ch
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

前往频道在 Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

显示更多
616
订阅者
无数据24 小时
-27 天
-1530 天
帖子存档
Breaking News :---- 🔥🔥 राज्यात आज 36 हजाराहून अधिक रुग्ण..! राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या 24 तासांत राज्यात तब्
Breaking News :---- 🔥🔥 राज्यात आज 36 हजाराहून अधिक रुग्ण..! राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 36 हजार 265 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज 80 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता बिहार सरकारने सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत....! @ed
Breaking News :---- 🔥🔥 कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता बिहार सरकारने सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत....! @educationalupdates2021

Breaking News :--- 🔥🔥 { 𝐍𝐚𝐧𝐝𝐞𝐝 } Class of 9th to 12th will not be closed....! ---- 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐜𝐭𝐨𝐫 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐍
Breaking News :--- 🔥🔥 { 𝐍𝐚𝐧𝐝𝐞𝐝 } Class of 9th to 12th will not be closed....! ---- 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐜𝐭𝐨𝐫 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐍𝐚𝐧𝐝𝐞𝐝 @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 राज्यात आज २६ हजाराहून अधिक रुग्ण..! राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १४४ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. #𝐎𝐦𝐢𝐜𝐫𝐨𝐧𝐈𝐧𝐈𝐧𝐝𝐢𝐚 Omicron Cases in INDIA:-2,135 @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 उदय सामंत काय म्हणाले? राज्यातील अकृषी विद्यापीठे,अभिमत , स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन , शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा....! कोरोनाच्या
Breaking News :----- 🔥🔥 राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा....! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. @educationalupdates2021

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन...! 💔😭
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन...! 💔😭

Breaking News :----- 🔥🔥 कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यातील कॉलेजेस होणार बंद ..? ☹️😳 Rising corona cases & decision on c
Breaking News :----- 🔥🔥 कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यातील कॉलेजेस होणार बंद ..? ☹️😳 Rising corona cases & decision on colleges will be taken Tomorrow...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 कोरोना मूळ पुन्हा बंद होणार कॉलेजेस? उदय सामंत यांनी महाविद्यालयांसाठी बैठक बोलावली दिल्ली, उत्तर प्
Breaking News :---- 🔥🔥 कोरोना मूळ पुन्हा बंद होणार कॉलेजेस? उदय सामंत यांनी महाविद्यालयांसाठी बैठक बोलावली दिल्ली, उत्तर प्रदेश , गोव्यातही शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे भागातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝗖𝗼𝘂𝗻𝘀𝗲𝗹𝗶𝗻𝗴....! कौन्सिलिंग प्रोसेस सुरू आहे...! MBBS/ BDS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BPTh/ BOTh/ BASLP/ B(P&O)/ B.Sc (Nursing) या सर्व कोर्से साठी अर्ज करण्याची मुदत 30/12/2021 ते 05/01/2022 रात्री 11.59 पर्यंत आहे. { ᴛᴏᴍᴏʀʀᴏᴡ ɪꜱ ʟᴀꜱᴛ ᴅᴀᴛᴇ ꜰᴏʀ ʀᴇɢɪꜱᴛʀᴀᴛɪᴏɴ ....! } 30/12/2021 ते 06/01/2022 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत documents upload करता येतील. 08/01/2022 रोजी Provisional Merit List प्रसिद्ध होईल..! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝐍𝐄𝐄𝐓 𝐔𝐆 𝐂𝐨𝐮𝐧𝐬𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 ....! ♥️ NTA has re-uploaded the NEET 2021 Admit Card for 𝘾𝙤�
Breaking News :---- 🔥🔥 𝐍𝐄𝐄𝐓 𝐔𝐆 𝐂𝐨𝐮𝐧𝐬𝐞𝐥𝐥𝐢𝐧𝐠 ....! ♥️ NTA has re-uploaded the NEET 2021 Admit Card for 𝘾𝙤𝙪𝙣𝙨𝙚𝙡𝙡𝙞𝙣𝙜 Process ...! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 Maharashtra reports 12,160 fresh cases & 11 deaths today Active cases 52,422. Omicron case tally 578
Breaking News :---- 🔥🔥 Maharashtra reports 12,160 fresh cases & 11 deaths today Active cases 52,422. Omicron case tally 578, of these, 259 patients have been discharged (ANI) ....! @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 मुंबईतील इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील ...! 🤩 दहावी आणि बारावी परीक्षा असल्यामुळे ते वर्ग सुरु राहतील ...! 🥺 मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार, शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 मुंबईतील इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील ...! 🤩 दहावी आणि बारावी परीक्षा असल्यामुळे ते वर्ग सुरु राहतील ...! 🥺 मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार, शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 Decision on Schools and Colleges will be taken today..! @educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥 Decision on Schools and Colleges will be taken today..! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण....! Consecutive 5th
+3
Breaking News :----- 🔥🔥 राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण....! Consecutive 5th Day of Increasing COVID cases in Maharashtra....! 🤦🙆 @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण....! 🙆🙆 Consecutive
+3
Breaking News :----- 🔥🔥 राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण....! 🙆🙆 Consecutive 5th Day of Increasing COVID cases in Maharashtra....! 🤦🥺 @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 West Bengal , Haryana and other some states close schools and private classes...! 1,525 cases of Omi
Breaking News :---- 🔥🔥 West Bengal , Haryana and other some states close schools and private classes...! 1,525 cases of Omicron variant of coronavirus detected across 23 states, Union Territories so far: Health Ministry @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 #𝐎𝐦𝐢𝐜𝐫𝐨𝐧𝐈𝐧𝐈𝐧𝐝𝐢𝐚 Maharashtra records 9,170 new COVID-19 cases, 1,103 more than yesterd
+1
Breaking News :----- 🔥🔥 #𝐎𝐦𝐢𝐜𝐫𝐨𝐧𝐈𝐧𝐈𝐧𝐝𝐢𝐚 Maharashtra records 9,170 new COVID-19 cases, 1,103 more than yesterday, including six Omicron infections: Health Dept @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 #𝐎𝐦𝐢𝐜𝐫𝐨𝐧𝐈𝐧𝐈𝐧𝐝𝐢𝐚 Total Cases in INDIA:-1,431 @educationalupdates2021
+1
Breaking News :---- 🔥🔥 #𝐎𝐦𝐢𝐜𝐫𝐨𝐧𝐈𝐧𝐈𝐧𝐝𝐢𝐚 Total Cases in INDIA:-1,431 @educationalupdates2021