ch
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

前往频道在 Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

显示更多
616
订阅者
无数据24 小时
-27 天
-1530 天
帖子存档
Breaking News :----- 🔥🔥 आज राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही...! राज्यात 46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण ..! @educationalupda
Breaking News :----- 🔥🔥 आज राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही...! राज्यात 46 हजार 406 नवे कोरोना रुग्ण ..! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 NEET UG 2021 counselling Schedule Released....! 𝐂𝐨𝐮𝐧𝐬𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 𝐓𝐨 𝐒𝐭𝐚𝐫𝐭 𝐟𝐫𝐨𝐦 𝟏𝟗𝐭𝐡 𝐉𝐚𝐧𝐮𝐚𝐫𝐲...! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 NEET UG Counseling Process will start from 19th January...! Maharashtra State Merit List onwards 17
Breaking News :----- 🔥🔥 NEET UG Counseling Process will start from 19th January...! Maharashtra State Merit List onwards 17 January...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟭: 𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗠𝗲𝗿𝗶𝘁 𝗟𝗶𝘀𝘁 𝗽𝘂𝗯𝗹𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗽𝗼𝘀𝘁𝗽𝗼𝗻𝗲𝗱 ....! Simultaneously, the CET Cell has also extended till January 17, 2022 the last date of application and online registration for NEET UG Counselling .....! All Information In PDF...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 शाळांबाबतही प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील 15 – 20 दिवस शाळा अजून बंद राहतील अशी चर्चा आज झाली. त्यानंतर
Breaking News :---- 🔥🔥 शाळांबाबतही प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील 15 – 20 दिवस शाळा अजून बंद राहतील अशी चर्चा आज झाली. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण ..! आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46,424 हजार नवे कोरोना रुग्ण
Breaking News :---- 🔥🔥 राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण ..! आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46,424 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 25 हजार इतकी आहे. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 { 𝐍𝐚𝐧𝐝𝐞𝐝 } Close All Private Coaching ..! Second strict Notice..! ---- 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐜𝐭𝐨𝐫 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐍𝐚𝐧𝐝𝐞𝐝 From tomorrow all Private Coaching of Nanded will be closed till further notice..! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 महाराष्ट्रात 34,424 नवीन कोविड रुग्ण आढळले ...! राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,281 आहे ....! @
Breaking News :----- 🔥🔥 महाराष्ट्रात 34,424 नवीन कोविड रुग्ण आढळले ...! राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,281 आहे ....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आले...! आज राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय....! @ed
Breaking News :----- 🔥🔥 राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आले...! आज राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वेळेवर होणार...! दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परिक्षा वेळेतचं होणा
Breaking News :----- 🔥🔥 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा वेळेवर होणार...! दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परिक्षा वेळेतचं होणार..! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 राज्यात कोरोनाचा कहर सुरुच दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार....! आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. ओमिक्रॉनची लागण झालेले 207 रुग्ण आज आढळून आले आहेत. @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 All Schools , Colleges and Private Coaching Classes must be closed from today midnight to 15th of February 2022 as per State Government orders. Strick rules applied....! राज्य सरकारच्या आदेशानुसार आज मध्यरात्री ते १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस बंद असणे आवश्यक आहे. कठोर नियम लागू आहेत....! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील, असे राज्य सरकारने 8 जानेवारी
Breaking News :---- 🔥🔥 महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील, असे राज्य सरकारने 8 जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, बोर्ड परीक्षा (10वी आणि 12वी) विद्यार्थी त्यांचे उपक्रम सुरू ठेवू शकतात. कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. @educationalupdates2021

CMO Maharashtra of School and Colleges.....! @educationalupdates2021
CMO Maharashtra of School and Colleges.....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी..! 👉 रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू 👉 मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ
Breaking News :----- 🔥🔥 राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी..! 👉 रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू 👉 मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंद 👉 "शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद" 👉 थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार 👉 सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरु 👉 पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा 👉 हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा 👉 स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद @educationalupdates2011

Breaking News :---- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟮𝟬𝟮𝟭: Maharashtra State Common Entrance Test Cell (CET) Cell has extended the last date of application and online registration for NEET UG 2021 Counselling conducted for Admission in Health Science Courses MBBS / BDS / BAMS / BHMS / BUMS / BPTh / BOTh / BASLP / BP&O /B.Sc (Nursing). The CET Cell notification ....: 🌟 𝐒𝐓𝐀𝐓𝐄 𝐌𝐄𝐑𝐈𝐓 𝐋𝐈𝐒𝐓 𝐫𝐞𝐥𝐞𝐚𝐬𝐞 𝐝𝐚𝐭𝐞 :- "13 January 2022" 👉 13/01/2022 रोजी Provisional Merit List प्रसिद्ध होईल...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 राज्यात आज 40 हजाराहून अधिक रुग्ण..! 😳 राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 40 हजार 925 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर "ओडिशातील"( Odisha ) महाविद्यालये, विद्यापीठे, तांत्रिक शिक्षण संस्था 10 जानेवारीपासून बंद राहतील.....! बिहारमधील ( Bihar) सर्व शाळा, कोचिंग सेंटर, वसतिगृहे आणि इतर शैक्षणिक संस्था २१ जानेवारीपर्यंत बंद राहतील...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟮𝟬𝟮𝟭: 𝗟𝗮𝘀𝘁 𝗱𝗮𝘁𝗲 𝘁𝗼 𝗮𝗽𝗽𝗹𝘆 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝗱𝗲𝗱 Maharashtra State Common Entrance Test Cell (CET) Cell has extended the last date of application and online registration for NEET UG 2021 Counselling conducted for Admission in Health Science Courses MBBS / BDS / BAMS / BHMS / BUMS / BPTh / BOTh / BASLP / BP&O /B.Sc (Nursing). The CET Cell in a notification released today said the last date of application has been extended till January 10, 2022. Accordingly, the last date to release the merit list, selection list and other counselling schedules have also been revised......! 𝐒𝐓𝐀𝐓𝐄 𝐌𝐄𝐑𝐈𝐓 𝐋𝐈𝐒𝐓 𝐫𝐞𝐥𝐞𝐚𝐬𝐞 𝐝𝐚𝐭𝐞 𝐨𝐟 𝐏𝐨𝐬𝐭𝐩𝐨𝐧𝐞𝐝....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 सध्याच्या निकषांनुसार 27% OBC आणि 10% EWS कोट्यासह २०२१-२२ शैक्षणिक सत्रातील प्रवेशासाठी NEET-PG वै
Breaking News :----- 🔥🔥 सध्याच्या निकषांनुसार 27% OBC आणि 10% EWS कोट्यासह २०२१-२२ शैक्षणिक सत्रातील प्रवेशासाठी NEET-PG वैद्यकीय समुपदेशन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे...! @educationalupdates2021