ch
Feedback
RMA,NANDED

RMA,NANDED

前往频道在 Telegram

RMA च्या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी यशस्वी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल App link https://play.google.com/store/apps/details?id=com.idpaoj.tndygf YouTube channel link https://youtube.com/@rathodmpscac

显示更多
3 118
订阅者
-424 小时
-77
-3230
帖子存档
Mpsc अंतर्गत गट क मध्ये तलाठी भरती ची जाहीरत आली एकूण 3088 पदांची सरळसेवा भरती होणार
Mpsc अंतर्गत गट क मध्ये तलाठी भरती ची जाहीरत आली एकूण 3088 पदांची सरळसेवा भरती होणार

https://youtu.be/5PNHZ4ODpVs?si=5t_7kNJZhixNEZPD *ऑनलाइन एमपीएससी परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध* *Top News Marathi*

photo content

photo content

नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुनी व सर्वाधिक अधिकारी घडविणारी एकमेव अकॅडमी.... 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी... MPSC - UPS
नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुनी व सर्वाधिक अधिकारी घडविणारी एकमेव अकॅडमी.... 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी... MPSC - UPSC आता 21 व्या वर्षी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारी *स्वप्नपूर्ती 3.0* LIFETIME BATCH एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका वैशिष्ट्ये : 🔹 अगदी Basic पासून तयारी 🔹 वेळोवेळी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन 🔹 प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष 🔹 मुलींसाठी निवासी व्यवस्था 🔹 Biometric Attendance 🔹 दर रविवारी सराव पेपर 📅 बॅच प्रारंभ : 10 जून 2026 ⏰ वेळ : दु.12 ते 4 नांदेड लोकमत गौरव पुरस्कार प्राप्त अकॅडमी... अविनाश राठोड सरांची राठोड MPSC अकॅडमी 📍 ITI जवळ, विसावा नगर, नांदेड 📞 9730673067 8407961914

Photo from aprathod2013
Photo from aprathod2013

*आता नांदेड शहरात...* *राठोड MPSC अकॅडमी* व इग्नाइट अकॅडेमी, पुणे आयोजित Combine गट ब व गट क परीक्षेसाठी उपयुक्त..... राज्यस्
*आता नांदेड शहरात...* *राठोड MPSC अकॅडमी* व इग्नाइट अकॅडेमी, पुणे आयोजित Combine गट ब व गट क परीक्षेसाठी उपयुक्त..... राज्यस्तरीय मोफत टेस्ट सिरीज आयोगाच्या पद्धतीने, राज्यस्तरीय (State level) 🔸MPSC : कम्बाईन (GR. B & C) होय, अधिकारी बनण्याची हीच निर्णायक वेळ आहे ! 📆 *महा-टेस्ट सिरीज - रविवार, 7 जून 2026 रोजी, सकाळी 11 ते 12* ----------------------------- 🔸*Offline टेस्ट सिरीज स्थळ* : राठोड MPSC अकॅडमी आयटीआय कॉर्नर जवळ, विसावा नगर, नांदेड संपर्क : 9730673067 / 8407 961914 ----------------------------- 🔹14 जून (Gr. B) व 12 जुलै (Gr. C) रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त. ----------------------------- 🔸टेस्ट सिरीजसाठी पूर्वनोंदणी (Pre-Registration) अत्यावश्यक 📞 *पूर्वनोंदणीसाठी संपर्क - Mo.No. - 9730673067 / 8407961914* ---------------------------

photo content

photo content

https://youtu.be/Sb50VEtd3Ws?si=4itkMMvG6utj1इकन 🔥 🔥*महत्वाची सूचना* 🔥🔥 महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *"आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI)"* व *समृद्ध जीवन प्रतिष्ठान* यांच्या संयुक्त विद्यमाने *अनुसूचित जमाती (ST)* विद्यार्थ्यांसाठी पोलीस व मिलिटरी भरतीसाठीचे मोफत प्रशिक्षण. 📢 *TRTI कडुन संस्था निवडी साठीचे Online विकल्प पोर्टल सुरु करण्यात आले आहे* 📢 *सदरील प्रशिक्षणाच्या प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी (Merit व Waiting) दर्जेदार शिक्षणासाठी संस्थेची पसंतीक्रम 01 देऊन प्रथम प्राधान्याने निवड करावी.* 📢 *संस्थेचा पसंतीक्रम यादीतील क्र. 45 आहे.* 💥 *शेवटची तारीख* 💥 ✅ TRTI - 29/05/2026 रोजी रात्री 11.59 वा. पर्यंत. 🔰 *संस्थेची वैशिष्ट्ये* 🔰 ✅ आम्ही लेखी परीक्षा व ग्राउंड ची 100% तयारी करून घेतो ✅ अनुभवी व तज्ञ शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण ✅ ग्राउंडच्या तयारी साठी Ex-Army शाररिक प्रशिक्षक व स्वतंत्र महिला शाररिक प्रशिक्षक. ✅ सर्व सोयी-सुविधायुक्त 3 मजली प्रशस्त इमारत ✅ वातानुकुलित व डिजिटल क्लास रूम (डिजिटल बोर्ड वर शिकवणी) ✅ मोफत प्रशस्त वातानुकूलित अभ्यासिका व संगणक लॅब (24 तास) ✅ मोफत दर्जेदार स्टडी मटेरियल व मैदानी प्रशिक्षण साहित्य (किट) ✅ भव्य मैदान (400 मी. धावपट्टी व इतर सर्व सुविधांसह) ✅ प्रत्येक रविवारी लेखी व शाररिक सराव चाचणी परीक्षा ✅ विद्यार्थ्यांना प्रती माह 10,000 रू विद्यावेतन. (6 महिने) 🔰 *अधिक माहितीसाठी संपर्क* 🔰 *समृद्ध जीवन प्रतिष्ठाण* पत्ता: बक्षीराम भवन, पाटणूरकर नगर, आकाश इन्स्टिट्यूट च्या मागे, भाग्य नगर कॉर्नर जवळ, नांदेड - 431605 ☎️ 7875 200087 9975 100184 7058 564040 🌐 *TRTI Online विकल्प लिंक* 🌐 https://cpetp.trti-maha.in/candidateLogin 📍*Location* : https://maps.app.goo.gl/7cFFCyvWkpEquLxe9 💠 *Youtube Channel Link* : https://youtube.com/channel/UC2dtG7P6he0h8xQFJXKBhRw?si=9s0678aiggWc-Qpd 💠 *Join Telegram Group* : https://t.me/barti_ibps_nanded

https://www.youtube.com/live/HevxV5iITGA?si=2PSn4wD6xPh-Ebs2 भेटू लगेच …6:30 pm ला…

photo content

खूप मोठा लढा होता २०१५ पासून मागणी होती २०२६ मध्ये पूर्ण झाली. MPSC करणाऱ्यांना चांगले दिवस येणार
खूप मोठा लढा होता २०१५ पासून मागणी होती २०२६ मध्ये पूर्ण झाली. MPSC करणाऱ्यांना चांगले दिवस येणार

पोलीस, वाहन चालक व शिक्षक भरती सोडून सर्वं पदे आता mpsc मार्फत भरली जाणार

physics final pdf

Repost from RMA,NANDED
whole polity (1).pdf13.32 MB

Repost from RMA,NANDED
+4
पंचायत राज नोटस01.pdf2.21 MB