर 18 x 4 = ?
Anonymous voting

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट सराव प्रश्न व्हिडीओ सिरीज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 6 (20 प्रश्न) https://youtu.be/Qy43xYxyE00 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 7 (20 प्रश्न) https://youtu.be/EyRmsBWu1EM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 8 (20 प्रश्न) https://youtu.be/tTDp5f9ZN9o ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 9 (20 प्रश्न) https://youtu.be/yL9AMjDb4Vo ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 10 (20 प्रश्न) https://youtu.be/3PHhYG52q78 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

245) .................. हे शास्त्रीय पद्धतीचे मूलभूत तत्त्व नाही.
Anonymous voting

244) मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असतांना चारही समान बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत, तर एकूण मणी किती लागतील ?
Anonymous voting

243) माहितीची देवाण व घेवाण कशी करावी या साठीच्या नियमावलीस काय म्हणतात ?
Anonymous voting

242) वर्तमानकाळाशी संबंधीत असलेले संशोधन ज्या पद्धतीने पूर्ण केले जाते त्यास …………………… म्हणतात.
Anonymous voting