डॉ. शैलेंद्र देवळाणकर
前往频道在 Telegram
🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर https://t.me/skdeolankar https://www.facebook.com/skdeolankar/ http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध https://twitter.com/skdeolankar?s=09
显示更多4 524
订阅者
-324 小时
-147 天
-5530 天
帖子存档
https://youtu.be/qg3-qB8EACY
https://youtu.be/qg3-qB8EACY?si=9bi4sRH7B4iqO5mM
*एपेक परिषदेच्या निमित्ताने ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीकडे जगाचे लक्ष का लागले आहे?*
या भेटीच्या चर्चेला ‘याल्टा २.०’ असे का संबोधले जात आहे? १९४५ च्या याल्टा परिषदेचा संदर्भ आजच्या सत्तासमीकरणांशी कसा जोडला जातो? युक्रेनच्या भवितव्याबाबत मोठ्या शक्तींमध्ये काही तडजोड होऊ शकते का? युरोपची सुरक्षा, रशियाच्या अपेक्षा आणि अमेरिका–चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांना विशेष महत्त्व आहे. मात्र, संभाव्य चर्चा आणि प्रत्यक्ष निर्णय यांतील फरकही लक्षात घ्यावा लागेल. या घडामोडींचा अर्थ, त्यामागील हितसंबंध आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम यांचा सविस्तर ऊहापोह मी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.ही मुलाखत येथे सादर करत आहे.
#APEC #APEC2026 #APECChina #APEC summit #Shenzhen #China #Trump
19 11月, 02:25
https://youtu.be/qg3-qB8EACY?si=9bi4sRH7B4iqO5mM
एपेक परिषदेच्या निमित्ताने ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीकडे जगाचे लक्ष का लागले आहे?
या भेटीच्या चर्चेला ‘याल्टा २.०’ असे का संबोधले जात आहे? १९४५ च्या याल्टा परिषदेचा संदर्भ आजच्या सत्तासमीकरणांशी कसा जोडला जातो? युक्रेनच्या भवितव्याबाबत मोठ्या शक्तींमध्ये काही तडजोड होऊ शकते का? युरोपची सुरक्षा, रशियाच्या अपेक्षा आणि अमेरिका–चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांना विशेष महत्त्व आहे. मात्र, संभाव्य चर्चा आणि प्रत्यक्ष निर्णय यांतील फरकही लक्षात घ्यावा लागेल. या घडामोडींचा अर्थ, त्यामागील हितसंबंध आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम यांचा सविस्तर ऊहापोह मी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.ही मुलाखत येथे सादर करत आहे.
#APEC #APEC2026 #APECChina #APEC summit #Shenzhen #China #Trump #DonaldTrump #Putin #VladimirPutin #XiJinping #TrumpPutinXi #Yalta #YaltaConference #Yalta2Point0 #Geopolitics #GlobalPolitics #WorldPolitics #InternationalRelations #ForeignPolicy #Diplomacy #GlobalDiplomacy #WorldOrder #GlobalOrder #GreatPowerPolitics #USChinaRelations #USRussiaRelations #RussiaChinaRelations #Ukraine #UkraineWar #RussiaUkraineWar #UkrainePeaceTalks #EuropeanSecurity #Europe #Russia #USA #America #IndoPacific #AsiaPacific #IndiaAndTheWorld #ABPMajha #MarathiAnalysis #MarathiNews #PoliticalAnalysis #जागतिकराजकारण #आंतरराष्ट्रीयसंबंध #परराष्ट्रधोरण #जागतिकघडामोडी #सत्तासमीकरणे #एपेक #याल्टापरिषद #ट्रम्प #पुतिन #शीजिनपिंग #अमेरिका #रशिया #चीन #युक्रेन #युरोप #एबीपीमाझा #मराठीविश्लेषण
19 11月, 02:13
19 11月, ~02:25
https://x.com/skdeolankar
जागतिक घडामोडींचे अचूक विश्लेषण: @skdeolankar
भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, परराष्ट्र धोरण,तेल सुरक्षा,जागतिक संघर्ष,आंतरराष्ट्रीय संस्था-संघटना, आर्थिक घडामोडी,भारताचा आर्थिक विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातील बदल या सर्व विषयांवरचे अद्ययावत विश्लेषण आता एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.गेल्या दोन दशकांपासून परराष्ट्र धोरणाचे विश्लेषण करणारे डॉ. शैलेंद्र देवळाणकर (@skdeolankar) आपल्या X हँडलवरून या विषयांवर सातत्याने अपडेट्स देतात.स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी,पत्रकार आणि प्राध्यापक यांच्यासाठी ही माहिती विशेष उपयुक्त ठरेल.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.जगाच्या घडामोडींचा प्रत्येक महत्त्वाचा अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा: @skdeolankar
#परराष्ट्रधोरण #स्पर्धापरीक्षा #MPSC #UPSC #Geopolitics #CurrentAffairs
13 11月, 22:36
काल बीबीसी हिंदीला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत मी अमेरिकेतील एका महत्त्वाच्या घडामोडीवर माझी भूमिका मांडली.मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टीफन मिलर यांची व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली.ही नियुक्ती ट्रम्प यांच्या भविष्यातील आक्रमक धोरणांचा स्पष्ट संकेत आहे.पुढील दोन वर्षे ट्रम्प ‘लेम-डक’अध्यक्ष म्हणून ओळखले गेले तरी परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात ते शांत बसणार नाहीत.मिलर हे कट्टर स्थलांतरविरोधी आणि भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.ही नियुक्ती थेट भारताविरुद्धची कारवाई मानू नये. तरीही भारत–अमेरिका व्यापार करार आणि H-1B व्हिसाबाबत ट्रम्प कोणते निर्णय घेतात याकडे आता बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.
@narendramodi @PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia @PiyushGoyal @CimGOI @nsitharaman @rajnathsingh @IndiainUSA @BBCHindi
10 11月, 10:54
