RMA,NANDED
الذهاب إلى القناة على Telegram
RMA च्या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी यशस्वी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल App link https://play.google.com/store/apps/details?id=com.idpaoj.tndygf YouTube channel link https://youtube.com/@rathodmpscac
إظهار المزيد3 118
المشتركون
-424 ساعات
-77 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
3 118
https://youtu.be/5PNHZ4ODpVs?si=5t_7kNJZhixNEZPD
*ऑनलाइन एमपीएससी परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध*
*Top News Marathi*
3 118
नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुनी व सर्वाधिक अधिकारी घडविणारी एकमेव अकॅडमी....
10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी...
MPSC - UPSC
आता 21 व्या वर्षी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारी
*स्वप्नपूर्ती 3.0*
LIFETIME BATCH
एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका
वैशिष्ट्ये :
🔹 अगदी Basic पासून तयारी
🔹 वेळोवेळी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
🔹 प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष
🔹 मुलींसाठी निवासी व्यवस्था
🔹 Biometric Attendance
🔹 दर रविवारी सराव पेपर
📅 बॅच प्रारंभ : 10 जून 2026
⏰ वेळ : दु.12 ते 4
नांदेड लोकमत गौरव पुरस्कार प्राप्त अकॅडमी...
अविनाश राठोड सरांची
राठोड MPSC अकॅडमी
📍 ITI जवळ, विसावा नगर, नांदेड
📞 9730673067
8407961914
3 118
*आता नांदेड शहरात...*
*राठोड MPSC अकॅडमी* व इग्नाइट अकॅडेमी, पुणे आयोजित
Combine गट ब व गट क परीक्षेसाठी उपयुक्त.....
राज्यस्तरीय
मोफत टेस्ट सिरीज
आयोगाच्या पद्धतीने, राज्यस्तरीय (State level)
🔸MPSC : कम्बाईन (GR. B & C)
होय, अधिकारी बनण्याची हीच निर्णायक वेळ आहे !
📆 *महा-टेस्ट सिरीज - रविवार, 7 जून 2026 रोजी, सकाळी 11 ते 12*
-----------------------------
🔸*Offline टेस्ट सिरीज स्थळ* :
राठोड MPSC अकॅडमी
आयटीआय कॉर्नर जवळ, विसावा नगर, नांदेड
संपर्क : 9730673067 / 8407 961914
-----------------------------
🔹14 जून (Gr. B) व 12 जुलै (Gr. C) रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त.
-----------------------------
🔸टेस्ट सिरीजसाठी पूर्वनोंदणी (Pre-Registration) अत्यावश्यक
📞 *पूर्वनोंदणीसाठी संपर्क - Mo.No. - 9730673067 / 8407961914*
---------------------------
3 118
https://youtu.be/Sb50VEtd3Ws?si=4itkMMvG6utj1इकन
🔥 🔥*महत्वाची सूचना* 🔥🔥
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था
*"आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI)"*
व *समृद्ध जीवन प्रतिष्ठान* यांच्या संयुक्त विद्यमाने *अनुसूचित जमाती (ST)* विद्यार्थ्यांसाठी पोलीस व मिलिटरी भरतीसाठीचे मोफत प्रशिक्षण.
📢 *TRTI कडुन संस्था निवडी साठीचे Online विकल्प पोर्टल सुरु करण्यात आले आहे*
📢 *सदरील प्रशिक्षणाच्या प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी (Merit व Waiting) दर्जेदार शिक्षणासाठी संस्थेची पसंतीक्रम 01 देऊन प्रथम प्राधान्याने निवड करावी.*
📢 *संस्थेचा पसंतीक्रम यादीतील क्र. 45 आहे.*
💥 *शेवटची तारीख* 💥
✅ TRTI - 29/05/2026 रोजी रात्री 11.59 वा. पर्यंत.
🔰 *संस्थेची वैशिष्ट्ये* 🔰
✅ आम्ही लेखी परीक्षा व ग्राउंड ची 100% तयारी करून घेतो
✅ अनुभवी व तज्ञ शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण
✅ ग्राउंडच्या तयारी साठी Ex-Army शाररिक प्रशिक्षक व स्वतंत्र महिला शाररिक प्रशिक्षक.
✅ सर्व सोयी-सुविधायुक्त 3 मजली प्रशस्त इमारत
✅ वातानुकुलित व डिजिटल क्लास रूम (डिजिटल बोर्ड वर शिकवणी)
✅ मोफत प्रशस्त वातानुकूलित अभ्यासिका व संगणक लॅब (24 तास)
✅ मोफत दर्जेदार स्टडी मटेरियल व मैदानी प्रशिक्षण साहित्य (किट)
✅ भव्य मैदान (400 मी. धावपट्टी व इतर सर्व सुविधांसह)
✅ प्रत्येक रविवारी लेखी व शाररिक सराव चाचणी परीक्षा
✅ विद्यार्थ्यांना प्रती माह 10,000 रू विद्यावेतन. (6 महिने)
🔰 *अधिक माहितीसाठी संपर्क* 🔰
*समृद्ध जीवन प्रतिष्ठाण*
पत्ता: बक्षीराम भवन, पाटणूरकर नगर, आकाश इन्स्टिट्यूट च्या मागे, भाग्य नगर कॉर्नर जवळ, नांदेड - 431605
☎️ 7875 200087
9975 100184
7058 564040
🌐 *TRTI Online विकल्प लिंक* 🌐
https://cpetp.trti-maha.in/candidateLogin
📍*Location* : https://maps.app.goo.gl/7cFFCyvWkpEquLxe9
💠 *Youtube Channel Link* :
https://youtube.com/channel/UC2dtG7P6he0h8xQFJXKBhRw?si=9s0678aiggWc-Qpd
💠 *Join Telegram Group* :
https://t.me/barti_ibps_nanded
3 118
खूप मोठा लढा होता
२०१५ पासून मागणी होती
२०२६ मध्ये पूर्ण झाली.
MPSC करणाऱ्यांना चांगले दिवस येणार
