ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 884 مشتركاً، محتلاً المرتبة 6 483 في فئة التعليم والمرتبة 13 372 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 884 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -220، وفي آخر 24 ساعة بمقدار 6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 51.10‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.37‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 15 273 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 100 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 884
المشتركون
+624 ساعات
+47 أيام
-22030 أيام
أرشيف المشاركات
291) 'आलिया म्हणते की तिचे शिक्षक ती विशिष्ट समुदायातील असल्यामुळे तिला जाणीवपूर्वक कमी गुण देतात.' हे विषमायोजनाच्या …………………… प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे.
Anonymous voting

290) प्राथमिक शाळेमधील मुलांवरील दप्तराचे ओझे कमी झाले पाहिजे अशी शिफारस……… ने केली आहे.
Anonymous voting

289) …………………… शिक्षण हे व्यावसायिक स्वरूपाचे असावे.
Anonymous voting

288) भारत सरकारने एफ एम नभोवानीचे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्याचे धोरण कोणत्या साली मंजूर केले ?
Anonymous voting

287) 'व्हॉटसपची' ऑपरेटिंग सिस्टिम कोणी विकसित केली ?
Anonymous voting

286) महाराष्ट्रातील.......... हे अभयारण्य पहिले ‘रामसर साइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Anonymous voting

Repost from oasis study point
MPSC Sarav -01 Ans Key.pdf0.63 KB

Repost from oasis study point
mpsc sarav-01.pdf1.17 MB

Repost from SET/NET- 2026
वरील नियोजनाप्रमाणे आपण दहा पेपर यशस्वीरित्या घेतले आहेत. ज्यांनी वरील टेस्ट सिरीज घेतली नसेल व आता घ्यायची असेल ते घेऊ शकतात.

Repost from SET/NET- 2026
photo content

285) …………………… ही संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसह वापरली जातात.
Anonymous voting

284) अमूर्तात विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी असे………………………… यांचे मत आहे.
Anonymous voting

283) ……………………… संशोधनामध्ये चलांची हाताळणी आवश्यक असते.
Anonymous voting

282) असा शिक्षक यशस्वी मानला जातो की……………………
Anonymous voting

281) वेबसाईट वरील वेब पेजचा एकमेव पत्त्यास काय म्हणतात ?
Anonymous voting

280) विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात.
Anonymous voting

279)……………… हे विचारप्रक्रियेचे महत्त्वाचे साधन नाही.
Anonymous voting

278) 'एज्युकेशन फॉर क्रिटीकल कॉन्शसनेस' या पुस्तकाचे लेखन ………………यांनी केले.
Anonymous voting

277) जे लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य इंटरनेटच्या विश्वात व्यतीत करतात त्यांना काय म्हणतात ?
Anonymous voting