ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 524 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 459

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 524 名订阅者。

根据 23 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -389,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.26%。内容发布后 24 小时内通常能获得 2.76% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 535 次浏览,首日通常累积 678 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 24 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 524
订阅者
-2724 小时
-547
-38930
帖子存档
🌹 1904 मध्ये खालीलपैकी कोणा द्वारे अभिनव भारत या गुप्त कांतीकारी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते?
Anonymous voting

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला "हु वेअर दी शूद्राज" हा ग्रंथ कोणास समर्पित केला ?
Anonymous voting

◾1757 च्या प्लासीच्या युद्धात ..... हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. (Cleark Mains 2019)
Anonymous voting

खालीलपैकी कोणी "तबकत-ए-नासिरी लिहिले?
Anonymous voting

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
Anonymous voting

🔰७० लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त 'मेगा सिटी'. 🔹​प्रगती: २००६ मध्ये ३८% असलेली झोपडपट्टी आता केवळ
🔰७० लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त 'मेगा सिटी'. 🔹​प्रगती: २००६ मध्ये ३८% असलेली झोपडपट्टी आता केवळ ५% वर. 🔸​योजना: 'प्रधानमंत्री आवास योजना' (PMAY) आणि बहुमजली इमारतींच्या बांधकामामुळे यश. 🔹​घोषणा: गुजरात सरकारद्वारे लवकरच पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून जाहीर होणार. 🔰​तुलनात्मक फरक: 🔸​चंदीगड: पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर. 🔹​सुरत: पहिले मोठ्या लोकसंख्येचे (Mega City) झोपडपट्टीमुक्त शहर.

1857 चा उठाव कुठून सुरू झाला होता ❓
Anonymous voting

दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous voting

▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
Anonymous voting

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
Anonymous voting

‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
Anonymous voting

🔰९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चव्हाण यांची निवड. 🔹​प्रमुख साहित्यकृती: 'भरकाडी' हा त्य
🔰९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चव्हाण यांची निवड. 🔹​प्रमुख साहित्यकृती: 'भरकाडी' हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. 🔸​कथांचा विषय: भटक्या विमुक्त जमातींचे जीवन, त्यांचे प्रश्न आणि संघर्षाचे चित्रण. 🔹​भाषेचे वैशिष्ट्य: या कथासंग्रहात 'गोरबोली' भाषेचा (बंजारा समुदायाची बोली) प्रभावी वापर. 🔸​जागतिक गौरव: अमेरिकेतील जगप्रसिद्ध 'लायब्ररी ऑफ काँग्रेस' मध्ये 'भरकाडी' या ग्रंथाचा समावेश. 🔹​ओळख: डॉ. चव्हाण हे एक संवेदनशील साहित्यिक आणि आदर्श शिक्षक म्हणून परिचित आहेत. 🔸​महत्त्व: त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण आणि बोलीभाषेतील साहित्याला राज्यासोबतच जागतिक स्तरावरही ओळख मिळाली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
Anonymous voting